✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारताला कुस्ती मधे ब्रोन्झ पदक !!!

व
विदुषक यांनी
Wed, 08/20/2008 - 15:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5694 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Wed, 08/20/2008 - 16:14 नवीन

सुशिलकुमारचे अभिनंदन!

धतड ततड धतड ततड. सुशिलकुमार आणि त्याच्या इव्हेंट बद्दलची माहिती येथे बघायला मिळेल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/20/2008 - 16:26 नवीन

सुशिलकुमा

सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन! आणि मनस्वी, ह्या दिलेल्या दुवाबद्दल आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मिंटी Wed, 08/20/2008 - 16:01 नवीन

अभिनंदन........

अभिनंदन................ =D>
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/20/2008 - 16:04 नवीन

.

भारीच :)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 08/20/2008 - 16:18 नवीन

ढिंगांग.. टिकांग...

ढिंगांग.. टिकांग...! सुशीलकुमारचे अभिनंदन...
  • Log in or register to post comments
प
परिस Wed, 08/20/2008 - 16:30 नवीन

लइ भारी!!!!!!!

सुशीलकुमारचे हार्दिक अभिनंदन... !!!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 08/20/2008 - 16:54 नवीन

छ्प्पन्न वर्षांनंतर

आज छप्पन वर्षांनंतर ते पदक परत मिळाले. सुशीलकुमार (मल्ल) चे अभिनंदन! अजून बॉक्सिंगमध्ये शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 08/20/2008 - 18:48 नवीन

अरे वा !

हार्दिक अभिनंदन सुशीलकुमार आणि माहिती पोस्टल्याबद्दल धन्स विदुषक .
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 08/20/2008 - 19:19 नवीन

बल्ले बल्ले !!

दिल खुष हुआ ! अजून एक तरी येऊ देत प्लीज !
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 08/20/2008 - 20:14 नवीन

अभिनंदन!

सुशिलकुमारचे अभिनंदन! साती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/20/2008 - 20:29 नवीन

ओय, सुशील्या!

ताडा ज्वाब नहीं ओ पुत्तर! वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फते!! (खुद के साथ बातां : खाशाबा जाधवांच्या आत्म्याला आता जरा हायसं वाटलं असेल नाही रे रंगा? #:S ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/20/2008 - 21:33 नवीन

:)

:) :) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 08/20/2008 - 21:36 नवीन

अभिनंदन!

सुशील कुमारचे आणि विजेंदरचेही (तो ही पदक मिळवेलच आता)
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 08/21/2008 - 00:48 नवीन

वा वा वा... आता तिसरे

वा वा वा... भारतातली कुस्ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिलेली पाहून उर भरून आला. चला आता आजून एक वैयक्तिक पद येत आहे. म्हणजे या ऑलंपिकतिसरेआपले तिसरे!!! आत्मा तृप्त झाला असे नाही पण खूप आनंद झाला. आपला, (भारावलेला) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/21/2008 - 18:23 नवीन

ह.घ्या.

मि.पा. तर्फे एंट्रीज पाठवल्या कुस्ती साठी तर अनेक पदकं मिळतील :)
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 08/22/2008 - 00:37 नवीन

तात्या!

आपल्या तात्यांना तर (किमान) कुस्तीसाठी तरी जोडी मिळेला का ही सुद्धा शंकाच आहे... कोणाची *य **ली आहे !!! तात्या गोल्डमेडलिस्ट यांचा विजय असो! बाकी मुद्धा भलताच भारी गो! आपला, (कुस्तीगीर - पहेलवान म्हणा हवे तर! ) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
व
विसोबा खेचर Fri, 08/22/2008 - 06:41 नवीन

सुशिलकुमा

सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन...... मेरा भारत महान... आपला, (आनंदी) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा