धतड ततड धतड ततड.
सुशिलकुमार आणि त्याच्या इव्हेंट बद्दलची माहिती येथे बघायला मिळेल.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
ताडा ज्वाब नहीं ओ पुत्तर! वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फते!!
(खुद के साथ बातां : खाशाबा जाधवांच्या आत्म्याला आता जरा हायसं वाटलं असेल नाही रे रंगा? #:S )
चतुरंग
वा वा वा... भारतातली कुस्ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिलेली पाहून उर भरून आला.
चला आता आजून एक वैयक्तिक पद येत आहे. म्हणजे या ऑलंपिकतिसरेआपले तिसरे!!! आत्मा तृप्त झाला असे नाही पण खूप आनंद झाला.
आपला,
(भारावलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
आपल्या तात्यांना तर (किमान) कुस्तीसाठी तरी जोडी मिळेला का ही सुद्धा शंकाच आहे... कोणाची *य **ली आहे !!!
तात्या गोल्डमेडलिस्ट यांचा विजय असो!
बाकी मुद्धा भलताच भारी गो!
आपला,
(कुस्तीगीर - पहेलवान म्हणा हवे तर! ) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रतिक्रिया
सुशिलकुमारचे अभिनंदन!
सुशिलकुमा
अभिनंदन........
.
ढिंगांग.. टिकांग...
लइ भारी!!!!!!!
छ्प्पन्न वर्षांनंतर
अरे वा !
बल्ले बल्ले !!
अभिनंदन!
ओय, सुशील्या!
:)
अभिनंदन!
वा वा वा... आता तिसरे
ह.घ्या.
तात्या!
सुशिलकुमा