Skip to main content

़जग माझ्या डोळ्यातून . . .

लेखक हुकुमीएक्का यांनी शुक्रवार, 30/11/2012 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
a a
लेखनविषय:

वाचने 29868
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्यवाद . . .

In reply to by हुकुमीएक्का

ज्यांना फोटो आवडले त्यांनी आवडले म्हणावे . . .नाही त्यांनी नाही म्हणावे . . . सिंपल >>> असे आहे का ? ओक्के मग फोटो आवडले पण त्याला लेंड्या टाकल्यासारखे लोडवणे आवडले नाही. वर फेसबुकाची मिजास दाखविणे हे तर अज्जिबात आवडले नाही. ईथे मिपावर तुमच्यापेक्षा ही जातिवंत फोटुग्राफर आहेत, त्याच्या नखाची ही सर नाही तुमच्या फोटुला. धन्यवात ! ( दे आता उपप्रतिसाद याला पण, ब्लॉगच आहे जणु ) सुस्पष्ट हुक्कापी काक्का

In reply to by हुकुमीएक्का

आवडलं म्हणलं तर तुम्ही घ्या अजून एक अजून एक करत अपलोड करत जाणार. :) का आवडलं नाही हे कारणासहित म्हणलं तर स्वत:चच खरं करत राहणार. ;) तुम्ही मात्र बघू, विचार करु असली उत्तरे द्यायची आणि आम्ही मात्र लगेच सिंपलपणा दाखवायचा व्हय? हिकडं वनवे काय चालत नाय हो. दोन्ही साईडने आसतय सगळं.

In reply to by हुकुमीएक्का

गैरसमज . फोटोग्राफि उत्तम आहे . तुम्हाला फेसबूकावर रहायचय तर खुशाल रहा . इथे फक्त तुमचे फोटो आमच्यासाठी टाका . आम्ही त्यावर समाधान माणु तुम्ही कुठे रहायचे कसे रहायचे ते तुमच्यावर अवलंबुन आहे . ( पांचट म्हटल्याचा अतिशय राग आलेली ) पूजा .

In reply to by जेनी...

फोटो आवडले ऐकून बरे वाटले. . . गैरसमज दुर केल्याबद्दल धन्यवाद. . . आपल्याला पांचट म्हणालो त्याचा राग वाटून घेउ नका. . . . .

In reply to by हुकुमीएक्का

बहूतेक मि. पा. करांना आमची फोटोग्राफी आवडत नसावी. . .
असा सरसकटीकरणयुक्त विचार का यावा बरं तुमच्या मनात? विशेषत: फोटो आवडले असं म्हणणारे बहुसंख्य प्रतिसाद दिसत असताना? काही फोटो (जलाशय, साप इ) एकदम खासच आहेत. बाकी थोड्याफार सूचना (वॉटरमार्क वगैरे) तशा घेण्यासारख्याच आहेत.

In reply to by सूड

साजूक तुपात तळलेल्या आणि साखरेच्या पाकात घोळलेल्या प्रतिसादाचे उत्तम उदाहरण !!
येवढे मोठे वाक्य टंकण्यापेक्षा, 'संपादकीय प्रतिसादाचा उत्तम नमुना' असे लिहायचे ना. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

आता कोणाचे कौतुक करायचे म्हटले तरी अवघड करुन सोडतात हे पुणेरी लोक्स.. -(ठाणेरी) गवि

In reply to by गवि

झाली हो. १०० काय २००, ३०० ची सोय झाली. (स्वगतः च्यायला एवढी घासून पेंटींग केली होती. लगेच बोळवण केली. जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा टाच दिली की धागा १०० पार होतो हे आज कळले. निदान पुणेमुंबईपुणे तरी करायला पाहिजे होते :()

In reply to by अभ्या..

बहूतेक मि. पा. करांना आमचे पुण्यात राहणे आवडत नसावे. . .टास्मानीयातच राहणे सोईस्कर ठरेल असे दिसते. . . जखमी एड्का

तो सापाचा फोटो जबरा

In reply to by ठक

धन्यवाद ठक साहेब . . :)

मी सध्या फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधत आहे . . . जर कोणांस एखादे निसर्गरम्य ठिकाण माहीत असेल तर सुचवावे . . .

स्वीस मधे मोटारसायकल भाड्याने घ्या व तुरानो (ईटली) ते क्वार ( स्वीस) हा प्रवास मस्त रोडने करा . या भागास बर्निना पास म्हणतात . world heritage मधे समाविष्ट !

In reply to by चौकटराजा

एक कार भाड्याने घेउन माइन्झ(MAINZ) ते कोब्लेन्झ(KOBLENZ) हा प्रवास करा... वर्ल्ड हेरिटेज साइट आहे ती पण... Rhine Gorge - Upper Middle Rhine Valley... ६५ किमी लांबीचा हा पट्टा तुमच्या क्यामेर्‍यासहित मनालाही समाधान देइन...

हुकुमीएक्का/सगर फनसळकर .... फोटोग्राफी उत्तम !!!! डोळे दिपले..... वाचून सुसुचना डोके दुखले!!! पूजा पवार चे फोटो दिसले.... फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधावे लगते हे कीवीचित्र्र्र्वत वातते... अनि मन्हे "जग माझ्या डोळ्यातून . . .""

काय संगणक साफ करायला घेतलाय का काय ?
हुक्का, सगळा अल्बम दाखवताय का आम्हाला? काही फोटो चांगले आहेत पण सिलेक्टेड फोटो अपलोड करणं आणि त्यावरच्या जाणकारांच्या कमेंटसची दखल घेणं तुम्हाला उपयोगी होईल.

तुमचे फोटो छान आहेत. पण सगळे एकाच धाग्यात देण्यापेक्षा आधी इतरांनी कसे धागे टाकलेत. प्रतिसाद किती आणि कसे येतात हे बघा. म्हणजे वाद होणार नाहीत. वॉटरमार्क लहान केल्याबद्दल धन्यवाद!

शतकाबद्दल अभिणन्दन ! तुमच्या या फोटूना शतकी प्रतिसाद फेसबुकवर मिळणं शक्य वाटत नाही त्यामुळे तूर्तास स्थलांतर करणे टाळा ! प्रतिसाद कसे जरी असले तरी :P c

मध्यप्रदेशातीलः पचमढी (इटारसी जवळ), ओरछा (झाशी जवळ), चित्रकूट (रेल्वेस्टेशन: करवी) मांडव (मांडूगढ - किल्ला) इन्दौर, धार जवळ..

मि. पा. करांनो मी या साइटवर नवीन आहे . . मला येथील खुप गोष्टी माहीत नाहीत. . . मी तुमचे सर्वांचे सल्ले लक्षात ठेवून त्यानूसार पुढील लेखन करीन . . . धन्यवाद