✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इनोदी आणि कारुण्यपूर्ण

व
विजुभाऊ यांनी
Wed, 08/20/2008 - 10:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5109 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

श
शेखर Wed, 08/20/2008 - 10:20 नवीन

अकलेचे दारिद्र...

अकलेचे दारिद्र आहे दुसरे काय. खरतर बिहार इतके नैसर्गिक दृष्ट्या संपन्न राज्य भारतात दुसरे कुठले नाही... दैव देते , कर्म नेते हेच खरे शेखर
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/20/2008 - 10:40 नवीन

सहमत (बरीचशी)

खरतर बिहार इतके नैसर्गिक दृष्ट्या संपन्न राज्य भारतात दुसरे कुठले नाही... झारखंड तुटण्यापूर्वी! आता बराचसा मलिदा झारखंडकडे गेला. बाकी शेखरभौंशी सहमत, अकलेचे दारिद्र्य!
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 08/20/2008 - 11:06 नवीन

शरम आणि संताप

वाटावा अशी धक्कादायक बातमी (अशा मंत्र्यांना कायद्याने शिक्षा का होऊ शकत नाही हा प्रश्न पडलेला) एकलव्य
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 08/20/2008 - 11:51 नवीन

थांबा... डिस

थांबा... डिसक्लेमर : मी बिहार सरकारचे कुठलेही समर्थन करत नाहिये. फक्त बातमीची दुसरी बाजू समोर आणत आहे. या बातमीवर बहुतेक सगळ्यांनाच संताप वाटला आहे. पण बिहारात मूसाहार जातीच्या लोकांचे उंदिर हे पक्वान्न आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. अरुणाचल प्रदेशात पण बर्‍याच ठिकाणी उंदिर आवडीने खाल्ले जातात. हे पहा... http://www.freshnews.in/bihar-to-uplift-musahar-community-by-commercialising-rat-meat-47969 http://www.hinduonnet.com/mp/2002/07/18/stories/2002071800290100.htm बिपिन.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/20/2008 - 21:42 नवीन

जैत रे जैत

या चित्रपटातसुद्धा उंदीर खाणारे ठाकर दाखवले आहेत. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नंदन Wed, 08/20/2008 - 12:06 नवीन

केक ते उंदीर

फ्रान्सच्या मारी आंत्वानेत राणीने गरीबीवर तोडगा म्हणून 'लेट देम इट केक' असे उद्गार काढले होते, असे म्हणतात - जे फ्रेंच राज्यक्रांतीला कारणीभूत झाले. प्रस्तुत विधान हे त्याचीच तीनशे वर्षांनंतरची आवृत्ती आहे, असे म्हणता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/23/2008 - 19:14 नवीन

मग

मग राबडीदेवींचीपण मारी अँतोनेट होणार? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विनायक प्रभू Wed, 08/20/2008 - 15:46 नवीन

दुसरी बाजु

योग्य. डिफरंट स्ट्रोक्स फॉर डिफरंट फोक्स. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 08/20/2008 - 21:39 नवीन

लालू डी यादवायेत!

आता बिहारी राज्य क्रा॑ती कधी होणार? :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/20/2008 - 21:53 नवीन

त्या मंत्री

महोदयाना म्हणावं उंदीर खायला आधी त्यांनीच सुरुवात करावी (नाहितरी सारखं काहितरी खायची सवय असतेच). रेवती
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 08/20/2008 - 23:58 नवीन

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ...

Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनिता Sat, 08/23/2008 - 03:52 नवीन

:)

झकास...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
श
शितल Sat, 08/23/2008 - 08:58 नवीन

हा हा हा...

मुक्तसुनीतजी, मस्तच प्रतिसाद. महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर त्यांना खरंच अशा एका बोटीतुन मुद्दाम सोडुन द्यावे जी हमखास बुडेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 08/23/2008 - 19:24 नवीन

जबरा... जबरा

जबरा... जबराच आहे जोक... कटू असलं तरी सत्य आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
स
स्वाती दिनेश Sat, 08/23/2008 - 19:51 नवीन

ब्र..

कविता महाजन यांच्या 'ब्र ' ह्या पुस्तकातही आदिवासी बेडकाचा रस्सा (कंबरदुखीवर उपयोगी म्हणून) तसेच उंदीर,घुशींचे मांस,लाल मुंग्यांची चटणी खातात असा उल्लेख आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/03/2008 - 19:05 नवीन

आयुर्वेदा

आयुर्वेदात मांसाहार हा आरोग्यउपचार म्हणुन सांगितला आहे. उदा : गुढगेदुखीवर शुभ्र कपोताचे मांस खावे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 09/03/2008 - 20:00 नवीन

मांसाहार?

आयुर्वेदात मांसाहार हा आरोग्यउपचार म्हणुन सांगितला आहे ही तर माझ्याकरीता नवीनच माहिती आहे :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/03/2008 - 21:44 नवीन

उंदीर...

मध्ये एकदा जालावर, उंदरावर प्रक्रिया करून फायनली गिर्‍हाईकाच्या टेबलावर तो 'टेक्सास फ्राईड चिकन' सदृष पदार्थ म्हणुन येतो असे वाचले होते. फोटोही दिले होते. फायनल पदार्थ ओळखू येणार नाही इतका 'चिकन लेग' वाटतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा