✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा-१ म्युनस्टर वारी

स
स्वाती दिनेश यांनी
Mon, 08/25/2008 - 00:06  ·  लेख
लेख
  • भ्रमणगाथा-२ ब्रुसेल्सवर स्वारी
  • भ्रमणगाथा-३ गावचा उत्सव
  • भ्रमणगाथा - ४ प्रागकडे प्रयाण ...
  • भ्रमणगाथा - ५ सुवर्णनगरी...
  • भ्रमणगाथा -६ हिमगुंफा !
  • भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं
  • भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा!
  • भ्रमणगाथा -९ लवणखाणी

Book traversal links for भ्रमणगाथा-१ म्युनस्टर वारी

  • भ्रमणगाथा-२ ब्रुसेल्सवर स्वारी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20418 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

ट
टारझन Mon, 08/25/2008 - 00:24 नवीन

आयला मजा आहे राव

स्वाती तै .. मजा करतात राव लोक ... मस्त आहे .. आनंद झालेला आहे... तो राजहंस जरा मोठ्या साइझ मधे लटकवता आला तर पहा ना !! तुमची गँग पण मस्त .. कमी सभासद असून धमाल केलेली दिसते .. अभिनंदन आन्दो आगेका लेख लवकरच -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/25/2008 - 00:46 नवीन

गाथा आवडली.

पुढचा भाग विनाविलंब येऊ देत. (उत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 08/25/2008 - 06:53 नवीन

+१

असेच म्हणतो. सुरेख, पुढचा भाग वाचायला उत्सुक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
र
रेवती Mon, 08/25/2008 - 02:24 नवीन

भ्रमणगाथा छान!

स्वातीताई, प्रवासवर्णन संगतवार व चवदार लिहीले आहे. मीही मनाने प्रवास करायला सुरुवात केली आहे (अर्थात खादाडीतही सहभाग असेलच). पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 08/25/2008 - 03:58 नवीन

धर्म आणि सत्तेचा हा खेळ

धर्म आणि सत्तेचा हा खेळ विशेषतः कॅथलिक चर्चेसचा पाशवी आहेच. आठवा, कोपर्निकस, गॅलेलिओ आणि इतर शास्त्रज्ञांची केलेली गळचेपी परंतु ते पिंजरे अद्याप तेथे आहेत हे वाचून खेद झाला. असो, वृत्तांत आवडला. अवांतर १: सौ. लिखाळ गोड आहेत. आवडल्या अवांतर २: केसु प्रत्यक्ष पाककृतींचे विडंबन करत नाहीत हे लेख वाचल्यावर कळून चुकले ;) प्लेटेतली पावभाजी सह्ही दिसते आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 08/25/2008 - 13:20 नवीन

परंतु ते

परंतु ते पिंजरे अद्याप तेथे आहेत हे वाचून खेद झाला. मलाही सुरुवातीला असेच वाटले पण कदाचित हा काळा इतिहास लोकांपुढे सतत असावा आणि त्यातून शिकायला मिळावे ( की काय आपल्याला कधीच करायचे नाही) म्हणून ते लटकावले असतील अजून तिथेच... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ल
लिखाळ Mon, 08/25/2008 - 19:45 नवीन

कळवतो !!

अवांतर एक बद्दल तिकडे कळवतो. धन्यवाद :) मास्तरांच्या पिंजर्‍यांबाबतच्या मताशी सहमत. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
वैशाली हसमनीस Mon, 08/25/2008 - 08:04 नवीन

आवडला

लेख आवडला.दिवस मस्त गेलेले वाटत आहेत.पिंजरे बघून मन खिन्न झाले.थोर माणसांचा शेवट नेहेमी असाच कां होतो,असा प्रश्न नेहेमी पडतो.धर्म आणि सत्ता यांचा खेळ सदैव पाशवीच ठरतो हे खरे!
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 08/25/2008 - 08:04 नवीन

आवडला

लेख आवडला.दिवस मस्त गेलेले वाटत आहेत.पिंजरे बघून मन खिन्न झाले.थोर माणसांचा शेवट नेहेमी असाच कां होतो,असा प्रश्न नेहेमी पडतो.धर्म आणि सत्ता यांचा खेळ सदैव पाशवीच ठरतो हे खरे!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/25/2008 - 08:38 नवीन

स्वातीताई..

तुझी एकूणच वर्णन करण्याची हातोटी इतकी सुरेख आहे ना.. मग ते प्रवास वर्णन असुदे नाहीतर कट्टा वर्णन!. सुंदर लेख. त्या पिंजर्‍यांचा इतिहास काळजाचा चरे पाडतो गं!! पुढचा लवकर लिहि वृत्तांत. फोटोंमुळे एकूण लेख अतिशय सुंदर झाला आहे. के.सु चा हा गुण माहीती नव्हता. आता बहुतेक पेठकर काकांना प्रतिस्पर्धी आला असे म्हणावे लागेल.. ;) आवांतर : ती पावभाजी म्हणजे पेठकाका स्पेशल पावभाजीचे विडंबन तर नव्हते ना?? (ह्.घ्या.) :? (स्वगत : प्राजु... मार खायची लक्षणं मेली सगळी ही!! शांत बैस ना..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 08/27/2008 - 15:21 नवीन

ह्म्म!!

प्राजुताई, स्वातीताईंनी लेख पावभाजी खाऊन लिहीला आहे.. म्हणजे विडंबन नक्की नसावे.. पेठकरकाकांच्या जवळ पास पण जाण्याची आमची लायकी नाही.. उगाच त्या हत्तीशी या डुकराची स्पर्धा लावू नका.. (शेफ)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ल
लिखाळ Wed, 08/27/2008 - 15:53 नवीन

केशव की विनय?

आपले नाव नक्की काय? पावभाजी मस्तच झाली होती आणि इतक्या सर्वांसाठीची भाजी एकट्याने केली. :) -- लिखाळ. केसु ष्टाईल स्वगत : अरे हे हल्ली चाललंय काय? हत्ती, डुक्कर, मॅमॉथ, ससे, बोके..मिपावर कोणकोण येते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ऋ
ऋषिकेश Mon, 08/25/2008 - 09:37 नवीन

खूप वाट

खूप वाट बघायला लावल्यानंतर म्हटल्याप्रमाणे भ्रमणगाथा सुरु केल्याबद्द्ल आभार :) प्रवासवर्णन लिहिण्यातील तुमच्या उस्तादीला अगदी साजेसे वर्णन.. खुप जिवंत.. मस्त... पुढील भागाची वाट पाहतोय.. केसुची पावभाजी फक्लास! (फक्त तो ब्रेड का असा चिवडलाय ;) ) बाकी पिंजरे पाहून मनाला होणारा क्लेश ते पिंजरे तिथे लटकवण्याच्या उद्देश सफल करतो लिखाळाला मी वयाने बराच मोठा समजत होतो.. आता त्याला अहो -जाओ बंद ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 08/25/2008 - 19:49 नवीन

सांगतो.

>>(फक्त तो ब्रेड का असा चिवडलाय )<< थाळी येवढ्या मोठ्या आकाराचा ब्रेड येथे मिळतो. अनेक प्रयोगाअंती तोच ब्रेड पावभाजीच्या भाजीसोबत खाण्यालायक आहे असा स्वातीताईचा अनुभव आहे. त्या ब्रेडचे चैकओनी तुकडे करुन तेच भाजीबरोबर खायला घेतले होते. >>लिखाळाला मी वयाने बराच मोठा समजत होतो.. आता त्याला अहो -जाओ बंद :)<< स्वागत आहे. मला सुद्धा अहो-जाहो आवडतच नाही. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मुक्तसुनीत Mon, 08/25/2008 - 10:17 नवीन

उत्तम वृत्तांत !

ज्यांची आतापर्यंत उत्तमोत्तम पोस्टस वाचली त्या स्वातीताई , लिखाळ यांना प्रत्यक्ष पाहिले . खूप आनंद झाला ! आणि साक्षात केसु ! गुरुमाऊली ! काय हा चमत्कार !! ;-) दर्शनमात्रे मनकामनापूर्ती ! :-) वृत्तांत सुबद्ध सुद्धा झालाय .....आणि खमंगही ;-) नवीन छान माहिती मिळाली. (स्वातीताई त्याबद्दल फेमस आहेतच ! ) असो. असेच वृत्तांत येवोत ही सदिच्छा !
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 08/25/2008 - 20:23 नवीन

एकदम बरोब्बर

ज्यांची आतापर्यंत उत्तमोत्तम पोस्टस वाचली त्या स्वातीताई , लिखाळ यांना प्रत्यक्ष पाहिले . खूप आनंद झाला ! आणि साक्षात केसु ! गुरुमाऊली ! काय हा चमत्कार !! दर्शनमात्रे मनकामनापूर्ती ! वृत्तांत सुबद्ध सुद्धा झालाय .....आणि खमंगही नवीन छान माहिती मिळाली. (स्वातीताई त्याबद्दल फेमस आहेतच ! ) असो. असेच वृत्तांत येवोत ही सदिच्छा ! एकदम पटले. छायाचित्रांसमवेत लेख लिहील्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विसोबा खेचर Mon, 08/25/2008 - 10:26 नवीन

सर्व

सर्व मिसळपाव जर्मनी कट्टेकरींचे हार्दिक अभिनंदन... मिपाधर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! स्वाती, भ्रमणगाथा छान जमली आहे. ब्रुसेल्स वृत्तांत येऊ द्या लवकर. केशवाची पाभा लै भारी.... :) सौ.लिखाळांनी केलेल्या मटकीची उसळ,पोळ्या,भात,टोमॅटोचं अप्रतिम सार आणि गुलाबजामना (पाकासकट) न्याय देत पुढचे बेत सुरू झाले. वरील लेखातील सर्वात सुंदर वाक्य! :) मिपा कर्मन कट्टेकरींचे फोटू पाहून आनंद वाटला.... :) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/25/2008 - 12:01 नवीन

मस्त च

मस्त च !!! येउ देत पुढील भाग लवकर !!!! केसु प्रत्यक्ष पाककृतींचे विडंबन करत नाहीत हे लेख वाचल्यावर कळून चुकले हाहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 08/25/2008 - 12:37 नवीन

वृत्तांत

आणि फोटो दोन्ही सुन्दर. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 08/25/2008 - 12:44 नवीन

सचित्र

भ्रमणगाथा आवडली... दोन महायद्धात राख होउन परत भरभराटीस आलेला देश म्हणून त्या देशाबद्दल एक कुतुहल वाटत. तुमची वर्णन करण्याची शैली फारच छान आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 08/25/2008 - 13:22 नवीन

मस्त

मस्त वृत्तांत आहे... फोटो आणि माहिती उत्तम... तुम्ही एकूण भरपूर फिरलात म्हणजे... ...येउद्यात पुढील भाग लवकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/25/2008 - 14:57 नवीन

मस्त....

मस्त धावते वर्णन. फोटो जरा मोठे टाकले असते तर जास्त मजा आली असती. काही हरकत नाही पुढच्या लेखात ह्या विनंतीची दखल घ्यावी.
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 08/25/2008 - 17:46 नवीन

भ्रमणगाथा

भ्रमणगाथा आवडली, पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/25/2008 - 18:17 नवीन

व्वा !!!

जर्मन कट्ट्याची सफर आवडली. कोणत्याही स्थळाचे वर्णनाची आपली प्रतिभा, शब्दांची नजाकत वाचण्यासारखी असते. पिंजर्‍याच्या इतिहास वाचून वाईटच वाटले, भ्रमनगाथाच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत...!!! स्वाती मॅडम ,सौ. लिखाळ, दिनेश, केशवसुमार, विपिन आणि लिखाळ यांच्या दर्शनाने आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/25/2008 - 18:28 नवीन

मिपाच्या

मिपाच्या मुखपृष्ठावर पाभाचा फोटू चढवण्याकरता जर्मनी कट्टेकरींची आणि केशवाची परवानगी गृहीत धरली आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 08/25/2008 - 18:32 नवीन

अरे..ऑफकोर्स..

बाय ऑल मीन्स! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/25/2008 - 19:08 नवीन

स्वाती

स्वाती ताई, वृत्तांत मस्त. तो काळ्या राजहंसाचा मोठा फोटो आहे का? क्लोजअप वगैरे... भारीच दिसतोय... बिपिन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/25/2008 - 19:32 नवीन

है शाब्बास!

मस्तच आहे भ्रमणगाथेची सुरुवात! सर्व सदस्यांना चित्रात पाहून खरेच खूप छान वाटले. :) स्वातीताई, आपली वर्णनशैली खरोखरच सुंदर, अतिशय अकृत्रिम आणि ओघवती त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला! काळा हंस खरोखरच अप्रतिम आहे. गोलांवरच्या ग्राफिटीने जरा हिरमोड झाला. घड्याळाचा चमत्कार वाखाणण्याजोगा. पिंजरे आणि त्यामागची कथा उद्वेगजनकच पण ते अजूनही तिथे आहेत त्यामागे लोकांनी वाईट इतिहास विसरु नये हाच उद्देश वाटातो. आणि पाकशालेत साक्षात गुरुवर्यांना पाहून मनातल्या मनात कपाळाला हात लावला :S पण इथे ते केसुशेठ नसून अनिरुद्ध अभ्यंकर असतात #:S असे पावभाजीच्या डिशकडे आणि तुम्ही केलेल्या वर्णनाकडे बघून लगेच समजले! B) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 08/25/2008 - 19:54 नवीन

अर्रे वा !

स्वातीताई, मस्त लेख ! आपल्या भ्रमणमंडळाची सुरुवात तर छानच झाली. आता ब्रुसेल्स बद्दल वाचायला उत्सुक आहे. :) वरील चित्रात आहे तोच नाही पण माझ्या घराच्या जवळच्याच एका तळ्यातला काळा राजहंस आणि पिलू. Image removed. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/25/2008 - 20:55 नवीन

जबरा...

जबरा... मस्तच आहे काळू, पिल्लू पण गोड आहे. धन्यवाद रे लिखाळा... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
च
चंबा मुतनाळ Sat, 08/30/2008 - 21:42 नवीन

मस्त

बाबा काळ्यांचे गोरे पिल्लू ~X( @#$@#$@# असो, कट्टयाचे वर्णन खासच. माझी आणी केसुंची जरा चुकामुकच झाली गेल्या महिन्यात, बघुया सप्टेंबरमधे जमतय का ते! - चंबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
र
रामदास Mon, 08/25/2008 - 20:02 नवीन

जर्मन मिपा कंपनी.

सुंदर वृत्तांत लिहीला आहे.आण्खी पुढच्या लेखांची वाट बघतो आहे. कवि दिसतो कसा?पूर्वाश्रमीचे केसु कसे दिसतात याची उत्सुकता होतीच. पूर्ण झाली. मिपाच्या निमीत्ताने बघा किती माणसं एकत्र येत आहेत.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 08/27/2008 - 15:29 नवीन

ह्म्म!!

रामदासशेठ, काय शिंगे किंवा शेपुट शोधत होता का..? (पूर्वाश्रमीचा)केशवसुमार मिपाच्या निमीत्ताने बघा किती माणसं एकत्र येत आहेत. रामदासशेठ अगदी खरं बोल्लात..कोण कुठले..अता अगदी बालपणीचे साथीदार वाटतात.. (कोण कुठला)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/25/2008 - 21:51 नवीन

छान

मुख्य म्हणजे नेहमीप्रमाणे नुस्ते कट्ट्याचे वर्णन नसून, नवनवीन माहितीही मिळते आहे. अभ्यंकरांना जर्मनी मानवलेली दिसते (;-) दर दोन आठवड्यांनी स्वातीताईंकडे जाऊन भरपेट हादडण्याचा परिणाम असावा (ह. घ्या.) -- वैद्य
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 08/27/2008 - 15:35 नवीन

ह्म्म!!

अभ्यंकरांना जर्मनी मानवलेली दिसते ( दर दोन आठवड्यांनी स्वातीताईंकडे जाऊन भरपेट हादडण्याचा परिणाम असावा (ह. घ्या.) सर्किटशेठ, एकदम खरे बोल्लात..;) जळ्याचा वास पण आला... :P (गरगरीत)केशवसुमार स्वगतः तरी बरं हा वैदु 'ये राम गड वाले कोनसे चक्की का आटा खाते है..' अस काही नाही म्हणाला.. :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैद्य
म
मनस्वी Tue, 08/26/2008 - 11:51 नवीन

सुं द र

भ्रमणगाथा १ आवडली. स्वातीताई, वर्णन खूप छान केले आहे. फोटो सह्हीच आहेत सगळे. भ्रमणमंडळाच्या भ्रमणवारी २ साठी शुभेच्छा. भ्रमणगाथा २ लवकर येउदेत. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/26/2008 - 12:06 नवीन

मस्त

सचित्र वृत्तांत आणि वर्णन आवडले. काळा राजहंस आणि पावभाजी यांचे फोटोजही मस्त. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 08/26/2008 - 12:59 नवीन

लेख आणि फोटो

लेख आणि फोटो दोन्ही आवडले Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/26/2008 - 15:01 नवीन

लै भारी!

स्वातीताई, फोटो आणि भ्रमणमंडळाचा हा वृत्तांत छान :) बाकी, हे 'काळा राजहंस' पहिल्यांदाच ऐकलं आणी पाहिलं बॉ. अवांतरः पावभाजी नक्की कोणी केली होती? अनिरुध्द ह्यांनी की केसु ह्यांनी? नाही म्हणजे ओरिजिनल पावभाजी होती की तिचं विडंबन ते समजुन घ्यायला बरं. (स्वगतः केसुशेठची विडंबन निवृत्ती ही फक्त कवितांपुरती मर्यादीत होती का?)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 08/27/2008 - 15:42 नवीन

वा!!

स्वतीताई, लेख एकदम झकास... पटेल स्नॅप च्या नादात चुकलेली/ न ऐकलेली माहिती पण मिळाली केसु पटेल.. L) पुढचा भाग लवकर टाका.. (आतुर)केशवसुमार स्वगतः केश्या तुझा ठेरपोटा फोटो त्या चौघांपैकी कोणी काढला शोधायला हवे.. X(
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/30/2008 - 22:04 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, मस्त वर्णन आणि फोटो :) भाग २ कधी लिहितेस? लि़खाळ, तुम्ही टाकलेला राजहंसाचा आणि पिल्लाचा फोटोही खास आहे! पिल्लू तर भलतंच क्यूट!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/31/2008 - 05:20 नवीन

ताई..

ताई.. ब्रुसेल्स वृतांताची वाट पाहतो आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/02/2008 - 01:14 नवीन

आभार

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद, आमचा ब्रुसेल्स वृतांत इथे पहा.त्यात फोटोंचा आकार वाढवला आहे पेठकर. आणि बाकीच्यांच्या शंकांना लिखाळ आणि केसुंनी उत्तरे दिली आहेतच. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा