<तुम्ही मंगळवादी आहात का?>
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तुम्ही मंगळ वादी आहात का?
ब्रांडेड जन्मपत्रीका...महागडे ज्योतिषी ..अंगठ्या, खडे व अक्सेअसरिज ..
उंची नवग्रह शांती ..मंगळ शांती ... लग्न न जमणे , कडक मंगळाच्या मुलीचे मौ मंगळाच्या मुलाशी लग्न इत्यादी..इत्यादी ..
मंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते ..
पत्रीकेत मंगळ असलेल्या मुलीचे लग्न साध्या मुलाशी लागले तर मुलगा मरतो मात्र मंगळाच्या मुलाचे लग्न साध्या मुलीशी झाले तर शाअंत कली तर काही होत नाही.
हल्ली नजर सुरक्षा कवच , स्वर्ग चे ज्योतिषाचार्य वगैरे नव्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत....... त्यांचा लोक उपयोग करतात.
नजर सुरक्षा कवचातील प्रारणे म्हणे ग्रहांच्या लागलेल्या नजरा काढून टाकतात.
तुमचे काय म्हणणे आहे.......
तुम्ही मंगळ वादी आहात का?
अवांतरः नाडी आणि वादी हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. लेंग्यात नाडी टाकतो आणि मशीनला वादी बसवतो हाच काय तो फरक.
प्रतिक्रिया
कडक मंगळ
@आमची थोडी 'शांती' केली कि
शांती कुणाची ?
हॅप्पी टु सी यु अगेन.
मी टू
असा मी असामी
ह्या !
हॉय हो!
तरीही संपादक व्हायचं प्राक्तन
ती खुर्ची इजुभौंच्याच
आनि म्याडमच्या आर्शिवादानं
जरा थांबा ओ
झकास विडंबन.
आम्ही तर पक्के मंगळवादी आहोत.
बाकीच्यांचं म्हैती नै पण
पूर्वग्रह
अगदी अगदी
माझ्या माहीतीत एक कडक्क
अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत
जीथे फलज्योतिष चिकित्सा मंडळ