राम राम मंडळी,
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने पांडवांची बाजू घेतली आणि त्यांचे सारथ्यही केले. कारण काय तर पांडवांची बाजू धर्माची होती. कौरवांची बाजू अधर्माची होती.
परंतु जुगारात स्वत:च्या पत्नीलादेखील दावणीला दावावर लावण्याचा निर्ल्लज्जपणा करणार्या पांडवांची बाजू ही धर्माची कशी काय? कुणी खुलासा करेल काय?
भर दरबारात एका स्त्रीची विटंबना करणारे कौरव तर अधर्मी होतेच परंतु त्या क्षणीच रक्त उसळून कडवा प्रतिकार न करता तो तमाशा चुपचाप बघणार्या पांडवांकडे धर्माची बाजू कशी काय येते?
उद्या माझ्या पत्नीस जर कुणी रस्त्यात छेडू लागला आणि मी त्या माणसाच्या कानाखाली न भडकावता चुपचाप ते दृष्य पहात बसलो तर 'अधर्मी' ह शब्ददेखील माझ्याकरता कमी पडेल! मग पांडवांकडे धर्माची बाजू होती म्हणून केवळ श्रीकृष्णाने त्यांचं सारथ्य केलं अशी जी बतावणी मी गेली अनेक वर्ष ऐकत आहे, त्यात कितपत तथ्य आहे?
कुणी खुलासा करेल काय?
तात्या.
वाचने
29801
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
पांडवामध्
.. पण जेष्ठ
In reply to पांडवामध् by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
.. पण जेष्ठ
In reply to पांडवामध् by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
कालच्या व्याख्यानाचा परिणाम काय?
त्यांनाच
In reply to कालच्या व्याख्यानाचा परिणाम काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
धर्म अधर्म
धर्म अधर्म
In reply to धर्म अधर्म by अवलिया
साडीमें साडी
In reply to धर्म अधर्म by विसोबा खेचर
अच्छा!
In reply to धर्म अधर्म by विसोबा खेचर
सहदेवा
In reply to अच्छा! by अवलिया
ओ नकटे अन
In reply to सहदेवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> कळले का?
In reply to ओ नकटे अन by अवलिया
इथे
In reply to >> कळले का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>> अहो आजही
In reply to अच्छा! by अवलिया
>>
In reply to >>> अहो आजही by लंबूटांग
तो हट्ट
In reply to >> by ३_१४ विक्षिप्त अदिती
बसला.... की बस ला....
In reply to >>> अहो आजही by लंबूटांग
खुलासावरत
In reply to बसला.... की बस ला.... by बिपिन कार्यकर्ते
आयला
In reply to बसला.... की बस ला.... by बिपिन कार्यकर्ते
सहमत !!
In reply to धर्म अधर्म by अवलिया
तात्याबा, ह
माझ्या
In reply to तात्याबा, ह by घाटावरचे भट
महाभारतावरच विश्वास नाही
वा मस्तच प्रतिक्रिया..
In reply to महाभारतावरच विश्वास नाही by टारझन
आठवा मुलगा....
In reply to वा मस्तच प्रतिक्रिया.. by स्वप्निल..
". तर मग ..
जर तर.. माझे प्रश्न
मग प्रश्न
In reply to जर तर.. माझे प्रश्न by देवदत्त
>>>मग प्रश्न
त्यांनी
In reply to >>>मग प्रश्न by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
ओ तात्या...
In reply to त्यांनी by विसोबा खेचर
मला वाटते --
कपटनीती
चालू दे!
सेम
In reply to चालू दे! by प्रियाली
आपली, (व्या
In reply to चालू दे! by प्रियाली
आणखी प्रश्न
In reply to चालू दे! by प्रियाली
गणपती/व्या
In reply to आणखी प्रश्न by देवदत्त
गणपती/व्यास
In reply to गणपती/व्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> बिचारा
In reply to गणपती/व्यास by देवदत्त
तर
In reply to >> बिचारा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ महाभारत
In reply to आणखी प्रश्न by देवदत्त
कोणते हे
In reply to मूळ महाभारत by प्रियाली
प्रियाली, ग
In reply to मूळ महाभारत by प्रियाली
मीच ती
In reply to प्रियाली, ग by विसोबा खेचर
खवीस
अहो ... पण ...
In reply to खवीस by विनायक प्रभू
आयडिया
In reply to अहो ... पण ... by टारझन
अधु
अधु!
In reply to अधु by विनायक प्रभू
होउन जाउ दे
"हमार
In reply to होउन जाउ दे by विनायक प्रभू
:))
In reply to "हमार by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या
In reply to "हमार by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक विनंती
सहमत
In reply to एक विनंती by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
पण माझा
In reply to सहमत by देवदत्त
आपल्याच
In reply to एक विनंती by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
पुराणातील वांगी
In reply to आपल्याच by ऋषिकेश
नम्स्कार मंड्ळी...
जगाचा इतिहास जेते लिहितात..
महाभारत
जय नवाचा इतिहास
'पर्व'
थोडे
In reply to 'पर्व' by भोचक
युगांत