मिसळपाव - नवी रचना
नमस्कार,
आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील.
राहीलेली कामे. -
१ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही.
- नीलकांत
वाचने
48560
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
In reply to मला by इरसाल
काम चालु आहे.
In reply to काम चालु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद प्रॉ.डॉ.
लिखाण
नवीन रुपडं एकदम झकास..
ज्जे बात!
नवे रूप
अजुनही खरड आलेली कळत नाहिय्ये
सही बदलता येत नाहिय्ये...
दखल...
निलकांत,
खूप छान..जाम आवडला नवा चेहरा...
नवीन फाँट्स आणि एकूणच रुपडे
हजर सभासद~~~ दिसत का नाहित???
मधुनच
In reply to मधुनच by सहज
मला सुद्धा
फोटू टाकल्यावर गड्बड होते बघा...
सही
मिपाला पुनश्च : लाल रंगात
वाह वा.
-
काही दिसत नाही
छान छान
हजर सभासद वर क्लिक केल्यास
मस्त
भटकंती
जुने लेख दिसत नाहीत
In reply to जुने लेख दिसत नाहीत by अभि
त्यावर काम चालु आहे. सध्या
ही नवीन रचना आवडली...
लक्षात असू द्या.
लक्षात असू द्या.
In reply to लक्षात असू द्या. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
इतर लेखन दिसत नाही.
खव
काहि जुने लेख दिसतच नहियेत!!!
बऱ्याच ठिकाणी फक्त नावेच दिसत
एखादा जुना धागा उघडला.. .
वाचनखूण म्हणुन साठवलेल्या
अमेरिकेतील राज्यपध्दती हा लेख
व्यक्तिगत संदेश.
वाचन खुण साठवता येत नाही. उ
मी अनुभवत असलेली एक अड्चण -
जुने मिपा परत करा
छानच.......आवडली..
नविन प्रतिसाद
बरेचसे प्रतिसाद दिसतच नाहीत.
जुने लेखन
लिखाणाच्या बॉक्सची (Comment
सुचना येत नाहीत
गुर्जी
बऱ्याच
http://www.misalpav.com
मला फोटोच चढवता येत नाहीये
In reply to मला फोटोच चढवता येत नाहीये by जयवी
फोटो कॉम्प्रेस करुन घ्या
In reply to फोटो कॉम्प्रेस करुन घ्या by श्री गावसेना प्रमुख
साईझ चा प्रॉब्लेम नाहीये.
In reply to साईझ चा प्रॉब्लेम नाहीये. by जयवी
मॅसेज काय येतोय ते व्यवस्थीत
-हजर सभासद कोणकोण आहेत
In reply to -हजर सभासद कोणकोण आहेत by बॅटमॅन
त्यांच्या म्हणन्या नुसार हा
In reply to त्यांच्या म्हणन्या नुसार हा by श्री गावसेना प्रमुख
अहो गावसेना प्रमुख
In reply to अहो गावसेना प्रमुख by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठ कैबी म्हणलो हो मी हे
In reply to कुठ कैबी म्हणलो हो मी हे by श्री गावसेना प्रमुख
लेखन संपादनाचा अधिकार
लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता.
लेखन आणि प्रतिसाद यात गल्लत होतेय सेनाप्रमुख.In reply to लेखन संपादनाचा अधिकार by गणपा
साहेब डॉ.साहेबांच्या ज्या
चित्र चढवतांना येणारा मेसेज
In reply to चित्र चढवतांना येणारा मेसेज by जयवी
फ्लिकर किंवा पिकासावर
In reply to फ्लिकर किंवा पिकासावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जयवीताई तेच करत असाव्यात. पण
In reply to जयवीताई तेच करत असाव्यात. पण by प्रचेतस
हो ना........ मी तेच करतेय पण
In reply to हो ना........ मी तेच करतेय पण by जयवी
सहमत