रोजचाच प्रवास (आज मात्र विचार करत करत )
डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईकडे जात आहे. रोजचाच प्रवास. आता असे सांगा डेक्कन क्वीनचा कोणचा भाग, रुळांच्या हिशेबाने, (relative to railroad track) पुण्याकडे जात आहे ?
शरद
मला शरद यांच्या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर माही नाही. पण मी मुंबईला अपरिहार्य असेल तरच जातो . सहज जाण्यासाठी हे शहर आता राहिलेले नाही. म्हणून मी deccan queen ने किंवा इतर कुठल्याही वाहनाने मुंबईकडे प्रवास करत असलो तरी माझे मन पुण्याच्या दिशेनेच जात असते.
म्हणजे नक्की काय आहे हे पटकन लक्षात आलं नाही. आणि गूगल मुळे डोक्याला थोडासुद्धा ताणदेण्याची सवय गेलिये. त्यामुळे हे पान मिळालं.
अॅनिमेशन बघून लगेच कळलं पण थोडासा विचार करायला हवा होता असं वाटलं, आय मिस्ड द फन. :(
पन्खा जर पुरेशा वेगानी फिरत असेल तर आणि पंख्याचा अक्ष हा डेक्कन क्वीन च्या प्रवासाच्या दिशेला समांतर नसेल तर पंख्याचा पात्याचा दूर्चा भाग (जो सगळ्यात वेगानी फिरतो) तो विरुद्ध दिशेनी जात असेल. हाच हिशोब इंजिनाशी निगडीत पट्टे, साखळ्या, गिअर इत्यादींना पण लागु होईल.
प्रतिक्रिया
विंटरेष्टींग!
सोप्पय.......
मनाचा प्रवास.
मनाचा प्रवास.
In reply to मनाचा प्रवास. by रमेश आठवले
बरोबर उत्तर
कोडं मस्तच!
In reply to बरोबर उत्तर by शरद
उत्तर पटले नाही.
In reply to बरोबर उत्तर by शरद
चाकाचा
चित्र बघा
पट्टे, गियर्स, पंखे