वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे.. मस्तच. ती सोलर फ्लेअरच आहे की ढगांमुळे आलेला स्मज इफेक्ट की आणि काही हे सांगणं अवघड आहे. तुम्ही त्याची खात्री करुनच सांगितलं असेल अर्थात....
हे मी दीड मिनिटातही करू शकतो फटू एडीटर मधे . पण वरील फोटो एडीटेड नाहीत. कारण ते माझ्या देखत काढले आहेत. धाग्याचे नाव मात्र साफ चुकले आहे सुर्याची फ्लेअर बाबतीत मात्र " दुसरे काही असू शकेल असे वाटते पण इतके प्रकाशमान ? .
राजासाब एडीटिंग बद्दल शंका नाहीच मला.
वरचे टेक्स्ट फक्त एडीटेड असेल. पण....
मला एवढेच म्हणायचे होते की असे काहीतरी दिसावे फोटोत, जे तयार करता येऊ नये इझीली.
(जसे मी तयार केलेले आहे फोटोशॉप मध्ये. ते बेस फाईलवर एडीटेड नाही. ते नवीन ग्राफिक्स आहे)
निसर्ग आहेच तेवढा अथांग. तसा जाणवावा वा तसा ऊतरावा त्या फोटोत.
एवढेच :)
'अभिजीत मी नाही' साहेब, वरील फोटो ओरिजनल आहेत. जर आपण ३ मिनीटे "Photoshop" वर घालवण्यापेक्षा १५ मिनीटे कॅमेरावर घालवली तर असा फोटो नक्कीच मिळू शकतो . . .माझ्याकडे अजुन खुप फोटो आहेत. . . लवकरच पाहू आपण . . .
मस्त. खरेच अप्रतिम आहेत.
एसराव तुमच्या फोटोग्राफीबद्दल काहीही शंका नाही हो.
आता हे असे आम्हाला ३ मिनिटे काय ३० वर्षे घालवली तरी जमणार नाही.
आता मात्र हा हुकुमाचा एक्का आला बघा. :)
आधीच कशाला दुर्री तिर्री ओ?
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)
एसराव तसे काहिही नाही मनात.
तुम्ही बिनधास्त सादर करत रहा तुमचे फोटो की जे आम्हाला जमणार नाहीत करायला :)
आम्ही आहोतच जे कॅमेर्याला जमत नाही ते करायला ;)
येऊ द्यात नवीन नवीन कलाकृती. शुभेच्छा. :)
मोठ्या मनाने माफ करणे कारण मला फोटोग्राफीतले काहीही कळत नाही :(
मी आतापर्यंत डीसेलार तर सोडा साध्या मोबाईल कॅमेर्याने पण स्नॅप मारलेले नाहीत. :(
पण फोटोशॉप येते थोडे थोडे :)
बाकी आयडीया देण्याएवढी कला नाही हो माझ्या हातात. :)
आहो फोटोग्राफी बद्दल बोलता येणे तेच जास्त महत्वाचे . . . मी पण स्वत:ला amatuer फोटोग्राफर समजतो. . .मी सुध्धा अजून काहीच नाहीये . . .खुप गोष्टी मलापण जमत नाहीत . . पण मी इतरांकडून tips घेतो . . .आणि improvement करतो . . .
टाकलय फोटुवरच, पण..
वैयक्तिक मत आहे बॉ !
नाव इतक्या मोठ्या अक्षरात टाकण्याचा हेतु कायेपण ??
फोटोग्राफी अप्रतिम आहे . कुठेहि कसलिहि कमतरता नाहि वाटत.
अर्थात फोटोतलं जास्त कळत नाहि पण डोळ्याना जे भावतं ते उत्तम
असा माझा एक समज आहे , त्यात तुमचे फोटो पूरेपूर उतरतात .
पण तुमचं भलं मोठं लांबलचक नाव तेहि मोठ्या फाँटातलं
त्याच डोळ्याना खट्कतय . एवढच . :-/
बाकि काय अडचण नाय बॉ आपल्या डोळ्यांची :)
एस पी मध्ये दम वाटत नाही :(
अहो एस पी तुम्हीच आहात ना? आजकाल कॉन्स्टेबलसुध्दा दमदार वाटते.
तुम्ही तर एसपी आहात की बाय डिफॉल्ट. ;)
विचार कसला करताय ? नाव बदलायचा? ;)
ह. घे. बरं का ;)
आडनावात काना , वेलांटी हे पदार्थ नैयेत असं लिवायला हवं होतं :)
तुमी लिवन्यात चुकलात हुक्कु ... तुमी चुकलात म्हणुन आमाला पांचट म्हणायच का??
ही कुठली रीत बै :-/
अर्धशतक पूर्ण . आपला राम राम :)
ओ हे हो काय... आत्ताशी कुठे दहा वाजलेत. आणखी काही प्रतिसाद टंका ना.
वर खूप प्रतिसाद आहेत त्यावर शेवटचा उपप्रतिसाद तुम्ही टंकल्याशिवाय आम्ही नै बोलणार जा.
वा वा वा
स्वतःच्या धाग्याचाच खरडफळा केलात हे उत्तम.
नाही म्हणजे लोकं दुसर्याच्या धाग्याचा खफ करतात त्या मानाने हे बरं.
बाकी फटू बद्दल म्या पामराने काय बोलावे. :)
लगे रहो.
माझी ही सुचना साधारणतः धुडकावली जाते तरी पुन्हा चिवटपणे करतोय.
वॉटरमार्क टाळावेत किंवा किमान हलकेच एखाद्या कोपर्यात द्यावेत .. असे ठळक वॉटरमार्क चित्रांचा अस्वाद घेण्यात अडचण करतात एखाद प्रसंगी विद्रुपही करतात
'मराठी आंतरजालावर येणारी ९०% चित्रे' ह्या म्याटरवर आक्षेप आहे. सर्वसमावेशकता अपेक्षित आहे. फक्त चित्रांबद्दल का बोलायला बे? ;)
बाकी ह्या ह्या ह्या....!
बहूतेक मि. पा. करांना आमची फोटोग्राफी आवडत नसावी. . .फेसबूक वरच राहणे सोईस्कर ठरेल असे दिसते. . .
तिथे आपल्याला नको असलेले प्रतिसाद उडवून टाकता येतात आणि फक्त खुशमस्कर्यांची वाहवा जपता येते. :)
काय राव ? जरा कुठे दोन चार नाराजीचे सूर उमटले तर लगेच खटकले होय तुम्हाला ? मिपाकरांनी मात्र तुमचे 'दे मार' फोटोबाँब सहन करत बसायचे होय ?
बरं ..... फेसबूकावर वाहवा आणी खुप सारे लायिक मिळाले कि न्युनगंड निर्माण होतो असं फक्त ऐकुन होते मी.
सगर फनसळकर तुम्ही ते प्रूव करुन दाखवल्याबद्दल आभारी आहे :)
जाव फेसबूक्पे खुश रवो . फेसबूक आण्णा ना माझाबी नमस्कार सांगा _/\_
'आवडले' किंवा 'नाही आवडले' असे काही म्हणालो नाही तरी तुम्ही भोकाड पसरुन 'फेसबुकावरतीच रहावे' (म्हणजे मिपा भिकार आहे आणि फेसबुक उत्तम आहे) अशा अर्थाचे रडगाणे गायला लगालात. जर खरा प्रतिसाद दिला तर काय कराल ?
मध्ये आमच्या एका 'हेरगिरी प्रेमी' मित्राला एक सल्ल दिला होता. आज तोच तुम्हाला परत देतो आहे :- आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये.
धन्यवाद.
आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये.
ज्यांना फोटो आवडले त्यांनी आवडले म्हणावे . . .नाही त्यांनी नाही म्हणावे . . . सिंपल >>>
असे आहे का ? ओक्के मग
फोटो आवडले पण त्याला लेंड्या टाकल्यासारखे लोडवणे आवडले नाही. वर फेसबुकाची मिजास दाखविणे हे तर अज्जिबात आवडले नाही. ईथे मिपावर तुमच्यापेक्षा ही जातिवंत फोटुग्राफर आहेत, त्याच्या नखाची ही सर नाही तुमच्या फोटुला.
धन्यवात !
( दे आता उपप्रतिसाद याला पण, ब्लॉगच आहे जणु )
सुस्पष्ट
हुक्कापी काक्का
आवडलं म्हणलं तर तुम्ही घ्या अजून एक अजून एक करत अपलोड करत जाणार. :)
का आवडलं नाही हे कारणासहित म्हणलं तर स्वत:चच खरं करत राहणार. ;)
तुम्ही मात्र बघू, विचार करु असली उत्तरे द्यायची आणि आम्ही मात्र लगेच सिंपलपणा दाखवायचा व्हय?
हिकडं वनवे काय चालत नाय हो. दोन्ही साईडने आसतय सगळं.
गैरसमज .
फोटोग्राफि उत्तम आहे . तुम्हाला फेसबूकावर रहायचय तर खुशाल रहा . इथे फक्त तुमचे फोटो आमच्यासाठी टाका . आम्ही त्यावर समाधान माणु
तुम्ही कुठे रहायचे कसे रहायचे ते तुमच्यावर अवलंबुन आहे .
( पांचट म्हटल्याचा अतिशय राग आलेली ) पूजा .
असा सरसकटीकरणयुक्त विचार का यावा बरं तुमच्या मनात? विशेषत: फोटो आवडले असं म्हणणारे बहुसंख्य प्रतिसाद दिसत असताना?
काही फोटो (जलाशय, साप इ) एकदम खासच आहेत.
बाकी थोड्याफार सूचना (वॉटरमार्क वगैरे) तशा घेण्यासारख्याच आहेत.
झाली हो.
१०० काय २००, ३०० ची सोय झाली.
(स्वगतः च्यायला एवढी घासून पेंटींग केली होती. लगेच बोळवण केली. जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा टाच दिली की धागा १०० पार होतो हे आज कळले. निदान पुणेमुंबईपुणे तरी करायला पाहिजे होते :()
?
!
वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे..
In reply to वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे.. by गवि
ती सोलर फ्लेअरच आहे . .
हेच माझ्या हातातून
In reply to हेच माझ्या हातातून by अभ्या..
बरोबर पण
In reply to बरोबर पण by चौकटराजा
एडीटिंग बद्दल शंका नाही
In reply to बरोबर पण by चौकटराजा
फोटो ओरीजनल आहेत . .
'अभिदा इज ग्रेट'
खुप मस्त
In reply to खुप मस्त by हर्शयोग
:)
वा वा
In reply to वा वा by परिकथेतील राजकुमार
हिहिहि.
In reply to हिहिहि. by जेनी...
अरे रे !
सुंदर
In reply to सुंदर by निवेदिता-ताई
:)
अजून काही फोटो . . .
In reply to अजून काही फोटो . . . by हुकुमीएक्का
हुक्कु फोटोग्राफी भारीये कि
In reply to हुक्कु फोटोग्राफी भारीये कि by जेनी...
:) . . .
ही खरी हुकुमाची पाने
In reply to ही खरी हुकुमाची पाने by अभ्या..
जाऊ द्या हो
जाऊ द्या हो
गेले पण :)
In reply to गेले पण :) by अभ्या..
वा ऐकून आनंद वाटला . .
In reply to वा ऐकून आनंद वाटला . . by हुकुमीएक्का
मोठ्या मनाने माफ करणे
In reply to मोठ्या मनाने माफ करणे by अभ्या..
आहो तस काही नाही . .
In reply to आहो तस काही नाही . . by हुकुमीएक्का
:)
In reply to गेले पण :) by अभ्या..
अजुन काही फोटो
In reply to अजुन काही फोटो by हुकुमीएक्का
बर.
अजून काही फोटो . . .
खालुन दुसरी माऊ माझ्यासारखी
In reply to खालुन दुसरी माऊ माझ्यासारखी by जेनी...
नाव मोठ आहे पण . . .
In reply to नाव मोठ आहे पण . . . by हुकुमीएक्का
टाकलय फोटुवरच, पण..
In reply to खालुन दुसरी माऊ माझ्यासारखी by जेनी...
तुमच्यासारखी ??
In reply to तुमच्यासारखी ?? by हुकुमीएक्का
मी सांगतेय ना हुक्कु !
In reply to मी सांगतेय ना हुक्कु ! by जेनी...
:) . . .
In reply to मी सांगतेय ना हुक्कु ! by जेनी...
हुक्कु!!!!!!!!!!!! ही ह्हा
पूजा आलवेज राईट्ट यू आर
In reply to पूजा आलवेज राईट्ट यू आर by अभ्या..
वॉव अब्या ... सॉल्लिडे ....
In reply to पूजा आलवेज राईट्ट यू आर by अभ्या..
हे हे हे. . .
In reply to हे हे हे. . . by हुकुमीएक्का
नक्कि कशातला दम लोकांनी बघावा
In reply to नक्कि कशातला दम लोकांनी बघावा by जेनी...
दम कुठलाही चालेल . . .
In reply to दम कुठलाही चालेल . . . by हुकुमीएक्का
नाइ ओ मी फार साधी मुलगीये ओ
कशाचा?
In reply to कशाचा? by अभ्या..
नाव का बदलेन ??
In reply to नाव का बदलेन ?? by हुकुमीएक्का
:)
In reply to :) by अभ्या..
नाही . . .
In reply to :) by अभ्या..
अब्या , ते सगर फनसळकर हैत
In reply to अब्या , ते सगर फनसळकर हैत by जेनी...
हेहेहे . . .
In reply to हेहेहे . . . by हुकुमीएक्का
अरेरे पांचट काय त्यात ...
In reply to अरेरे पांचट काय त्यात ... by जेनी...
:)
In reply to अरेरे पांचट काय त्यात ... by जेनी...
इनफ
In reply to नाव का बदलेन ?? by हुकुमीएक्का
आडनावात काना , वेलांटी हे
चला मी चाललो . . .
In reply to चला मी चाललो . . . by हुकुमीएक्का
अहं...नथींग डूइंग...
वा वा वा
माझी ही सुचना साधारणतः
In reply to माझी ही सुचना साधारणतः by ऋषिकेश
ख्या ख्या ख्या
In reply to ख्या ख्या ख्या by परिकथेतील राजकुमार
:)
In reply to ख्या ख्या ख्या by परिकथेतील राजकुमार
:)
In reply to ख्या ख्या ख्या by परिकथेतील राजकुमार
'मराठी आंतरजालावर येणारी ९०%
In reply to 'मराठी आंतरजालावर येणारी ९०% by प्यारे१
मुळीच नाही . . .
In reply to मुळीच नाही . . . by हुकुमीएक्का
सोप्पय , आपल्याला उपदेश
In reply to सोप्पय , आपल्याला उपदेश by जेनी...
बरोबर आहे..
In reply to बरोबर आहे.. by हुकुमीएक्का
अगदी अगदी...
In reply to अगदी अगदी... by परिकथेतील राजकुमार
हे शेवटचे अपलोड आहे . . .
In reply to हे शेवटचे अपलोड आहे . . . by हुकुमीएक्का
बरं ..... फेसबूकावर वाहवा आणी
In reply to अगदी अगदी... by परिकथेतील राजकुमार
तुम्ही चुकताय . . .
In reply to तुम्ही चुकताय . . . by हुकुमीएक्का
घ्या !
In reply to घ्या ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to घ्या ! by परिकथेतील राजकुमार
:)
In reply to तुम्ही चुकताय . . . by हुकुमीएक्का
ज्यांना फोटो आवडले त्यांनी
In reply to तुम्ही चुकताय . . . by हुकुमीएक्का
आसं कसं, आसं कसं?
In reply to बरोबर आहे.. by हुकुमीएक्का
गैरसमज .
In reply to गैरसमज . by जेनी...
धन्यवाद . . .
In reply to बरोबर आहे.. by हुकुमीएक्का
आँ?
In reply to आँ? by गवि
साजूक तुपात तळलेल्या आणि
In reply to साजूक तुपात तळलेल्या आणि by सूड
छ्या !
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
हे पहा..
In reply to हे पहा.. by गवि
झाली सोय
In reply to झाली सोय by अभ्या..
बरोबर.
In reply to बरोबर. by परिकथेतील राजकुमार
पर्या टास्मानिया म्हणजे काय
In reply to पर्या टास्मानिया म्हणजे काय by जेनी...
माझ्या
In reply to 'मराठी आंतरजालावर येणारी ९०% by प्यारे१
कारण
In reply to माझी ही सुचना साधारणतः by ऋषिकेश
जरूर
अजून काही फोटो . . .
In reply to अजून काही फोटो . . . by हुकुमीएक्का
वाह !
In reply to अजून काही फोटो . . . by हुकुमीएक्का
दुसर्या फोटोत केलेला प्रयोग
ग्रेट
In reply to ग्रेट by ठक
:)