Skip to main content

मा़झ्या चारोळ्या

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 16835
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by दादा पेंगट

@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?>>> लै वेळा टाका http://www.sherv.net/cm/emo/funny/1/crazy.gif अवांतर---@आत्माराव,>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif इथेच ओळखलय... अता तुंम्ही काय नाव सांगता पाहू........ http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif

शुभप्रभात..... विषय : विरह .. एकच आशा , एकच मागणे... फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा... "प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला... स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!!

In reply to by अविनाश लोंढे.

एकच आशा ,अन एकच गाने फक्त तु अशीच स्वप्नात येत रहाणे जिवनातुन जरी गेली निघुन तरी पिशाच्च बनुन भेटत रहाणे1

In reply to by श्री गावसेना प्रमुख

एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, हड्ळ बनेल ना ? जाउदे यावर एक बेक्कार श्लेष आठवतोय असो नको इथं द्यायला, संपाद्क मित्र असले म्हणुन काय झालं.

शुभप्रभात विषय : सुर तुझ्या "प्रेमाच्या " पावसाने , ह्र्यद्यात "पुर" आलाय..... अन त्याच पुरात, सुर मारायचा..... मला "सुर " घावलाय......!!!

माझी दारोळी.. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. अन चंद्रीसंगट नाचाय लागली देव्.ड्याची पारू.. चढली का??

In reply to by ह भ प

हभप, हे तर उखाणा म्हणुन पण चालेल. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. चंद्री गेली प़ळुन म्ह्नुन केली देव्.ड्याची पारू..

In reply to by ह भ प

माझ्या दारोळीचं चीज झालं.. चीज दुधापासुन तयार होत हे माहीत होत्,हे तर नवीनच आहे दारोळी पासुन

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नविन पाकृ शोधून काढल्याबद्दल श्री गा. प्र. व ह भ प यांचे मनःपुर्वक अभिनंदन..

तुझ्याशी फकत मैत्री करायची .... हाच माझा " डाव " होता...... पण मला काय माहीत ... तोच माझ्यावरती " घाव " होता....!!!