Skip to main content

भारताला कुस्ती मधे ब्रोन्झ पदक !!!

लेखक विदुषक यांनी बुधवार, 20/08/2008 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आभिनन्दन !!! भारताच्या सुशिल कुमार ने कुस्ती ६६ कि. गटात कान्स्य पद्क मिळवले

वाचने 5749
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

धतड ततड धतड ततड. सुशिलकुमार आणि त्याच्या इव्हेंट बद्दलची माहिती येथे बघायला मिळेल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन! आणि मनस्वी, ह्या दिलेल्या दुवाबद्दल आभार :)

हार्दिक अभिनंदन सुशीलकुमार आणि माहिती पोस्टल्याबद्दल धन्स विदुषक .

ताडा ज्वाब नहीं ओ पुत्तर! वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फते!! (खुद के साथ बातां : खाशाबा जाधवांच्या आत्म्याला आता जरा हायसं वाटलं असेल नाही रे रंगा? #:S ) चतुरंग

वा वा वा... भारतातली कुस्ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिलेली पाहून उर भरून आला. चला आता आजून एक वैयक्तिक पद येत आहे. म्हणजे या ऑलंपिकतिसरेआपले तिसरे!!! आत्मा तृप्त झाला असे नाही पण खूप आनंद झाला. आपला, (भारावलेला) भास्कर आम्ही येथे वसतो.

मि.पा. तर्फे एंट्रीज पाठवल्या कुस्ती साठी तर अनेक पदकं मिळतील :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

आपल्या तात्यांना तर (किमान) कुस्तीसाठी तरी जोडी मिळेला का ही सुद्धा शंकाच आहे... कोणाची *य **ली आहे !!! तात्या गोल्डमेडलिस्ट यांचा विजय असो! बाकी मुद्धा भलताच भारी गो! आपला, (कुस्तीगीर - पहेलवान म्हणा हवे तर! ) भास्कर आम्ही येथे वसतो.