तुझी नि माझी जोडी जमली,
तर किती गं येईल मज्जा!
बँडस्टँडवर जाऊन रोमान्स करु,
गं सोडून सगळी लज्जा!
गीतांजलीच्या बागेमधली
फुलं गं गपचूप वेचू,
गच्चीत जाऊन लाडात येऊन
एकमेकांना जवळ खेचू
क्लास बुडवून, थापा मारून
भेटण्यात असतं खरं थ्रिल!
क्लास संपला तरी भेटता येईल,
देअर्स अ वे इफ देअर्स अ विल!
रात्रभर कॉल नि चॅटिंग करू,
झोपून उठू दुस-या दुपारी
टीनेज प्रेमाचे विक्रम करण्याचा,
घेतलाय विडा, घेतली सुपारी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3167
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुपारी कच्ची आहे का?
आजपर्यंत
आक्शी महेश कोठारेच्या शिनेमात
(No subject)
प्रेमाची पिडा
मेलो...गं..मेलो... बालिके...
In reply to प्रेमाची पिडा by जेनी...
खल्लास
In reply to प्रेमाची पिडा by जेनी...
@ पूजा
In reply to प्रेमाची पिडा by जेनी...
काय फास्ट विडंबन पाडतेस गो !
In reply to प्रेमाची पिडा by जेनी...
आवडलं नाही...
In reply to प्रेमाची पिडा by जेनी...
दादा कश्यात पण ' अश्लिलता '
In reply to आवडलं नाही... by दादा कोंडके
@दादा कश्यात पण ' अश्लिलता '
In reply to दादा कश्यात पण ' अश्लिलता ' by जेनी...
(No subject)
विडंबन झक्कास एकदम
गुर्जि , वीणा , शुचि , स्वादु
बाईंच डोक म्हनावकी काय?
(No subject)
In reply to बाईंच डोक म्हनावकी काय? by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
सॉल्लेड!!
थेन्क्यु वपादादा
खीक्क ! प्रेमाची पिडा अफलातुन