मित्रमैत्रिणींनो,
"कानसेन कोण?: २०१२" स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. अनेक मिपाकरांनी उत्साहाने भाग घेऊन ती यशस्वी केली याबद्दल सर्वांचे आभार. 'कानसेनच्या' निमित्ताने बर्याचजणांना आपापल्या आठवणीतील गाणी पुन्हा भेटली, आनंद देऊन गेली. सुरावट ओळखणे, चुकणे यांची धमाल अनुभवायला मिळाली. स्पर्धेत होणारी लुटुपुटीचे भांडणे, तात्पुरता जय, पराजय अनुभवताना पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले. ही गाणी ओळखण्याचा खेळ खेळतांना बरेच जणांनी आपापल्या परिवार सद्स्यांना सामील करून घेतलं, तेंव्हा आजच्या घाई-गर्दीच्या आयुष्यात चार घटका का होईना, या कार्यक्रमाने घरांमध्ये लहान-थोर सर्वांना एकत्र आणलं असावं याचा आम्हाला आनंद वाटतो.
या कार्यक्रमाची मूळ कल्पना मिपा सदस्य बहुगुणी यांची असून मागील स्पर्धेपासून सदस्या मस्त कलंदर यांनी आणि प्रभो, गणपा व मेघवेडा यांनी मदत केली होती. काही सेकंदात ओळखू आलेल्या सुरावटीचे तुकडे निवडताना खरे किती काम करावे लागते हे या सगळ्यांनी मला अनुभवायला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते.
आता जाणून घेऊया यावर्षीच्या 'कानसेन कोण? २०१२' स्पर्धेचे विजेते!
नाव- अन्या दातार अभिनंदन!
पारितोषिकः बिनाका गीतमालेतील या स्पर्धेत वापरल्या गेलेल्या सर्व १४८ गीतांच्या एम पी ३ फाईल्सची गीतमालिका ('प्ले-लिस्ट') येत्या दोन आठवड्यांत विजेते अन्या दातार यांना व्यक्तिगत निरोपाने पाठविण्यात येईल.
| स्पर्धक | ओळखलेली गाणी |
| अन्या दातार | २४ |
| सानिकास्वप्निल | २२ |
| मस्त कलंदर | २० |
| मराठे | १८ |
| स्नेहांकिता | १७ |
| चिंतामणी | १६ |
| पैसा | ११ |
| निखिल देशपांडे | ८ |
| प्रा. डॉ. बिरुटे,संजय क्षीरसागर | ७ |
| नंदन | ६ |
| चतुरंग, मैत्र | ४ |
| सहज, प्रभाकर पेठकर | ३ |
| रेवती,ज्ञानोबाचे पैजार, नितीन थत्ते | २ |
| जानकी, मोबाइल, मेघवेडा, गणपा, मधुमती,भारद्वाज | १ |
धन्यवाद. रेवती
याद्या
6559
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन!
+१
In reply to अभिनंदन! by बिपिन कार्यकर्ते
हार्दिक अभिनंदन ...
अरे वा! अभिनंदन!
चला एक पार्टी लागू झाली..
+१
In reply to चला एक पार्टी लागू झाली.. by स्पा
+१
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
एकच???????
In reply to चला एक पार्टी लागू झाली.. by स्पा
अभिनन्दन !
माझं नाव का नाही
स्पर्धेचा लुत्फ घेणाऱ्या
आयोजकांचे धन्यवाद
खेळताना खूप मजा आली. कधी एके
अभिनंदन अन्या दातार!
+१
In reply to अभिनंदन अन्या दातार! by रेवती
+२
In reply to +१ by विकास
ओळखलेली गाणी
ती विजेतपदांची संख्या आहे.
In reply to ओळखलेली गाणी by श्रावण मोडक
अभिनंदन अन्याभौ !!
अन्या दातार, अभिनंदन...
अभिनंदन, अन्या दातार!
अन्या दातार यांचे अभिनंदन....
अभिनंदन
विजेत्यांचं अभिनंदन आणि
विजेत्यांचे अभिनंदन!
अभिनंदन!
असेच म्हणतो. दुसर्या दिवशी
In reply to अभिनंदन! by पैसा
असेच म्हणतो. दुसर्या दिवशी
In reply to असेच म्हणतो. दुसर्या दिवशी by नितिन थत्ते
विजेत्यांचे अभिनंदन!!!...
In reply to अभिनंदन! by पैसा
मी तर फक्त दोन- तीन भागातच
In reply to अभिनंदन! by पैसा
चॅट
स्पर्धा संपन्न झाली!
एक सुचना आहे.
In reply to स्पर्धा संपन्न झाली! by बहुगुणी
आज सकाळी कालचे सर्व भाग
एका सुरेल अन सुरेख
१०० %
In reply to एका सुरेल अन सुरेख by सस्नेह
अन्या दातारचे अभिनंदन
अभिनंदन
निकालपत्रात माझा क्रमांक ६ वा
अहो, सर्वांचा क्रमांक एकच दिसत आहे. :)
In reply to निकालपत्रात माझा क्रमांक ६ वा by सस्नेह
पाचवा हवा
आभार प्रदर्शन.
>>>>कोणाचा नामोल्लेख चुकुन
In reply to आभार प्रदर्शन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा...
In reply to >>>>कोणाचा नामोल्लेख चुकुन by निखिल देशपांडे
थोडा वेळच भाग घेता आला
अन्या, अभिनंदन रे!!
अन्या
हार्दिक अभिनंदन.
आणखी एक सूचना
विजेत्यांचे अभिनंदन,
अभिनंदन
अभिनंदन
विजेत्या अन्या दातार यांचे
धमाल!
स्पर्धेत भाग घेतलेल्या