"तुला हा रोजचा अनुभव असेल"?
???
"तरी सुद्धा तपासुन पहा".
????
तुला एक मुलगा मला पण एकुलता.
?????
"अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर".
?????
"मी म्हणतो ते पटते का बघ".
काय पटायला पाहीजे? काय तपासु?
"मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही.
नेमके काय कळत नाही?
"नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव?
दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"?
मला ६/१०. बायकोला ९/१०.
"माझ्याकडे ५/१० आणि बायकोला ९/१०. हे सगळीकडे असेच असते का? त्याला नेमके कारण काय? ह्या नियमाला अपवाद फारच कमी का असतात.टक्केवारीमधे हे प्रमाण काय"?
दहा मधे आठ घरात हाच सीन असतो.
"पण असे का"?
नेमके कारण मला माहीत नाही.मला सहा मधे आनंद आहे. तु पाच मधे आनंदी रहा.
वाचने
5933
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रभू मास्तर, क्लासमधला सीन
नेमके कारण मला माहीत नाही.मला
क्ररच असे का? :ऑ
असे असेल का
मुलगी नंतर दुसर्याच्या घरी
In reply to असे असेल का by त्रिवेणी
नाही नाही मला तसे नव्हते
फ्रॉईडने यावर बरीच उत्तरे
ओडिपस
In reply to फ्रॉईडने यावर बरीच उत्तरे by अप्पा जोगळेकर
मी सध्या अच्युत गोडबोले यांचे
शंका
a man will alwayas hate a man
& व्हॉट अबाउट
In reply to a man will alwayas hate a man by ५० फक्त
सेम..
In reply to & व्हॉट अबाउट by तुषार काळभोर
हे प्रमाण नेहमीच म्हणजे
असू देत
युवर सन इज युवर सन टिल ही
In reply to असू देत by पिवळा डांबिस
तुम्ही दोघे स्वतःवरून सांगता
In reply to युवर सन इज युवर सन टिल ही by किसन शिंदे
पिडां काकांशी सहमत..
मला ६/१०. बायकोला ९/१० असे
सहमत
In reply to मला ६/१०. बायकोला ९/१० असे by ज्ञानोबाचे पैजार
मास्तर इज बॅक
खरे कारण
हम्म..
हे काय आहे बरं काहीच कळत
असल काही जमत नाही ब्वॉ
रंजक माहिती
आई बाप दोघेही सारखेच.....
मास्तर
वेलकम बॅक मास्तर !
मास्तर इज बॅक>
असेच म्हणते .. फक्त जरासा बदल करून ... 'मास्तर इज ब्याक .. अॅन्ड हाऊ' :) रच्याकने, मास्तर यात क्रिप्टीक काय ते कळेना... :)