आजच मी आणि 'चौकटराजा' साहेब पवना डॅम ला फिरायला गेलो होतो. . . तेथील हे फोटो आहेत . . . आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .
फोटो छान आलेत.
एक सामान्य मिपाकर म्हणून फुकाचा सल्ला देत आहे. (मानायलाच हवा असा आग्रह नाही.)
अति तेथे माती हे लक्षात असु द्या. दिवसा गणिक धागे काढत राहिलात तर आज जे डोक्यावर घेतात तेच उद्या टोमणे मारायला कमी करणार नाहीत. तेव्हा जरा दमानं घ्या.
जरा इतरांचं ही लेखन वाचा त्यावर आपले अभिप्राय नोंदवा.
गम्पा काकाचा सल्ला बहुमोलाचा हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय =))
मी पण बर्याचदा मिपाकरांच्या डोक्यावरुन पाडली गेलिय :-/
पण तरिहि पून्हा उठुन जोमाने त्यांच्या डोक्यावर मिर्या वाटायचं काम करते :)
असो ,
हा आमचा एक परिवार आहे . थट्टा मस्करी सोबत भावुक हळवे बोलहि तुम्हाला इथेच
वाचायला मिळतिल . तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन
पारखुन घ्यायची संधी सोडु नका :)
आता अवांतर : मला २ रा फोटो आवडला . :)
फोटोंविषयी बोलायचे तर दुसरा फक्त ओके आहे. इतर फोटोंची फ्रेम चुकलेली आहे.
अवांतर : देखण्या वस्तूंचे फोटो देखणेच येणार. सामान्य वस्तूंचे देखणे फोटो पहावयास मिळ्तील काय ?
श्री हुकमीएक्क्का हे नवे असल्याने उत्साही पणे धागे झोडीत आहेत. ते ही हळू हळू मिपाच्या लायनीला येतील .( अर्थात याची काळजी यथास्थित घेणारे " सजग " आयडी ती घेतीलच )
दरम्यान जरा आगाउपणा करून मी टाकत आहे त्याच दिवशी तिथेच काढलेला हा पॅनोरामिक पवना जलाशय प्लस तुंगी व तिकोना !
पहिल्या फोटोत बदकाच्या डोळ्यातले भाव पाहून अं. ह. झालो. बाकी फोटोंच्या बाबतीत काही कमेंट करण्याइतकं आपलं ज्ञान नाही. लोकांना हे असं कस्काय जमतं याबद्दल नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. आपला हिरमोड होईल अशा कमेंटींकडे सरळ दुर्लक्ष करा. आपल्याकडून फटुग्राफीचे आठवड्याला किमान सात धागे येतील (यापेक्षा जास्त टाकले तर आनंदच आहे) ही आशा बाळगून माझे (शब्द मोजा प्लीज)शब्द संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र.
सहमत .
हुक्का आठवड्यातुन जवळपास सात ते आठ धागे वेगवेगळ्या विषयावरच्या फोटोवर
यावेत ही माझीहि सुप्त पावलेली पण लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे .
तरि तुम्ही यावर जरुर विचार कराल अशी अपेक्षा\आशा आहे .
एवढं बोलुन मीहि माझे दोन(च) शब्द संपवित आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र :)
प्रतिक्रिया
फोटो छान आलेत.
अगदी अगदि .
@तेव्हा स्वताहाबद्दलचं
जे अवांतर ते इथे मुद्द्याचे
@अव्वा-अंतर->>>वाहव्वा...!
कसचं कस्चं.... आपल्यासारख्या
२रा व ३रा आवडले. ३रा जास्त
आवरा!
कोणता कॅमेरा?
कॅमेरा बद्दलची व फोटोची माहिती . . .
हा EXIF data सर्व फोटोंना
नाही . .
नाही . .
बदकांचे फोटो . . .
एक शंका ???
नजर नजर वपा नजर!
सर्वच्या सर्व फोटुक चान आलेत
बदकांचे फोटो
वॉव !
मस्त आलेत फोटो
छान
हो नक्कीच . .
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत
+१
बदके देखणी आहेत.
धाग्यात जरा लुडबुड ..माफी असावी
मस्त. यावरून आठवलं तुंगीवरून
तुंगी नव्हे. तुंग उर्फ
हेच म्हणायला आलो होतो
धन्स !
अर्र गलतीसे मिष्टेक होगया,
नाही.
मला वाटते,
आता बदक का?
पहिल्या फोटोत बदकाच्या
सहमत .
अगदी अगदी..
फ्याशन टीवी पण बंद करा जमला
ती सोय होती पुर्वी बंद झाली,
>>>> लूप्त पावन्या आधी बोलुन
इश्श्श्य ..... काहिहि हं
@हा लुप्त 'पावना' मजी कोन