आजच मी आणि 'चौकटराजा' साहेब पवना डॅम ला फिरायला गेलो होतो. . . तेथील हे फोटो आहेत . . . आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .




| लेखनविषय: |
|---|
वाचने
18119
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो छान आलेत.
फोटो छान आलेत.
एक सामान्य मिपाकर म्हणून फुकाचा सल्ला देत आहे. (मानायलाच हवा असा आग्रह नाही.)
अति तेथे माती हे लक्षात असु द्या. दिवसा गणिक धागे काढत राहिलात तर आज जे डोक्यावर घेतात तेच उद्या टोमणे मारायला कमी करणार नाहीत. तेव्हा जरा दमानं घ्या.
जरा इतरांचं ही लेखन वाचा त्यावर आपले अभिप्राय नोंदवा.
अगदी अगदि .
In reply to फोटो छान आलेत. by गणपा
गम्पा काकाचा सल्ला बहुमोलाचा हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय =))
मी पण बर्याचदा मिपाकरांच्या डोक्यावरुन पाडली गेलिय :-/
पण तरिहि पून्हा उठुन जोमाने त्यांच्या डोक्यावर मिर्या वाटायचं काम करते :)
असो ,
हा आमचा एक परिवार आहे . थट्टा मस्करी सोबत भावुक हळवे बोलहि तुम्हाला इथेच
वाचायला मिळतिल . तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन
पारखुन घ्यायची संधी सोडु नका :)
आता अवांतर : मला २ रा फोटो आवडला . :)
@तेव्हा स्वताहाबद्दलचं
In reply to अगदी अगदि . by जेनी...
@तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन
पारखुन घ्यायची संधी सोडु नका>>> =)) बालिका बाजारउठवेकर =))
जे अवांतर ते इथे मुद्द्याचे
In reply to अगदी अगदि . by जेनी...
जे अवांतर ते इथे मुद्द्याचे बनत आहे,
जे अवांतर ते इथे गुद्द्याचे बनत आहे,
जे अवांतर ते इथे सध्याचे बनत आहे,
जे अवांतर ते इथे खाद्याचे बनत आहे
@अव्वा-अंतर->>>वाहव्वा...!
In reply to जे अवांतर ते इथे मुद्द्याचे by प्यारे१
@अव्वा-अंतर->>>वाहव्वा...! प्यारे जी ,आपल्या प्रतिभेला फुट लेली सुधारणावादाची पालवी वट वृक्षात रुपांतरित होवो,,,हीच त्या वट वृक्षाचे पानंही स्व-इच्छेशिवाय हलू न देणार्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना
कसचं कस्चं.... आपल्यासारख्या
In reply to @अव्वा-अंतर->>>वाहव्वा...! by अत्रुप्त आत्मा
कसचं कस्चं.... आपल्यासारख्या थोरामोठ्यांचे आशिर्वाद म्हणून हे असलं सुचायला लागलंय... ;)
२रा व ३रा आवडले. ३रा जास्त
२रा व ३रा आवडले. ३रा जास्त आवडला.
आवरा!
लेखन कुठं आहे?
कोणता कॅमेरा?
EXIF data दिल्यास माझ्यासारख्या नवशिक्यांना खूप मदत होईल.
तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आहे.
कॅमेरा बद्दलची व फोटोची माहिती . . .
In reply to कोणता कॅमेरा? by लंबूटांग
कॅमेरा - फुजीफिल्म .
शटर स्पीड - १/४००
अॅपरचर - ५.६
फोकल लेन्थ - ४८ एम एम
एक्सपोजर - १/८००
आय. एस. ओ - २००
मॅन्युअल मोड . . .
---------------------------------------------------------------
हा EXIF data सर्व फोटोंना
In reply to कॅमेरा बद्दलची व फोटोची माहिती . . . by हुकुमीएक्का
हा EXIF data सर्व फोटोंना लागू होतो का?
नाही . .
In reply to हा EXIF data सर्व फोटोंना by लंबूटांग
मी फोटो क्र. २ साठीच EXIF data दिला आहे. आपल्याला सर्व फोटोंचा हवा आहे का ??
नाही . .
In reply to हा EXIF data सर्व फोटोंना by लंबूटांग
मी फोटो क्र. २ साठीचा EXIF data दिला आहे. आपल्याला सर्व फोटोंचा हवा आहे का ??
बदकांचे फोटो . . .
मला आधी वाटले की मोदकाचे फोटो की काय ? धागा ओपन करुन पाहीला तर आतमध्ये
;) :) :-P :-D
एक शंका ???
In reply to बदकांचे फोटो . . . by लीलाधर
बदकही 'मादक' दिसत असावेत काय?
नजर नजर वपा नजर!
In reply to एक शंका ??? by वपाडाव
नजर नजर वपा नजर!
कोणाला कोण मादक दिसत हे ज्याच्या त्याच्या नजरेवर अवलंबुन असत.
सर्वच्या सर्व फोटुक चान आलेत
सर्वच्या सर्व फोटुक चान आलेत
कधी न बघीतलेले ,अती तेथे माती अन मातीतच सोन शोधा सापडुनच जाइल १००%
झेब्रा क्रॉसींग प्रेमी मी
बदकांचे फोटो
खुप छान आलेत... मस्तच :)
वॉव !
बदक असे दिसते होय !
मस्त आलेत फोटो
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
मस्त आलेत फोटो
अजून येऊन द्यात
छान
२ व ३ आवडले. ३ र्या फोटोचे EXIF द्याल का?
३ व ४ मध्ये काही पोस्ट प्रोसेसिंग केलंय का?
हो नक्कीच . .
In reply to छान by ऋषिकेश
३रा फोटो . . .
कॅमेरा - फुजीफिल्म .
शटर स्पीड - १/१०००
अॅपरचर - एफ/५.३
फोकल लेन्थ - ३३ एम एम
एक्सपोजर - १/१०००
आय. एस. ओ - २००
मॅन्युअल मोड . . .
........................
४ था फोटो थोडा under-expose होता . . म्हणून फोटोशॉप मध्ये ब्राइटनेस अॅडजेस्टमेंट केली आहे . . .
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत :)
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत
In reply to बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत by पियुशा
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत
ट्विटीशी सहमत ! :)
+१
In reply to बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत by मदनबाण
+१
अवांतरः आता इथे 'नविन लेखन' शोधणे आले. ;)
बदके देखणी आहेत.
फोटोंविषयी बोलायचे तर दुसरा फक्त ओके आहे. इतर फोटोंची फ्रेम चुकलेली आहे.
अवांतर : देखण्या वस्तूंचे फोटो देखणेच येणार. सामान्य वस्तूंचे देखणे फोटो पहावयास मिळ्तील काय ?
धाग्यात जरा लुडबुड ..माफी असावी
श्री हुकमीएक्क्का हे नवे असल्याने उत्साही पणे धागे झोडीत आहेत. ते ही हळू हळू मिपाच्या लायनीला येतील .( अर्थात याची काळजी यथास्थित घेणारे " सजग " आयडी ती घेतीलच )
दरम्यान जरा आगाउपणा करून मी टाकत आहे त्याच दिवशी तिथेच काढलेला हा पॅनोरामिक पवना जलाशय प्लस तुंगी व तिकोना !
मस्त. यावरून आठवलं तुंगीवरून
In reply to धाग्यात जरा लुडबुड ..माफी असावी by चौकटराजा
मस्त. यावरून आठवलं तुंगीवरून उतरल्यानंतर परतीच्या प्रवासाला वाहन मिळवण्यासाठी किती हाल झाल्ते ते :)
तुंगी नव्हे. तुंग उर्फ
In reply to धाग्यात जरा लुडबुड ..माफी असावी by चौकटराजा
तुंगी नव्हे. तुंग उर्फ वितंडगड.
तुंगी म्हणजे कलावंतीणीचा महाल. हा आहे भिमाशंकराच्या नागफणी टोकाच्या पायथ्याला पदरगडाच्या बाजूला.
हेच म्हणायला आलो होतो
In reply to तुंगी नव्हे. तुंग उर्फ by प्रचेतस
बाकी ईथल्या जलाशयाचा निळसर रंग खरच सही दिसतो.
धन्स !
In reply to तुंगी नव्हे. तुंग उर्फ by प्रचेतस
वल्ली राव धन्यवाद या दुरूस्तीसाठी !
अर्र गलतीसे मिष्टेक होगया,
In reply to तुंगी नव्हे. तुंग उर्फ by प्रचेतस
अर्र गलतीसे मिष्टेक होगया, कलावंतिणीच्या महालाला तुंगी म्हंतात ते माहितीच नै. मांगी-तुंगी म्हणतात त्यांपैकी आहे का हा?
नाही.
In reply to अर्र गलतीसे मिष्टेक होगया, by बॅटमॅन
नाही.
मांगी तुंगी नाशिक जिल्ह्यात, पार गुजरातच्या सीमेवर.
मला वाटते,
तिसर्या फोटोवरूनच, "बदकांची माळ फुले अजूनी सागरात..." हे गाणे स्फुरले असावे. ;)
आता बदक का?
मस्त मस्त.
छान फोटो बदकाचे.
बदक ज्यातून आलेय ते निळे निळे पाणी तर मस्तच.
राजासाबांचे 'आगाऊ' पणे टाकलेला पॅनोरॉमिक व्ह्यु सगळ्यात भारी.
पहिल्या फोटोत बदकाच्या
पहिल्या फोटोत बदकाच्या डोळ्यातले भाव पाहून अं. ह. झालो. बाकी फोटोंच्या बाबतीत काही कमेंट करण्याइतकं आपलं ज्ञान नाही. लोकांना हे असं कस्काय जमतं याबद्दल नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. आपला हिरमोड होईल अशा कमेंटींकडे सरळ दुर्लक्ष करा. आपल्याकडून फटुग्राफीचे आठवड्याला किमान सात धागे येतील (यापेक्षा जास्त टाकले तर आनंदच आहे) ही आशा बाळगून माझे (शब्द मोजा प्लीज)शब्द संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र.
सहमत .
In reply to पहिल्या फोटोत बदकाच्या by सूड
सहमत .
हुक्का आठवड्यातुन जवळपास सात ते आठ धागे वेगवेगळ्या विषयावरच्या फोटोवर
यावेत ही माझीहि सुप्त पावलेली पण लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे .
तरि तुम्ही यावर जरुर विचार कराल अशी अपेक्षा\आशा आहे .
एवढं बोलुन मीहि माझे दोन(च) शब्द संपवित आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र :)
अगदी अगदी..
In reply to सहमत . by जेनी...
विविध प्राणी, पक्षी, फुले ह्यांच्याबरोबरच अध्ये मध्ये तुमचे फोटो पण टाकत चला. डिस्क्व्हरी, नॅट जीओ बरोबर अॅनिमल प्लॅनेट पण बंद करता येईल म्हणजे.
फ्याशन टीवी पण बंद करा जमला
In reply to अगदी अगदी.. by परिकथेतील राजकुमार
फ्याशन टीवी पण बंद करा जमला तर ;)
ती सोय होती पुर्वी बंद झाली,
In reply to फ्याशन टीवी पण बंद करा जमला by मालोजीराव
ती सोय होती पुर्वी बंद झाली, असो.
>>>> लूप्त पावन्या आधी बोलुन
In reply to सहमत . by जेनी...
>>>> लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे
हा लुप्त 'पावना' मजी कोन त्येचा इचार करतुया....
:)
इश्श्श्य ..... काहिहि हं
In reply to >>>> लूप्त पावन्या आधी बोलुन by खेडूत
इश्श्श्य ..... काहिहि हं :-/
@हा लुप्त 'पावना' मजी कोन
In reply to >>>> लूप्त पावन्या आधी बोलुन by खेडूत
@हा लुप्त 'पावना' मजी कोन त्येचा इचार करतुया....>>>