"नकळत सारे घडले"
माझे मन तुझ्यावर जडले
तु माझी "ती फुलराणी" कधी झालीस?
हे माझे मलाच न कळले
प्रेमामध्ये रुसवा-फुगवी अन् "हसवा फसवी"नेच जम्मत आहे
प्रेम एकदा करुन तर बघ "हिच तर प्रेमाची गम्मत आहे"
प्रेमाचा पुर्वार्ध वाटेल "कुर्यात् सदा टिंगलम्"
प्रेमाचा उत्तरार्ध असेल साक्षात् "लग्नम् गोंधळम्"
"यदाकदाचित" माझ्या प्रेमाला प्रथम म्हणशील तु नाही रे नाही
प्रेम माझ्याशी करुन तर बघ ,नक्की म्हणशील " सही रे सही"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8472
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कल्पना :०)
छान कल्पना :०)
धन्यवाद
धन्यवाद :)
आज तुमचा वाढदिवस आहे का हो
In reply to धन्यवाद by रसायन
आज तुमचा वाढदिवस आहे का हो
असेल हो, पण तुम्ही समाधीवर
In reply to आज तुमचा वाढदिवस आहे का हो by श्री गावसेना प्रमुख
असेल हो, पण तुम्ही समाधीवर उधळल्यासारखी फुलं का उधळताय ?
ते आनंदात असे होते कधी कधी,
In reply to असेल हो, पण तुम्ही समाधीवर by ५० फक्त
ते आनंदात असे होते कधी कधी,
रसिक रसायना..
रसायना.. जमेश रे भावा..
मस्त आहे आयडियाची कल्पना..
अरे तु कवितापण करतोस ? छान
अरे तु कवितापण करतोस ? छान प्रयत्न आहे :)
हो...
हो...:)
मस्त जमलय
मस्त जमलय
(No subject)
In reply to मस्त जमलय by अनिल तापकीर
:)
शुंदल
मला आवलली कविता
परा
इयत्ता दुशली तुकली ब
थांकू
In reply to शुंदल by परिकथेतील राजकुमार
थांकू :)
पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत?
In reply to शुंदल by परिकथेतील राजकुमार
पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत??
पूजा
इयत्ता पैली तुकली अ
@पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत
In reply to पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत? by जेनी...
@पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत?? >>>
@पूजा

इयत्ता पैली तुकली अ>>>
===================================================================
आत्मू......... प्ले ग्रुप
>>>आत्मू......... प्ले ग्रुप
In reply to @पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत by अत्रुप्त आत्मा
>>>आत्मू......... प्ले ग्रुप
हो. ते तर दिसतंच आहे.
@हो. ते तर दिसतंच आहे.>>>
In reply to >>>आत्मू......... प्ले ग्रुप by प्रचेतस
@हो. ते तर दिसतंच आहे.>>> आंsssssssssssss दु...दु...हल्कत,अच्रत,बव्लत आगोबा :-p
अरे अरे कसे हो तुम्ही,
In reply to @हो. ते तर दिसतंच आहे.>>> by अत्रुप्त आत्मा
अरे अरे कसे हो तुम्ही, तुम्हाला ते बिटविन द वर्डस, प्ले आणि ग्रुपच्या मध्ये बॉय लिहिलेलं दिसलं नाही का ?
अरारारा अगोबा
In reply to >>>आत्मू......... प्ले ग्रुप by प्रचेतस
अरारारा अगोबा :D :P
हुह!
In reply to पल्या , अजुन तु त्याछ तुकलीत? by जेनी...
तुझ्यासाथी थांब्लोय ना. :( तू आली की मग मी लैन मालीन तुझ्यावल.
पर्या लेका,
In reply to हुह! by परिकथेतील राजकुमार
पर्या लेका,
नंबरं लागल्यात हितं लायनी माराया आन त्वा काय सांगायलाहेस... ;)
'पूजा का स्वयंवर' नाम की सीरियल लवकरच आने वाली है... पूजा तू लाव शेंड्या सगल्यांना! ;)
नाटकांचे रसायन चांगले जमवले आहे ..
नाटकांचे रसायन चांगले जमवले आहे .. पण
लेकुरे उदंड झाली पर्यंत न्यावा कि राव
पुढील लेखनाला ऑल द बेस्ट !
- अगोचर तो मी नव्हेच
नक्किच
In reply to नाटकांचे रसायन चांगले जमवले आहे .. by अगोचर
नक्किच :)
उत्तम प्रयोग!
उत्तम प्रयोग!
धन्यवाद बॅटमॅन राव..........
In reply to उत्तम प्रयोग! by बॅटमॅन
धन्यवाद बॅटमॅन राव..........
मस्तच लिहील आहे
मस्तच लिहील आहे
रसायन राव.. अशीच उत्तमोत्तम कला येथे पेश करत राहा
आम्ही आस्वाद घेऊच
ऑ ?
In reply to मस्तच लिहील आहे by स्पा
येवढा गोग्गोड प्रतिसाद ?
कोणा 'अधिकार्याने' सत्यप्रतिसाद दिल्याबद्दल व्यनीतून हाग्यादम भरला का काय ?
अरेरे किती तो नव सदस्यां
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
अरेरे किती तो नव सदस्यां प्रती राग
त्यांनाही आपलं म्हणा
ओक्के स्पाबाना आझमी.
In reply to अरेरे किती तो नव सदस्यां by स्पा
ओक्के स्पाबाना आझमी.
तुमच्यासाठी काय पण !
@स्पाबाना आझमी.>> बाजार
In reply to ओक्के स्पाबाना आझमी. by परिकथेतील राजकुमार
@स्पाबाना आझमी.>>
बाजार 
छे छे!
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
हल्ली त्यांचे हृदयपरिवर्तन झाले आहे अशी बातमी ऐकली.
त्यांना हृदय हरवण्याची किवा
In reply to छे छे! by पैसा
त्यांना हृदय हरवण्याची किवा कुणीतरी पळवायची काळजी पडली आहे आणि तुम्हाला परिवर्तनाचं कौतुक.
कवितेखालील (एकच) प्रश्न.
कवितेखालील (एकच) प्रश्न.
वरीलपैकी खर्रेखुर्रे प्रतिसाद कोणते अन खोट्टे कोणते हे ओळखा.
अशीच
मराठी सिनेमांची नांवे घेऊनही कविता लिहावी ही विनंति!
समस्त प्रतिक्रियांबद्दल आभारी
समस्त प्रतिक्रियांबद्दल आभारी :):):)
चांगली कविता आहे. कागदावर
चांगली कविता आहे. कागदावर लिहून रॉकेट बनवून मुलींच्या बाकड्यांकडे उडवायला. ;-)