मी हा प्रकार निवडणुकिच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडलेला पेपर मध्ये वाचलाय. पण तो निरमा ताटाला लावला होता.
एक्चुअली चालल असत 'दुध सि सफाइ निरमा से आये...रन्गिन कोठा भी खिल खिल जाये । सबकि पसन्द निरमा...
डबा ?? डबा नाय हो, पिशवी पिशवी. चार आळशी सडेफटिंग एका रुम मधे रहात असतील तर काय जागेवर राहील हो. घासलेट च्या डब्यापासुन तर बाजारातुन आणलेल्या मिरच्यांपर्यंत सगळं काही एका कोपर्यात असायचं. कश्याशेजारी काय ठेवलं पाहीजे याचा काय उपेग?
मजा आली.
अगदी चव्हाणांच्या मिसळीचा ठसका आहे कथेला.
बाकी रान , म्हशी , बावडा , शुगर मिल अगदी तपशीलवार आलेलं आहे .
जरा खोड काढायची म्हटलीच तर :
मध्येच "म्हैशी" वगैरे शब्द आला की मिसळीत मँगो बर्फी चा तुकडा आल्यासारखा वाटतोय.( म्हशी , म्हसरं , म्हसाडं )
अनामिक ,अडगळ, सुक्या, नगरी, यशोधरा, डॉन दा(मला इथे डोळा मारायचा आहे पण तुम्ही माझ खात ....) सुहास , प्रभो ,स्वप्निल ,गणेशा, अन शुची आभार.
@ धमु-दिन्यान गळ्यत पडल ते पवित्र मानल !
प्रतिक्रिया
लय भारी !! एकदा लाइट गेली
कै च्या कै... तुम्ही निरमा
मी हा प्रकार निवडणुकिच्या
डबा ?? डबा नाय हो, पिशवी
जबरा ...
छोट्याशी सहमत.. अपर्णा,
हा हा हा! लै आवडली कथा.
झणझणीत...
लै भारी!
जिकलस मर्दा
झ्याक जमलंय. तेवढी ग्रामीण
अहो ही शहरातली ग्रामिण आहे .
ओके. आय माय सॉरी. मला उगाच
कथा आवडली अपर्णा
मस्त
कथा
अतिशय सुंदर कथा .. शब्द ..
सह्हीच!
परकाया प्रवेश आवडला !! मस्त ,
मस्त लिहिलं आहे! आवडलं.
मस्त!!
क ड क!!!
सै !!
छान रंगवली आहे कथा! अवडेश.
एक नंबर !
मी कायम 'म्हैस' हाच शब्द
छानच
अनामिक ,अडगळ, सुक्या, नगरी,
सुंदर रंगवली आहेस कथा. खूप
कथा आवडली.
येक नंबरी
(No subject)
aparna akshay जी, मस्त एकदम मस्त कथा आहे.
जबराट.....