लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 10:21 या दिवशी प्रकाशित केले. Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!! काव्यरस शृंगार लेखनविषय: चारोळ्या वाचने 16900 प्रतिक्रिया 104 प्रतिक्रिया @ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे अत्रुप्त आत्मा रविवार, 25/11/2012 22:14 In reply to आत्माराव, by दादा पेंगट @ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?>>> लै वेळा टाका अवांतर---@आत्माराव,>>> इथेच ओळखलय... अता तुंम्ही काय नाव सांगता पाहू........ चारोळी ८ अविनाश लोंढे. सोमवार, 26/11/2012 10:28 शुभप्रभात..... विषय : विरह .. एकच आशा , एकच मागणे... फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा... "प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला... स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!! एकच आशा ,अन एकच गाने श्री गावसेना प्रमुख सोमवार, 26/11/2012 12:56 In reply to चारोळी ८ by अविनाश लोंढे. एकच आशा ,अन एकच गाने फक्त तु अशीच स्वप्नात येत रहाणे जिवनातुन जरी गेली निघुन तरी पिशाच्च बनुन भेटत रहाणे एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, ५० फक्त मंगळवार, 27/11/2012 19:21 In reply to एकच आशा ,अन एकच गाने by श्री गावसेना प्रमुख एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, हड्ळ बनेल ना ? जाउदे यावर एक बेक्कार श्लेष आठवतोय असो नको इथं द्यायला, संपाद्क मित्र असले म्हणुन काय झालं. देउन टाका घाबरता काय, श्री गावसेना प्रमुख बुधवार, 28/11/2012 08:38 In reply to एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, by ५० फक्त देउन टाका घाबरता काय, चारोळी ९ अविनाश लोंढे. मंगळवार, 27/11/2012 13:11 शुभप्रभात विषय : सुर तुझ्या "प्रेमाच्या " पावसाने , ह्र्यद्यात "पुर" आलाय..... अन त्याच पुरात, सुर मारायचा..... मला "सुर " घावलाय......!!! माझी दारोळी.. ह भ प मंगळवार, 27/11/2012 17:19 माझी दारोळी.. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. अन चंद्रीसंगट नाचाय लागली देव्.ड्याची पारू.. चढली का?? हभप, हे तर उखाणा म्हणुन पण ५० फक्त मंगळवार, 27/11/2012 19:18 In reply to माझी दारोळी.. by ह भ प हभप, हे तर उखाणा म्हणुन पण चालेल. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. चंद्री गेली प़ळुन म्ह्नुन केली देव्.ड्याची पारू.. किंवा सूड मंगळवार, 27/11/2012 20:06 In reply to हभप, हे तर उखाणा म्हणुन पण by ५० फक्त चंद्रीला सवत आणली देव्.ड्याची पारू.. चीज.. ह भ प बुधवार, 28/11/2012 08:58 ५० फक्त, सूड माझ्या दारोळीचं चीज झालं.. माझ्या दारोळीचं चीज झालं.. श्री गावसेना प्रमुख बुधवार, 28/11/2012 09:12 In reply to चीज.. by ह भ प माझ्या दारोळीचं चीज झालं.. चीज दुधापासुन तयार होत हे माहीत होत्,हे तर नवीनच आहे दारोळी पासुन हार्दिक अभिनंदन.. ह भ प बुधवार, 28/11/2012 09:19 In reply to माझ्या दारोळीचं चीज झालं.. by श्री गावसेना प्रमुख नविन पाकृ शोधून काढल्याबद्दल श्री गा. प्र. व ह भ प यांचे मनःपुर्वक अभिनंदन.. (No subject) श्री गावसेना प्रमुख बुधवार, 28/11/2012 09:28 In reply to हार्दिक अभिनंदन.. by ह भ प चारोळी ११ अविनाश लोंढे. शुक्रवार, 30/11/2012 13:58 तुझ्याशी फकत मैत्री करायची .... हाच माझा " डाव " होता...... पण मला काय माहीत ... तोच माझ्यावरती " घाव " होता....!!! Pagination « First page ‹ Previous page 1 2
@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे अत्रुप्त आत्मा रविवार, 25/11/2012 22:14 In reply to आत्माराव, by दादा पेंगट @ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?>>> लै वेळा टाका अवांतर---@आत्माराव,>>> इथेच ओळखलय... अता तुंम्ही काय नाव सांगता पाहू........
चारोळी ८ अविनाश लोंढे. सोमवार, 26/11/2012 10:28 शुभप्रभात..... विषय : विरह .. एकच आशा , एकच मागणे... फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा... "प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला... स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!!
एकच आशा ,अन एकच गाने श्री गावसेना प्रमुख सोमवार, 26/11/2012 12:56 In reply to चारोळी ८ by अविनाश लोंढे. एकच आशा ,अन एकच गाने फक्त तु अशीच स्वप्नात येत रहाणे जिवनातुन जरी गेली निघुन तरी पिशाच्च बनुन भेटत रहाणे
एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, ५० फक्त मंगळवार, 27/11/2012 19:21 In reply to एकच आशा ,अन एकच गाने by श्री गावसेना प्रमुख एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, हड्ळ बनेल ना ? जाउदे यावर एक बेक्कार श्लेष आठवतोय असो नको इथं द्यायला, संपाद्क मित्र असले म्हणुन काय झालं.
देउन टाका घाबरता काय, श्री गावसेना प्रमुख बुधवार, 28/11/2012 08:38 In reply to एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, by ५० फक्त देउन टाका घाबरता काय,
चारोळी ९ अविनाश लोंढे. मंगळवार, 27/11/2012 13:11 शुभप्रभात विषय : सुर तुझ्या "प्रेमाच्या " पावसाने , ह्र्यद्यात "पुर" आलाय..... अन त्याच पुरात, सुर मारायचा..... मला "सुर " घावलाय......!!!
माझी दारोळी.. ह भ प मंगळवार, 27/11/2012 17:19 माझी दारोळी.. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. अन चंद्रीसंगट नाचाय लागली देव्.ड्याची पारू.. चढली का??
हभप, हे तर उखाणा म्हणुन पण ५० फक्त मंगळवार, 27/11/2012 19:18 In reply to माझी दारोळी.. by ह भ प हभप, हे तर उखाणा म्हणुन पण चालेल. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. चंद्री गेली प़ळुन म्ह्नुन केली देव्.ड्याची पारू..
किंवा सूड मंगळवार, 27/11/2012 20:06 In reply to हभप, हे तर उखाणा म्हणुन पण by ५० फक्त चंद्रीला सवत आणली देव्.ड्याची पारू..
माझ्या दारोळीचं चीज झालं.. श्री गावसेना प्रमुख बुधवार, 28/11/2012 09:12 In reply to चीज.. by ह भ प माझ्या दारोळीचं चीज झालं.. चीज दुधापासुन तयार होत हे माहीत होत्,हे तर नवीनच आहे दारोळी पासुन
हार्दिक अभिनंदन.. ह भ प बुधवार, 28/11/2012 09:19 In reply to माझ्या दारोळीचं चीज झालं.. by श्री गावसेना प्रमुख नविन पाकृ शोधून काढल्याबद्दल श्री गा. प्र. व ह भ प यांचे मनःपुर्वक अभिनंदन..
चारोळी ११ अविनाश लोंढे. शुक्रवार, 30/11/2012 13:58 तुझ्याशी फकत मैत्री करायची .... हाच माझा " डाव " होता...... पण मला काय माहीत ... तोच माझ्यावरती " घाव " होता....!!!
प्रतिक्रिया
@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे
In reply to आत्माराव, by दादा पेंगट
@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?>>> लै वेळा टाका
अवांतर---@आत्माराव,>>>
इथेच ओळखलय... अता तुंम्ही काय नाव सांगता पाहू........ 
चारोळी ८
शुभप्रभात.....
विषय : विरह ..
एकच आशा , एकच मागणे...
फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा...
"प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला...
स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!!
एकच आशा ,अन एकच गाने
In reply to चारोळी ८ by अविनाश लोंढे.
एकच आशा ,अन एकच गाने
फक्त तु अशीच स्वप्नात येत रहाणे
जिवनातुन जरी गेली निघुन
तरी पिशाच्च बनुन भेटत रहाणे
एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल,
In reply to एकच आशा ,अन एकच गाने by श्री गावसेना प्रमुख
एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, हड्ळ बनेल ना ? जाउदे यावर एक बेक्कार श्लेष आठवतोय असो नको इथं द्यायला, संपाद्क मित्र असले म्हणुन काय झालं.
देउन टाका घाबरता काय,
In reply to एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, by ५० फक्त
देउन टाका घाबरता काय,
चारोळी ९
शुभप्रभात
विषय : सुर
तुझ्या "प्रेमाच्या " पावसाने ,
ह्र्यद्यात "पुर" आलाय.....
अन त्याच पुरात, सुर मारायचा.....
मला "सुर " घावलाय......!!!
माझी दारोळी..
माझी दारोळी..
त्वांडात टाकला श्येंगदाना
ग्लासात वतली दारू..
अन चंद्रीसंगट नाचाय लागली
देव्.ड्याची पारू..
चढली का??
हभप, हे तर उखाणा म्हणुन पण
In reply to माझी दारोळी.. by ह भ प
हभप, हे तर उखाणा म्हणुन पण चालेल.
त्वांडात टाकला श्येंगदाना
ग्लासात वतली दारू..
चंद्री गेली प़ळुन
म्ह्नुन केली देव्.ड्याची पारू..
किंवा
In reply to हभप, हे तर उखाणा म्हणुन पण by ५० फक्त
चंद्रीला सवत आणली
देव्.ड्याची पारू..
चीज..
५० फक्त, सूड माझ्या दारोळीचं चीज झालं..
माझ्या दारोळीचं चीज झालं..
In reply to चीज.. by ह भ प
माझ्या दारोळीचं चीज झालं..
चीज दुधापासुन तयार होत हे माहीत होत्,हे तर नवीनच आहे दारोळी पासुन
हार्दिक अभिनंदन..
In reply to माझ्या दारोळीचं चीज झालं.. by श्री गावसेना प्रमुख
नविन पाकृ शोधून काढल्याबद्दल श्री गा. प्र. व ह भ प यांचे मनःपुर्वक अभिनंदन..
(No subject)
In reply to हार्दिक अभिनंदन.. by ह भ प
चारोळी ११
तुझ्याशी फकत मैत्री करायची ....
हाच माझा " डाव " होता......
पण मला काय माहीत ...
तोच माझ्यावरती " घाव " होता....!!!