✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बदकांचे फोटो . . .

ह
हुकुमीएक्का यांनी
Wed, 12/05/2012 - 00:07  ·  लेख
लेख
आजच मी आणि 'चौकटराजा' साहेब पवना डॅम ला फिरायला गेलो होतो. . . तेथील हे फोटो आहेत . . . आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .

.
.
.
.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
17985 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

फोटो छान आलेत.

गणपा
Wed, 12/05/2012 - 00:48 नवीन
फोटो छान आलेत. एक सामान्य मिपाकर म्हणून फुकाचा सल्ला देत आहे. (मानायलाच हवा असा आग्रह नाही.) अति तेथे माती हे लक्षात असु द्या. दिवसा गणिक धागे काढत राहिलात तर आज जे डोक्यावर घेतात तेच उद्या टोमणे मारायला कमी करणार नाहीत. तेव्हा जरा दमानं घ्या. जरा इतरांचं ही लेखन वाचा त्यावर आपले अभिप्राय नोंदवा.
  • Log in or register to post comments

अगदी अगदि .

जेनी...
Wed, 12/05/2012 - 03:08 नवीन
गम्पा काकाचा सल्ला बहुमोलाचा हाय हुक्कु हाय हुक्कु हाय हाय =)) मी पण बर्‍याचदा मिपाकरांच्या डोक्यावरुन पाडली गेलिय :-/ पण तरिहि पून्हा उठुन जोमाने त्यांच्या डोक्यावर मिर्‍या वाटायचं काम करते :) असो , हा आमचा एक परिवार आहे . थट्टा मस्करी सोबत भावुक हळवे बोलहि तुम्हाला इथेच वाचायला मिळतिल . तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन पारखुन घ्यायची संधी सोडु नका :) आता अवांतर : मला २ रा फोटो आवडला . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

@तेव्हा स्वताहाबद्दलचं

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/05/2012 - 07:23 नवीन
@तेव्हा स्वताहाबद्दलचं स्वताहा बनवलेलं मत आमच्या नजरेतुन पारखुन घ्यायची संधी सोडु नका>>> =)) बालिका बाजारउठवेकर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

जे अवांतर ते इथे मुद्द्याचे

प्यारे१
Wed, 12/05/2012 - 15:31 नवीन
जे अवांतर ते इथे मुद्द्याचे बनत आहे, जे अवांतर ते इथे गुद्द्याचे बनत आहे, जे अवांतर ते इथे सध्याचे बनत आहे, जे अवांतर ते इथे खाद्याचे बनत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

@अव्वा-अंतर->>>वाहव्वा...!

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/05/2012 - 20:06 नवीन
@अव्वा-अंतर->>>वाहव्वा...! प्यारे जी ,आपल्या प्रतिभेला फुट लेली सुधारणावादाची पालवी वट वृक्षात रुपांतरित होवो,,,हीच त्या वट वृक्षाचे पानंही स्व-इच्छेशिवाय हलू न देणार्‍या जगन्नियंत्याकडे प्रार्थना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कसचं कस्चं.... आपल्यासारख्या

प्यारे१
Wed, 12/05/2012 - 22:37 नवीन
कसचं कस्चं.... आपल्यासारख्या थोरामोठ्यांचे आशिर्वाद म्हणून हे असलं सुचायला लागलंय... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

२रा व ३रा आवडले. ३रा जास्त

रेवती
Wed, 12/05/2012 - 00:57 नवीन
२रा व ३रा आवडले. ३रा जास्त आवडला.
  • Log in or register to post comments

आवरा!

दादा कोंडके
Wed, 12/05/2012 - 01:35 नवीन
आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .
लेखन कुठं आहे?
  • Log in or register to post comments

कोणता कॅमेरा?

लंबूटांग
Wed, 12/05/2012 - 03:50 नवीन
EXIF data दिल्यास माझ्यासारख्या नवशिक्यांना खूप मदत होईल. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आहे.
  • Log in or register to post comments

कॅमेरा बद्दलची व फोटोची माहिती . . .

हुकुमीएक्का
Wed, 12/05/2012 - 22:28 नवीन
कॅमेरा - फुजीफिल्म . शटर स्पीड - १/४०० अ‍ॅपरचर - ५.६ फोकल लेन्थ - ४८ एम एम एक्सपोजर - १/८०० आय. एस. ओ - २०० मॅन्युअल मोड . . . ---------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

हा EXIF data सर्व फोटोंना

लंबूटांग
Wed, 12/05/2012 - 23:03 नवीन
हा EXIF data सर्व फोटोंना लागू होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

नाही . .

हुकुमीएक्का
गुरुवार, 12/06/2012 - 00:33 नवीन
मी फोटो क्र. २ साठीच EXIF data दिला आहे. आपल्याला सर्व फोटोंचा हवा आहे का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

नाही . .

हुकुमीएक्का
गुरुवार, 12/06/2012 - 00:33 नवीन
मी फोटो क्र. २ साठीचा EXIF data दिला आहे. आपल्याला सर्व फोटोंचा हवा आहे का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

बदकांचे फोटो . . .

लीलाधर
Wed, 12/05/2012 - 09:25 नवीन
मला आधी वाटले की मोदकाचे फोटो की काय ? धागा ओपन करुन पाहीला तर आतमध्ये
बदकांचे फोटो
;) :) :-P :-D
  • Log in or register to post comments

एक शंका ???

वपाडाव
Wed, 12/05/2012 - 12:44 नवीन
बदकही 'मादक' दिसत असावेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

नजर नजर वपा नजर!

स्पंदना
गुरुवार, 12/06/2012 - 05:25 नवीन
नजर नजर वपा नजर! कोणाला कोण मादक दिसत हे ज्याच्या त्याच्या नजरेवर अवलंबुन असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सर्वच्या सर्व फोटुक चान आलेत

श्री गावसेना प्रमुख
Wed, 12/05/2012 - 09:28 नवीन
सर्वच्या सर्व फोटुक चान आलेत कधी न बघीतलेले ,अती तेथे माती अन मातीतच सोन शोधा सापडुनच जाइल १००% झेब्रा क्रॉसींग प्रेमी मी
  • Log in or register to post comments

बदकांचे फोटो

लीलाधर
Wed, 12/05/2012 - 09:39 नवीन
खुप छान आलेत... मस्तच :)
  • Log in or register to post comments

वॉव !

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/05/2012 - 09:44 नवीन
बदक असे दिसते होय !
  • Log in or register to post comments

मस्त आलेत फोटो

स्पा
Wed, 12/05/2012 - 10:31 नवीन
मस्त आलेत फोटो अजून येऊन द्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान

ऋषिकेश
Wed, 12/05/2012 - 09:50 नवीन
२ व ३ आवडले. ३ र्‍या फोटोचे EXIF द्याल का? ३ व ४ मध्ये काही पोस्ट प्रोसेसिंग केलंय का?
  • Log in or register to post comments

हो नक्कीच . .

हुकुमीएक्का
Wed, 12/05/2012 - 22:34 नवीन
३रा फोटो . . . कॅमेरा - फुजीफिल्म . शटर स्पीड - १/१००० अ‍ॅपरचर - एफ/५.३ फोकल लेन्थ - ३३ एम एम एक्सपोजर - १/१००० आय. एस. ओ - २०० मॅन्युअल मोड . . . ........................ ४ था फोटो थोडा under-expose होता . . म्हणून फोटोशॉप मध्ये ब्राइटनेस अ‍ॅडजेस्टमेंट केली आहे . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत

पियुशा
Wed, 12/05/2012 - 10:24 नवीन
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत :)
  • Log in or register to post comments

बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत

मदनबाण
Wed, 12/05/2012 - 10:37 नवीन
बद्काची पिल्ले जाम क्यूट आहेत ट्विटीशी सहमत ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

+१

कवितानागेश
Wed, 12/05/2012 - 14:01 नवीन
+१ अवांतरः आता इथे 'नविन लेखन' शोधणे आले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बदके देखणी आहेत.

सस्नेह
Wed, 12/05/2012 - 13:20 नवीन
फोटोंविषयी बोलायचे तर दुसरा फक्त ओके आहे. इतर फोटोंची फ्रेम चुकलेली आहे. अवांतर : देखण्या वस्तूंचे फोटो देखणेच येणार. सामान्य वस्तूंचे देखणे फोटो पहावयास मिळ्तील काय ?
  • Log in or register to post comments

धाग्यात जरा लुडबुड ..माफी असावी

चौकटराजा
Wed, 12/05/2012 - 17:29 नवीन
Image removed. श्री हुकमीएक्क्का हे नवे असल्याने उत्साही पणे धागे झोडीत आहेत. ते ही हळू हळू मिपाच्या लायनीला येतील .( अर्थात याची काळजी यथास्थित घेणारे " सजग " आयडी ती घेतीलच ) दरम्यान जरा आगाउपणा करून मी टाकत आहे त्याच दिवशी तिथेच काढलेला हा पॅनोरामिक पवना जलाशय प्लस तुंगी व तिकोना !
  • Log in or register to post comments

मस्त. यावरून आठवलं तुंगीवरून

बॅटमॅन
Wed, 12/05/2012 - 17:49 नवीन
मस्त. यावरून आठवलं तुंगीवरून उतरल्यानंतर परतीच्या प्रवासाला वाहन मिळवण्यासाठी किती हाल झाल्ते ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

तुंगी नव्हे. तुंग उर्फ

प्रचेतस
Wed, 12/05/2012 - 18:41 नवीन
तुंगी नव्हे. तुंग उर्फ वितंडगड. तुंगी म्हणजे कलावंतीणीचा महाल. हा आहे भिमाशंकराच्या नागफणी टोकाच्या पायथ्याला पदरगडाच्या बाजूला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हेच म्हणायला आलो होतो

चाणक्य
Wed, 12/05/2012 - 19:16 नवीन
बाकी ईथल्या जलाशयाचा निळसर रंग खरच सही दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्स !

चौकटराजा
गुरुवार, 12/06/2012 - 06:45 नवीन
वल्ली राव धन्यवाद या दुरूस्तीसाठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अर्र गलतीसे मिष्टेक होगया,

बॅटमॅन
गुरुवार, 12/06/2012 - 12:34 नवीन
अर्र गलतीसे मिष्टेक होगया, कलावंतिणीच्या महालाला तुंगी म्हंतात ते माहितीच नै. मांगी-तुंगी म्हणतात त्यांपैकी आहे का हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही.

प्रचेतस
गुरुवार, 12/06/2012 - 13:01 नवीन
नाही. मांगी तुंगी नाशिक जिल्ह्यात, पार गुजरातच्या सीमेवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मला वाटते,

विकास
Wed, 12/05/2012 - 18:04 नवीन
तिसर्‍या फोटोवरूनच, "बदकांची माळ फुले अजूनी सागरात..." हे गाणे स्फुरले असावे. ;)
  • Log in or register to post comments

आता बदक का?

अभ्या..
गुरुवार, 12/06/2012 - 02:11 नवीन
मस्त मस्त. छान फोटो बदकाचे. बदक ज्यातून आलेय ते निळे निळे पाणी तर मस्तच. राजासाबांचे 'आगाऊ' पणे टाकलेला पॅनोरॉमिक व्ह्यु सगळ्यात भारी.
  • Log in or register to post comments

पहिल्या फोटोत बदकाच्या

सूड
गुरुवार, 12/06/2012 - 08:21 नवीन
पहिल्या फोटोत बदकाच्या डोळ्यातले भाव पाहून अं. ह. झालो. बाकी फोटोंच्या बाबतीत काही कमेंट करण्याइतकं आपलं ज्ञान नाही. लोकांना हे असं कस्काय जमतं याबद्दल नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. आपला हिरमोड होईल अशा कमेंटींकडे सरळ दुर्लक्ष करा. आपल्याकडून फटुग्राफीचे आठवड्याला किमान सात धागे येतील (यापेक्षा जास्त टाकले तर आनंदच आहे) ही आशा बाळगून माझे (शब्द मोजा प्लीज)शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
  • Log in or register to post comments

सहमत .

जेनी...
गुरुवार, 12/06/2012 - 09:32 नवीन
सहमत . हुक्का आठवड्यातुन जवळपास सात ते आठ धागे वेगवेगळ्या विषयावरच्या फोटोवर यावेत ही माझीहि सुप्त पावलेली पण लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे . तरि तुम्ही यावर जरुर विचार कराल अशी अपेक्षा\आशा आहे . एवढं बोलुन मीहि माझे दोन(च) शब्द संपवित आहे. जय हिंद जय महाराष्ट्र :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगदी अगदी..

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/06/2012 - 12:29 नवीन
विविध प्राणी, पक्षी, फुले ह्यांच्याबरोबरच अध्ये मध्ये तुमचे फोटो पण टाकत चला. डिस्क्व्हरी, नॅट जीओ बरोबर अ‍ॅनिमल प्लॅनेट पण बंद करता येईल म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

फ्याशन टीवी पण बंद करा जमला

मालोजीराव
गुरुवार, 12/06/2012 - 12:38 नवीन
फ्याशन टीवी पण बंद करा जमला तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ती सोय होती पुर्वी बंद झाली,

५० फक्त
गुरुवार, 12/06/2012 - 13:07 नवीन
ती सोय होती पुर्वी बंद झाली, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

>>>> लूप्त पावन्या आधी बोलुन

खेडूत
गुरुवार, 12/06/2012 - 19:11 नवीन
>>>> लूप्त पावन्या आधी बोलुन दाखवलेली इच्छा आहे हा लुप्त 'पावना' मजी कोन त्येचा इचार करतुया.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

इश्श्श्य ..... काहिहि हं

जेनी...
गुरुवार, 12/06/2012 - 19:14 नवीन
इश्श्श्य ..... काहिहि हं :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

@हा लुप्त 'पावना' मजी कोन

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/06/2012 - 23:09 नवीन
@हा लुप्त 'पावना' मजी कोन त्येचा इचार करतुया....>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा