तुम्ही मंगळ वादी आहात का?
ब्रांडेड जन्मपत्रीका...महागडे ज्योतिषी ..अंगठ्या, खडे व अक्सेअसरिज ..
उंची नवग्रह शांती ..मंगळ शांती ... लग्न न जमणे , कडक मंगळाच्या मुलीचे मौ मंगळाच्या मुलाशी लग्न इत्यादी..इत्यादी ..
मंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते ..
पत्रीकेत मंगळ असलेल्या मुलीचे लग्न साध्या मुलाशी लागले तर मुलगा मरतो मात्र मंगळाच्या मुलाचे लग्न साध्या मुलीशी झाले तर शाअंत कली तर काही होत नाही.
हल्ली नजर सुरक्षा कवच , स्वर्ग चे ज्योतिषाचार्य वगैरे नव्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत....... त्यांचा लोक उपयोग करतात.
नजर सुरक्षा कवचातील प्रारणे म्हणे ग्रहांच्या लागलेल्या नजरा काढून टाकतात.
तुमचे काय म्हणणे आहे.......
तुम्ही मंगळ वादी आहात का?
अवांतरः नाडी आणि वादी हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. लेंग्यात नाडी टाकतो आणि मशीनला वादी बसवतो हाच काय तो फरक.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4369
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कडक मंगळ
@आमची थोडी 'शांती' केली कि
In reply to कडक मंगळ by प्रकाश घाटपांडे
शांती कुणाची ?
In reply to @आमची थोडी 'शांती' केली कि by अत्रुप्त आत्मा
हॅप्पी टु सी यु अगेन.
मी टू
In reply to हॅप्पी टु सी यु अगेन. by गणपा
असा मी असामी
ह्या !
हॉय हो!
तरीही संपादक व्हायचं प्राक्तन
In reply to हॉय हो! by पैसा
ती खुर्ची इजुभौंच्याच
In reply to तरीही संपादक व्हायचं प्राक्तन by बिपिन कार्यकर्ते
आनि म्याडमच्या आर्शिवादानं
In reply to ती खुर्ची इजुभौंच्याच by नितिन थत्ते
जरा थांबा ओ
In reply to तरीही संपादक व्हायचं प्राक्तन by बिपिन कार्यकर्ते
झकास विडंबन.
आम्ही तर पक्के मंगळवादी आहोत.
बाकीच्यांचं म्हैती नै पण
पूर्वग्रह
In reply to बाकीच्यांचं म्हैती नै पण by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to पूर्वग्रह by नंदन
माझ्या माहीतीत एक कडक्क
अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत
जीथे फलज्योतिष चिकित्सा मंडळ