फार वाईट वाटले.
विनोदाद्वारे समाज प्रबोधन करणारा हा कलावंत इतक्या लवकर काळाच्या पडद्याआड जाईल असे वाटले नव्हते ! :(
उलटा-पुलटा ,फ्लॉप शो हे कार्यक्रम निखळ आनंद देणारे होते.
जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रध्दांजली !
जसपाल भट्टी यांच्या तिरकस विनोदाची भट्टी अस्सल असे. " साहेबांचे कुत्रे हरवते " मिटींगचा अजेंडा" जनरल इन्सुरन्स " हे भाग तर केवळ अविस्मरणीय ! हिदीत विनोदाची, व्यंगाची महान परंपरा आहे. जसपाल त्यातील एक तारा होते. सलाम पूर्वक श्रद्धांजली !
त्याकाळात तुटपुंज्या पैश्यात मोजकेच कलाकार घेउन केलेला फ्लॉप शो अक्षरशः अमर आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी विडंबन गीत तर खूपच श्रवणीय असे.
प्रत्यक्षात सुद्धा पेट्रोलचे भाव वाढल्यावर घोड्यावरून ऑफीसला जाणे यासारख्या गमतीदार गोष्टी त्यांनी केल्या होत्या.
भावपूर्ण श्रद्धांजली.
फ्लॉप शो मध्ये प्रबंध लिहिणारा विद्यार्थी गाईडला उद्देशून गाणे म्हणतो ते अजून आठवतेय.
'जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. बीकर को अगर जार कहो जार कहेंगे.'
खरोखर अविस्मरणीय.
जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रध्दांजली
भट्टी असे अचानक आपल्यातून गेले हे ऐकून असे वाटले की सामान्य माणसाचा बिकट परिस्थिती विरुद्ध हसत हसत लढायचा चाललेला प्रयत्न देखील देवाला पटलेला दिसत नाही..............बहुत काय बोलणे ........श्रद्धांजली ...........
अपघात कोणालाही होऊ शकतो पण अशी अचानक बातमी वाचून धक्का बसला.
फ्लॉप शो हा विलक्षण कार्यक्रम होता. कांद्याच्या भावावरून त्यांनी केलेली अभिनव विनोदी आंदोलने कायम लक्षात राहतील.
ओढून ताणून आणलेल्या पाचकळ विनोदांवर आणि भंकस शारिरिक विनोदावर पोट फुटेस्तोवर हसण्याच्या हास्य सम्राट, लाफ्टर चॅलेंज च्या समोर भट्टींचे अतिशय ओरिजिनल, Satire पद्धतीचे विनोद आणि किस्से प्रचंड वेगळ्या दर्जाचे अजूनही जाणवतात.
विनम्र श्रद्धांजली..
-
श्रध्दांजली
श्रध्दांजली
श्रध्दांजली
फार वाईट वाटले.
वाईट वाटले
श्रध्दांजली
विनम्र श्रद्धांजली.
जसपाल अमर रहे
सहमत!
In reply to जसपाल अमर रहे by चौकटराजा
खरोखर अस्सल तिरकस विनोद
In reply to जसपाल अमर रहे by चौकटराजा
श्रद्धांजली भट्टीसाहेबांना.
विनम्र श्रद्धांजली..
आदरांजली....
आमचा अजुन येक मोहोरा गेला,लै
श्रीकांत जिचकार, भक्ती बर्वे,
संस्कृत कवी वर्णेकर
In reply to श्रीकांत जिचकार, भक्ती बर्वे, by आशु जोग
हे बहुतेक...
In reply to संस्कृत कवी वर्णेकर by बॅटमॅन
श्रद्धांजली
येस! अगदी नेमकं बोललात मैत्र.
In reply to श्रद्धांजली by मैत्र
हेच..
In reply to श्रद्धांजली by मैत्र
विनम्र श्रध्दांजली !!!
श्रद्धांजली
लहानपणा पासूनच मी जसपाल
लहानपणा पासूनच मी जसपाल