बटाटा, रताळे, केळे, वरई, साबुदाणा, शेंगदाणे हे माहित असलेले काही पदार्थ आहेत, मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय? तसेच कर्नाटकात चालणारा पदार्थ महाराष्ट्रात चालत नाही असे काही प्रांतिक भाग पण त्यात आहे म्हणे? मला शेंगदाण्याची गंमत वाटते कि शेंगदाणा चालतो पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते. उपवासा विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?
वाचने
242023
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय हे घाटपांडे काका? तुम्ही
उपवास
अवांतर : ओ माय गॉडची सिडी है
धन्स.
In reply to अवांतर : ओ माय गॉडची सिडी है by सुर
बर्याच दिवसांपासून मलाही
माफ करा, पण मी आजवर
ज्याला पाय असतील ते तर
In reply to माफ करा, पण मी आजवर by सुहास..
कोणत्या उपवासाबद्दल बोलताय?
हिंदू मुसलमानांना आपलेसं
In reply to कोणत्या उपवासाबद्दल बोलताय? by विसुनाना
ब्वॉर
In reply to हिंदू मुसलमानांना आपलेसं by गणपा
बिरूटे सर!
वैद्यकीय मत
In reply to बिरूटे सर! by संजय क्षीरसागर
आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खात असतो..
In reply to वैद्यकीय मत by प्रकाश घाटपांडे
उपासाला काय चालतं?
माझ्या मते ज्यामध्ये
असं वाटंत नाही.
In reply to माझ्या मते ज्यामध्ये by सस्नेह
दाण्याच्या कुटात फॅट्स आहेत
In reply to असं वाटंत नाही. by प्रभाकर पेठकर
साबुदाणा, रताळी, बटाटे इ.इ. मध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत,म्हणून तर मी म्हटलं की हे न खाता फळे, सॅलड्स खावी.?
मास्तर ते खाण्यापिण्याच्या उपासा बद्दल बोलताहेत
In reply to ? by विनायक प्रभू
मास्तर, यांचा नव रात्रीचा
In reply to मास्तर ते खाण्यापिण्याच्या उपासा बद्दल बोलताहेत by वेताळ
साबुदाण्याची खिचडी
माझे पन
In reply to साबुदाण्याची खिचडी by पुण्याचे वटवाघूळ
लाल भोपळा व भेंडीही चालते
विषय चांगला आहे..
कै नै हो. उपवासाच्या नावाखाली
बटाटा
In reply to कै नै हो. उपवासाच्या नावाखाली by बॅटमॅन
बरोबर आहे,पोर्तुगीजांनीच
In reply to बटाटा by प्रकाश घाटपांडे
उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे
उत्तम प्रतिसाद
In reply to उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे by प्रभाकर पेठकर
उपवासाचा गोडवा वाढविणारा प्रतिसाद.
In reply to उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे by प्रभाकर पेठकर
मोह आवरणे...
In reply to उपवासाचा गोडवा वाढविणारा प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्मिक बळ
In reply to उपवासाचा गोडवा वाढविणारा प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डोळस आणि आंधळा विश्वास.
In reply to आत्मिक बळ by प्रकाश घाटपांडे
काहीतरी घोळ होतोय की काय?
In reply to आत्मिक बळ by प्रकाश घाटपांडे
...बाकी उपास करण्याची,
In reply to काहीतरी घोळ होतोय की काय? by कवितानागेश
तुमच्या जगात सध्या कशाची फॅशन
In reply to ...बाकी उपास करण्याची, by ५० फक्त
भलतेच काहीतरी !!
In reply to आत्मिक बळ by प्रकाश घाटपांडे
लेखापेक्षा प्रतिसाद भारी...!
In reply to उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे by प्रभाकर पेठकर
आमच्या काही परिचितांची अडचण
उत्तरे
In reply to आमच्या काही परिचितांची अडचण by चौकटराजा
कारण फार सिंपल आहे.
हापिसात कुठले कपडे चालतात?
ड्रेसकोड
In reply to हापिसात कुठले कपडे चालतात? by मूकवाचक
हापिसाला फारेनचेच कपडे चालतात
In reply to हापिसात कुठले कपडे चालतात? by मूकवाचक
रताळी
Re: उपवासाला कुठले पदार्थ चालतात?
खरंच...
In reply to Re: उपवासाला कुठले पदार्थ चालतात? by एस
उपवासाच्या पदार्थांची चर्चा
उपासाला फारेनचेच पदार्थ
छ्या !
ती काय तरी संताजी धनाजींची
In reply to छ्या ! by सुहास..
प्रकाशश्री, उपवास म्हणजे काहीही न खाणं!
उपवास म्हणजे
सहमत
In reply to उपवास म्हणजे by संदीप जगदाळे
भाव तिथे देव. देव कै म्हणत
पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल
In reply to भाव तिथे देव. देव कै म्हणत by प्रियाकूल
:)
In reply to पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल by बॅटमॅन
कितीही मळकट भय्या असु दे,
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा.
In reply to कितीही मळकट भय्या असु दे, by बॅटमॅन
नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी
In reply to व्वा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इंदूर.
In reply to नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी by बॅटमॅन
स्सही हं.
In reply to भाव तिथे देव. देव कै म्हणत by प्रियाकूल
अहो तै, थांबा थांबा!
In reply to भाव तिथे देव. देव कै म्हणत by प्रियाकूल
ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत
In reply to अहो तै, थांबा थांबा! by रेवती
मूलत:
उपवासाला काय चालते?
या निमित्तानी चे.पु.वर आलेली
वाचणार नाही...
In reply to या निमित्तानी चे.पु.वर आलेली by अत्रुप्त आत्मा
अरे अरे!
In reply to या निमित्तानी चे.पु.वर आलेली by अत्रुप्त आत्मा
???????????