✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२ क्र.४

र
रेवती यांनी
Wed, 09/26/2012 - 19:36  ·  लेख
लेख
रसिकांनो, गणपानंतर मी पुन्हा आले आहे आणखी गाणी घेऊन! तर स्पर्धा सुरु करूयात ब्रेक के बाद.
गाणे क्र विजेता
१ चिंतामणी
२ अन्या दातार
३ निखिल देशपांडे
४ अन्या दातार
५ अन्या दातार + निखिल देशपांडे
६ अन्या दातार + निखिल देशपांडे
७ सानिकास्वप्निल
८ सानिकास्वप्निल + निखोल देशपांडे
९ निखिल देशपांडे
१० निखिल देशपांडे
११ सानिकास्वप्निल
१२ सानिकास्वप्निल
१३ सानिकास्वप्निल
१४ सानिकास्वप्निल + अन्या दातार
१५ सानिकास्वप्निल

 

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र.४

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ३
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19367 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

ब्रेक??

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 19:38 नवीन
किती वेळाचा?
  • Log in or register to post comments

आम्ही एकमेकांकडे सोपवेपर्यंत

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:39 नवीन
आम्ही एकमेकांकडे सोपवेपर्यंत मध्ये पाच सात मिनिटे जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

ओळखा बरं हा कोणत्या गाण्याचा

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:38 नवीन
ओळखा बरं हा कोणत्या गाण्याचा अंतरा आहे?
  • Log in or register to post comments

१

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 19:43 नवीन
अकेले है चले आओ लता रफी
  • Log in or register to post comments

आलात की नाही मंडळी? अगदी सोपे

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:43 नवीन
आलात की नाही मंडळी? अगदी सोपे गाणे आहे. रफीसाहेबांनी गायलेले.
  • Log in or register to post comments

चिंतुकाका विजेते आहेत. गाणे

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:45 नवीन
चिंतुकाका विजेते आहेत. गाणे बरोबर ओळखले. आता हे ओळखता येते का पहा. अंतरा आहे.
  • Log in or register to post comments

मला वाटतं हिंट देतांना

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 19:47 नवीन
चित्रपट कलाकारांची नावं किंवा संगीतकाराचं नाव वापरावं म्हणजे गायक-गायिकेचं नाव ओळखण्याचं श्रेय स्पर्धकाला मिळेल. (आता इथे चिंतामणींनी आधीच गायक-गायिकेचं नाव ओळखलं आहे, पण नाहीतर उत्तर अर्धेच मिळेल.)
  • Log in or register to post comments

ठीक आहे.

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:47 नवीन
ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पहील्या भागात जे नियम दिले आहेत

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 19:53 नवीन
त्यात असे म्हणले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आरजू चित्रपटातल्या गाण्याचा

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:48 नवीन
आरजू चित्रपटातल्या गाण्याचा अंतरा वर दिलेला आहे.
  • Log in or register to post comments

२

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 19:50 नवीन
मुकेश शब्द नीट आठवत नाहीत. >>>> चांद सी सुरत दि है,
  • Log in or register to post comments

जरा नविन गानि टाका कि आमच्या जनरेशन ची

जानकी
Wed, 09/26/2012 - 19:50 नवीन
प्लीज
  • Log in or register to post comments

सध्या या स्पर्धेसाठी भारतीय

गणपा
Wed, 09/26/2012 - 19:54 नवीन
सध्या या स्पर्धेसाठी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सदाबहार गाणी निवडली आहेत. याचा अर्थ नावी गाणी टाकाऊ आहेत असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानकी

>>जरा नविन गानि टाका कि

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 19:59 नवीन
>>जरा नविन गानि टाका कि "आमच्या" जनरेशन ची माताय, आम्ही औटडेटेड झालो वाट्टं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानकी

२

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 19:52 नवीन
छलके तेरी आँखोंसे रफी,
  • Log in or register to post comments

बरं, मी सांगते. छलके तेरी

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:53 नवीन
बरं, मी सांगते. छलके तेरी आँखेसे शराब और जियादा. हे आणखी एक गाणे.ममता चित्रपटातले. अंतरा देतीये.
  • Log in or register to post comments

रेवती तू थोडक्यात हुकलीस

गणपा
Wed, 09/26/2012 - 19:56 नवीन
रेवती तू थोडक्यात हुकलीस अन्याने उत्तरं दिल तुझ्या आधी. बेटर लक् नेक्स्ट टाईम. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रहें ना रहे हम.. लता

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 19:54 नवीन
रहें ना रहे हम.. लता
  • Log in or register to post comments

मी सांगण्याआधी अन्या

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:55 नवीन
मी सांगण्याआधी अन्या दातारांनी गाणं ओळखलं म्हनून ते विजेते आहेत.
  • Log in or register to post comments

शक्यतो उत्तरं देऊ नकोस..

गणपा
Wed, 09/26/2012 - 19:57 नवीन
शक्यतो उत्तरं देऊ नकोस.. सगळ्यात शेवटी जर कुणालाच नाही आलं तर मग सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

३

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 19:55 नवीन
लता दिदी रहे ना रहे हम
  • Log in or register to post comments

अरे वा! छान ! निदे यांनी गाणे

रेवती
Wed, 09/26/2012 - 19:57 नवीन
अरे वा! छान ! निदे यांनी गाणे ओळखले आहे. आता हे कोण ओळखतय पाहू. ब्रह्मचारी चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments

४

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 19:58 नवीन
दिल के झरोखे मे तुझको बिठा कर रफी
  • Log in or register to post comments

दिल के झरोके में रफी

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 19:59 नवीन
दिल के झरोके में रफी
  • Log in or register to post comments

दिलके झरोकेमे तुझको बिठाकर

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 19:59 नवीन
दिलके झरोकेमे तुझको बिठाकर रफी
  • Log in or register to post comments

प्रश्नात चित्रपटाचं नाव टाकू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 20:01 नवीन
प्रश्नात चित्रपटाचं नाव टाकू नका. थोडा उशीर लागला तरी चालेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा अन्याजी विजेते

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:01 नवीन
पुन्हा एकदा अन्याजी विजेते आहेत. आता पहा, अगदी सोपं. पडोसन.
  • Log in or register to post comments

बग ?!

आबा
Wed, 09/26/2012 - 20:03 नवीन
सगळ्या ऑडिओज खाली गाण्याचे बोल लिहिलेले दिसत आहेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दिलके झरोकेमे तुझको बिठाकर

हरिप्रिया_
Wed, 09/26/2012 - 20:01 नवीन
http://www.youtube.com/watch?v=eqVOX171kAs दिलके झरोकेमे तुझको बिठाकर मोह्मद्द रफि
  • Log in or register to post comments

मेरे सामने वाली खिडकी मे

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:02 नवीन
मेरे सामने वाली खिडकी मे किशोर कुमार
  • Log in or register to post comments

आता माझा आणि तुझा

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:03 नवीन
आता माझा आणि तुझा टाईम्स्टॅम्प एक आहे रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

जॉईंट विजेते रे मग आपण

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:04 नवीन
जॉईंट विजेते रे मग आपण हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

मेरे सामने वाली खिडकी मे

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:02 नवीन
मेरे सामने वाली खिडकी मे किशोर कुमार
  • Log in or register to post comments

मेरे सम्ने वलि खिदकि न मेइन

हरिप्रिया_
Wed, 09/26/2012 - 20:03 नवीन
मेरे सम्ने वलि खिदकि न मेइन किशोर कुमर
  • Log in or register to post comments

हे विजेतेपद विभागून अन्याजी व

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:04 नवीन
हे विजेतेपद विभागून अन्याजी व निदे यांना. आता हमराजमधील हे गाणं ओळखू शकाल काय?
  • Log in or register to post comments

ए नीले गगन के तले

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:05 नवीन
ए नीले गगन के तले महेंद्र कपूर
  • Log in or register to post comments

निले गगन के तले..

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:05 नवीन
निले गगन के तले.. महिंद्र कपुर
  • Log in or register to post comments

टक्कर चांगली चालुये. मस्त

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:07 नवीन
टक्कर चांगली चालुये. मस्त वाटतय मला :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

नीले गगन के तले

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:06 नवीन
नीले गगन के तले महेंद्र कपूर
  • Log in or register to post comments

अरे वा! आज अन्याजींनी एकदम

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:06 नवीन
अरे वा! आज अन्याजींनी एकदम दणका उडवलाय. आणखी सदस्य कुठे गेले? हे पहा ब्रह्मचारी चित्रपटातील गाणं.
  • Log in or register to post comments

आज कल तेर मेरे

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:08 नवीन
आज कल तेर मेरे
  • Log in or register to post comments

जिया हो जिया हो कुछ बोल दो

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:08 नवीन
जिया हो जिया हो कुछ बोल दो रफी
  • Log in or register to post comments

आजकल तेरे मेरे प्यार

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:08 नवीन
आजकल तेरे मेरे प्यार रफी
  • Log in or register to post comments

उत्तर

तन्वी अभ्यन्कर
Wed, 09/26/2012 - 20:08 नवीन
आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे
  • Log in or register to post comments

रफी

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:08 नवीन
रफी
  • Log in or register to post comments

हे आणखी एक गाणे देऊन ठेवतीये.

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:08 नवीन
हे आणखी एक गाणे देऊन ठेवतीये. बाकीच्या सदस्यांनाही संधी मिळायला हवी म्हणून. ज्युवेल थीफ.
  • Log in or register to post comments

होठों पे ऐसी

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:09 नवीन
होठों पे ऐसी बात लता
  • Log in or register to post comments

.होटो पे ऐसी बात लता

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:09 नवीन
.होटो पे ऐसी बात लता
  • Log in or register to post comments

ओथो पे ऐसि बात मेइन दबकए

हरिप्रिया_
Wed, 09/26/2012 - 20:10 नवीन
ओथो पे ऐसि बात मेइन दबकए लत मन्गेश्कर
  • Log in or register to post comments

उत्तर

तन्वी अभ्यन्कर
Wed, 09/26/2012 - 20:10 नवीन
होटों पे ऐसी बात
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा