स्वीस मधे मोटारसायकल भाड्याने घ्या व तुरानो (ईटली) ते क्वार ( स्वीस) हा प्रवास मस्त रोडने करा . या भागास बर्निना पास म्हणतात . world heritage मधे समाविष्ट !
एक कार भाड्याने घेउन माइन्झ(MAINZ) ते कोब्लेन्झ(KOBLENZ) हा प्रवास करा...
वर्ल्ड हेरिटेज साइट आहे ती पण... Rhine Gorge - Upper Middle Rhine Valley...
६५ किमी लांबीचा हा पट्टा तुमच्या क्यामेर्यासहित मनालाही समाधान देइन...
हुकुमीएक्का/सगर फनसळकर ....
फोटोग्राफी उत्तम !!!! डोळे दिपले.....
वाचून सुसुचना डोके दुखले!!!
पूजा पवार चे फोटो दिसले....
फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधावे लगते
हे कीवीचित्र्र्र्वत वातते...
अनि मन्हे "जग माझ्या डोळ्यातून . . .""
हुक्का, सगळा अल्बम दाखवताय का आम्हाला?
काही फोटो चांगले आहेत पण सिलेक्टेड फोटो अपलोड करणं आणि त्यावरच्या जाणकारांच्या कमेंटसची दखल घेणं तुम्हाला उपयोगी होईल.
तुमचे फोटो छान आहेत. पण सगळे एकाच धाग्यात देण्यापेक्षा आधी इतरांनी कसे धागे टाकलेत. प्रतिसाद किती आणि कसे येतात हे बघा. म्हणजे वाद होणार नाहीत. वॉटरमार्क लहान केल्याबद्दल धन्यवाद!
मि. पा. करांनो मी या साइटवर नवीन आहे . . मला येथील खुप गोष्टी माहीत नाहीत. . . मी तुमचे सर्वांचे सल्ले लक्षात ठेवून त्यानूसार पुढील लेखन करीन . . . धन्यवाद
प्रतिक्रिया
फोटोग्राफीसाठी ठिकाण
ए मला जरा निसर्ग आला की उठवा
In reply to फोटोग्राफीसाठी ठिकाण by हुकुमीएक्का
:)
In reply to ए मला जरा निसर्ग आला की उठवा by प्यारे१
हे ट्राय करा
जर्मनी - Rhine Gorge
In reply to हे ट्राय करा by चौकटराजा
फोटोग्राफी उत्तम !!!! डोळे दिपले.....
केवळ, अप्रतिम
हा परा म्हणजे भारी आहे!
हुक्कि ... हुक्कु .....
In reply to हा परा म्हणजे भारी आहे! by संजय क्षीरसागर
धन्यवाद . .
In reply to हा परा म्हणजे भारी आहे! by संजय क्षीरसागर
डोळ्याचे पारणे फिटले..
चांगले फोटो
शतकाबद्दल अभिणन्दन !
मला फक्त सापाचा फोटू आवडला.
फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण
:)
In reply to फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण by चित्रगुप्त
मी नवीन आहे . .
:)
In reply to मी नवीन आहे . . by हुकुमीएक्का