बिहार सरकार चे नवे धोरण पौष्टीक अन्न उंदीर खा. उपासमारी टाळा. सकाळ मधील ही बातमी वाचा http://esakal.com/esakal/08202008/Sampadakiya83E73329AB.htm
बिहारचे आदिवासी कल्याणमंत्री जितन राम मांझी यांनी राज्यातील जनतेला उंदीर खाण्याचे आवाहन केले आहे बिहारी जनतेला सरकारमधील मंत्र्याने अशा प्रकारचे आवाहन करावे हे प्रशासनाचा कारभार किती बेअकलीपणे चालविला जात आहे हे दिसुन येते. देशात लोक पुरेसे अन्नधान्य मिळत नसल्याने अर्धपोटी, उपाशी राहत आहेत. धान्यटंचाईवर नियंत्रणासाठी उपाय योजले जातात.
बिहारच्या धान्य गुदामांमध्ये होणाऱ्या साठ्याची नासाडी उंदरांमुळे अधिक होते आहे. या उंदरांचा उपद्रव इतका वाढला आहे, की त्यावर उपाय म्हणून उंदीरच खाण्याची टूम राज्य सरकारने काढली आहे
भारत हा एक दरीद्री देश आहे की अकलेचे दारिद्र्य आहे हाच प्रश्न आहे फीर भी मेरा बीहार महान
वाचने
5127
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अकलेचे दारिद्र...
सहमत (बरीचशी)
शरम आणि संताप
थांबा... डिस
जैत रे जैत
In reply to थांबा... डिस by बिपिन कार्यकर्ते
केक ते उंदीर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मग
In reply to केक ते उंदीर by नंदन
दुसरी बाजु
लालू डी यादवायेत!
त्या मंत्री
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ...
:)
In reply to महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ... by मुक्तसुनीत
हा हा हा...
In reply to महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ... by मुक्तसुनीत
जबरा... जबरा
In reply to हा हा हा... by शितल
ब्र..
आयुर्वेदा
मांसाहार?
In reply to आयुर्वेदा by विजुभाऊ
उंदीर...