नाटकांवरुन कविता
"नकळत सारे घडले"
माझे मन तुझ्यावर जडले
तु माझी "ती फुलराणी" कधी झालीस?
हे माझे मलाच न कळले
प्रेमामध्ये रुसवा-फुगवी अन् "हसवा फसवी"नेच जम्मत आहे
प्रेम एकदा करुन तर बघ "हिच तर प्रेमाची गम्मत आहे"
प्रेमाचा पुर्वार्ध वाटेल "कुर्यात् सदा टिंगलम्"
प्रेमाचा उत्तरार्ध असेल साक्षात् "लग्नम् गोंधळम्"
"यदाकदाचित" माझ्या प्रेमाला प्रथम म्हणशील तु नाही रे नाही
प्रेम माझ्याशी करुन तर बघ ,नक्की म्हणशील " सही रे सही"
छान कल्पना :०)
धन्यवाद
आज तुमचा वाढदिवस आहे का हो
असेल हो, पण तुम्ही समाधीवर
ते आनंदात असे होते कधी कधी,
रसिक रसायना..
अरे तु कवितापण करतोस ? छान
हो...
मस्त जमलय
(No subject)
शुंदल
थांकू
पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत?
@पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत
>>>आत्मू......... प्ले ग्रुप
@हो. ते तर दिसतंच आहे.>>>
अरे अरे कसे हो तुम्ही,
अरारारा अगोबा
हुह!
पर्या लेका,
नाटकांचे रसायन चांगले जमवले आहे ..
नक्किच
उत्तम प्रयोग!
धन्यवाद बॅटमॅन राव..........
मस्तच लिहील आहे
ऑ ?
अरेरे किती तो नव सदस्यां
ओक्के स्पाबाना आझमी.
@स्पाबाना आझमी.>> बाजार
छे छे!
त्यांना हृदय हरवण्याची किवा
कवितेखालील (एकच) प्रश्न.
अशीच
समस्त प्रतिक्रियांबद्दल आभारी
चांगली कविता आहे. कागदावर