✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

को जागृति ? को जागृति ? @@@@@@ मी ! मी !

स
स्पंदना यांनी
गुरुवार, 10/21/2010 - 09:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9944 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

लय भारी !! एकदा लाइट गेली

सुक्या
गुरुवार, 10/21/2010 - 09:51 नवीन
लय भारी !! एकदा लाइट गेली होति तेव्हा मिठा ऐवजी निरमा पावडर घातली होति मटनात ते अठवले :-)
  • Log in or register to post comments

कै च्या कै... तुम्ही निरमा

अनामिक
गुरुवार, 10/21/2010 - 20:41 नवीन
कै च्या कै... तुम्ही निरमा आणि मिठाचा डबा आजुबाजूला ठेवता की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मी हा प्रकार निवडणुकिच्या

स्पंदना
Fri, 10/22/2010 - 07:14 नवीन
मी हा प्रकार निवडणुकिच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडलेला पेपर मध्ये वाचलाय. पण तो निरमा ताटाला लावला होता. एक्चुअली चालल असत 'दुध सि सफाइ निरमा से आये...रन्गिन कोठा भी खिल खिल जाये । सबकि पसन्द निरमा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

डबा ?? डबा नाय हो, पिशवी

सुक्या
Sun, 10/24/2010 - 08:18 नवीन
डबा ?? डबा नाय हो, पिशवी पिशवी. चार आळशी सडेफटिंग एका रुम मधे रहात असतील तर काय जागेवर राहील हो. घासलेट च्या डब्यापासुन तर बाजारातुन आणलेल्या मिरच्यांपर्यंत सगळं काही एका कोपर्‍यात असायचं. कश्याशेजारी काय ठेवलं पाहीजे याचा काय उपेग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

जबरा ...

छोटा डॉन
गुरुवार, 10/21/2010 - 10:10 नवीन
मस्त कथा आहे. आवडली !!! - ( प्यार्टीप्रिय ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

छोट्याशी सहमत.. अपर्णा,

विसोबा खेचर
Sun, 10/24/2010 - 09:34 नवीन
छोट्याशी सहमत.. अपर्णा, अजूनही लिहा..छान लिहिता.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा! लै आवडली कथा.

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/21/2010 - 10:38 नवीन
हा हा हा! लै आवडली कथा.
  • Log in or register to post comments

झणझणीत...

चिगो
गुरुवार, 10/21/2010 - 10:38 नवीन
(योग्य मसाला टाकलेल्या) मटणासारखी... छान कथा. जमलीय !!
  • Log in or register to post comments

लै भारी!

पैसा
गुरुवार, 10/21/2010 - 10:51 नवीन
मस्त कथा!
  • Log in or register to post comments

जिकलस मर्दा

रन्गराव
गुरुवार, 10/21/2010 - 10:52 नवीन
गावाच नाव राखलस की गड्या :)
  • Log in or register to post comments

झ्याक जमलंय. तेवढी ग्रामीण

मृत्युन्जय
गुरुवार, 10/21/2010 - 11:19 नवीन
झ्याक जमलंय. तेवढी ग्रामीण भाषा अजुन नीट जमली पाहिजे. बाकी मस्तच
  • Log in or register to post comments

अहो ही शहरातली ग्रामिण आहे .

स्पंदना
Fri, 10/22/2010 - 07:11 नवीन
अहो ही शहरातली ग्रामिण आहे . साधारण असच बोलतात बावड्या कड. येवुवा जावुवा हे शब्द तर मी फक्त बावड्यातच ऐकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ओके. आय माय सॉरी. मला उगाच

मृत्युन्जय
Fri, 10/22/2010 - 10:14 नवीन
ओके. आय माय सॉरी. मला उगाच वाटले तसे. कथा जमली मात्र आहे मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कथा आवडली अपर्णा

मितान
गुरुवार, 10/21/2010 - 11:56 नवीन
कथा आवडली अपर्णा :)
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 10/21/2010 - 12:03 नवीन
छान कथा लिहली आहे. :)
  • Log in or register to post comments

कथा

नेत्रेश
गुरुवार, 10/21/2010 - 12:42 नवीन
खुप आवडली. एका 'येपिशोड' मध्ये संपविल्यापद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर कथा .. शब्द ..

गणेशा
गुरुवार, 10/21/2010 - 13:59 नवीन
अतिशय सुंदर कथा .. शब्द .. आणि प्रसंग खुप खुप आवडली कथा ..
  • Log in or register to post comments

सह्हीच!

धमाल मुलगा
गुरुवार, 10/21/2010 - 16:22 नवीन
क्या बात है अपर्णा! मजा आली :) अवांतरः ह्या दिन्याला मिळाली तशी गुणाची बायकु सगळ्यास्नी मिळाली तर कशाला वो कोन दुक्कात र्‍हाईल? ;)
  • Log in or register to post comments

परकाया प्रवेश आवडला !! मस्त ,

सुहास..
गुरुवार, 10/21/2010 - 16:31 नवीन
परकाया प्रवेश आवडला !! मस्त , अजुन असाच प्रवेश व्हावा आणी अजुन वाचायला मिळावं !!
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं आहे! आवडलं.

यशोधरा
गुरुवार, 10/21/2010 - 16:37 नवीन
मस्त लिहिलं आहे! आवडलं. :)
  • Log in or register to post comments

मस्त!!

स्वप्निल..
गुरुवार, 10/21/2010 - 20:32 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

क ड क!!!

प्रभो
गुरुवार, 10/21/2010 - 20:38 नवीन
क ड क!!!
  • Log in or register to post comments

सै !!

अनिल हटेला
गुरुवार, 10/21/2010 - 20:39 नवीन
परकाया प्रवेश आवडला!! सुहास प्रमाणेच म्हणतो !! :-)
  • Log in or register to post comments

छान रंगवली आहे कथा! अवडेश.

अनामिक
गुरुवार, 10/21/2010 - 20:40 नवीन
छान रंगवली आहे कथा! अवडेश.
  • Log in or register to post comments

एक नंबर !

अडगळ
Fri, 10/22/2010 - 06:49 नवीन
मजा आली. अगदी चव्हाणांच्या मिसळीचा ठसका आहे कथेला. बाकी रान , म्हशी , बावडा , शुगर मिल अगदी तपशीलवार आलेलं आहे . जरा खोड काढायची म्हटलीच तर : मध्येच "म्हैशी" वगैरे शब्द आला की मिसळीत मँगो बर्फी चा तुकडा आल्यासारखा वाटतोय.( म्हशी , म्हसरं , म्हसाडं )
  • Log in or register to post comments

मी कायम 'म्हैस' हाच शब्द

स्पंदना
Fri, 10/22/2010 - 07:09 नवीन
मी कायम 'म्हैस' हाच शब्द वापरलाय हो म्हणुन. बाकि प्रतिसादा बद्दल आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ

छानच

शुचि
Fri, 10/22/2010 - 06:47 नवीन
छानच
  • Log in or register to post comments

अनामिक ,अडगळ, सुक्या, नगरी,

स्पंदना
Fri, 10/22/2010 - 07:19 नवीन
अनामिक ,अडगळ, सुक्या, नगरी, यशोधरा, डॉन दा(मला इथे डोळा मारायचा आहे पण तुम्ही माझ खात ....) सुहास , प्रभो ,स्वप्निल ,गणेशा, अन शुची आभार. @ धमु-दिन्यान गळ्यत पडल ते पवित्र मानल !
  • Log in or register to post comments

सुंदर रंगवली आहेस कथा. खूप

प्राजु
Fri, 10/22/2010 - 07:28 नवीन
सुंदर रंगवली आहेस कथा. खूप आवडली.
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

स्वाती२
Sun, 10/24/2010 - 04:59 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

येक नंबरी

लीलाधर
Tue, 10/30/2012 - 09:52 नवीन
येक नंबरी लैच भारी ब्वा :)
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Tue, 10/30/2012 - 12:03 नवीन
:D
  • Log in or register to post comments

aparna akshay जी, मस्त एकदम मस्त कथा आहे.

निश
Tue, 10/30/2012 - 13:39 नवीन
aparna akshay जी, मस्त एकदम मस्त कथा आहे.
  • Log in or register to post comments

जबराट.....

सुखी
Tue, 10/30/2012 - 16:19 नवीन
जबराट..... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा