अकस्मितपणे त्याची
तिच्याबरोबर भेट झाली
पहिल्या भेटीतचं जणू
ती त्याला आपली वाटू लागली
वरचेवर होऊ लागल्या
त्यांच्या भेटीगाठी
वाटले त्याला ती,
फक्त बनलीय त्याच्यासाठीचं
मनातं त्याच्या आलं
सालं एक्दाचं धाडसं करावं
आपल्या मनातलं प्रेम
तिच्यापुढं व्यक्त करावं
धाडसं करूनं तो म्हणाला,
"स्विकारशीलं का माझ्या प्रेमा?"
पण मित्र बनवून तिने
त्याचा पुरता केला मामा
ठाऊक नव्हतं बिचार्याला
प्रेम करायचं सूत्र
आयुष्यभरं बनूनं राहीला
तो तिचा "मित्रं" :):):);)
(कविता- स्वरचित)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1953
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
@आयुष्यभरं बनूनं राहीला
@आयुष्यभरं बनूनं राहीला
तो तिचा "मित्रं" >>> ह्हा...!ह्हा...!ह्हा...! आंम्हाला दिसले आपल्या मनीचे ;-) चित्र :D
भट्टी जमलीये..
हळुवार.. नर्मविनोदी कविता..
रसायनशेठ.. भारीच भट्टी जमवता राव तुम्ही शब्दांची अन भावनांची..
आपल्याला तर आवडेश..
बोलायला शब्दच राहीले नाहि
बोलायला शब्दच राहीले नाहि अप्रतिम मित्रा:)
(No subject)
:);)
नाव तीच घेण्यासाठी सांगु किती
नाव तीच घेण्यासाठी सांगु किती लोका लोका
गेली माझी वाचा देवा झालो मी मुका मुका
दादा
एकदम सही जमलीय वा............
एकदम सही जमलीय वा....................
(No subject)
In reply to एकदम सही जमलीय वा............ by अनिल तापकीर
;)