✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक सुवर्णयोग !!!

व
वैशाली हसमनीस यांनी
Tue, 08/19/2008 - 18:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2538 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
प्राजु Tue, 08/19/2008 - 18:34 नवीन

खरंच..

हा एक चांगला योग होता. आपल्याला या प्रसंगी उपस्थित रहाता आले याबद्दल आपले अभिनंदन. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 08/19/2008 - 19:08 नवीन

अजून माहीती...

लेख आवडला. फक्त अजून माहीती सांगावी:
  1. हे पूर्ण विद्यापिठ आहे का संस्था?
  2. मलेशियन इंडीयन काँग्रेस म्हणजे राजकीय संस्था आहे का सार्वजनीक? (अमेरिकेत इंडीयन नॅशनल ओव्हरसीज काँग्रेस आहे म्हणून हा प्रश्न!)
  3. मुस्लीम राष्ट्र असून देखील (इंडोनेशिया प्रमाणेच) हिंदू सांस्कृतिक रितीरिवाज आहेत का? (एक छायाचित्रात दिप प्रज्वलीत करत आहेत असे वाटले शिवाय गणपती बाप्पा मोरया/गणेश वंदना वगैरे)
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Tue, 08/19/2008 - 19:35 नवीन

आभार

इथे आंतरराष्टीय विद्यापीठ आहे.मलेशियन इंडियन कॉंग्रेस हा येथील राजकीय पक्ष आहे.इथली सुमारे ३०% जनता ही हिंदू तामिळी आहे त्यामुळे इथे मुस्लिमांप्रमाणेच हिंदू रितीरिवाज पाळले जातात.इथे मलाई,चिनी आणि तामिळी लोक गेली कित्येक वर्षे शांततेने रहात आहेत.म्हणून या देशाला 'टृली एशिया'म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/21/2008 - 23:57 नवीन

पण सलग ४०

पण सलग ४० वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केल्यानंतर ,उच्च शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली करणाऱ्या एका परदेशस्थ विद्यापीठाच्या उदघाटनप्रसंगी आपल्याला हजर राहायला मिळणे हा माझ्या निवृत्त जीवनातील मी एक सुवर्णयोगच मानते. अगदी खरं आहे! :) आपला, (एका निवृत्त शिक्षिकेचा मुलगा) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा