Skip to main content

कानसेन कोण? २०१२ क्र. २

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी
मैत्र
चिंतामणी
चिंतामणी
चिंतामणी+पेठकर
चिंतामणी
सहज
१० निखिल देशपांडे

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20379
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

आणि सोपी गाणी आणा. च्यायला, मागच्या राऊंडला सायोनारा सोडलं तर बाकी ओळखता नै आलं. (अन्या गेला का लॉगावूट करुन. मग जमेल आपल्याला.) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठे गेलाय. बसलाय की संगणकाच्या पडद्याला नाक लावून.

बहुगुणी यांचे विजेट दिसतच नाही. जुन्या स्पर्धांचे दुवे दिले आहेत तेथेही विजेट दिसत नाही.

In reply to by नितिन थत्ते

जुन्या दुव्यातले बरेचसे दिसायचे नाहीत, कारणं जुनी गाणी आता उडवली असतील. पण या धाग्यावर दिसतायत. तुमच्या इथे डिव्हशेअर ही साईट ब्लॉक नाही ना?

ना तुम हमे जानो हेमंत कुमार आणि लता दिदी

In reply to by चिंतामणी

तुमच्याकडे लोडशेडींग नसतं का ? -दिलीप बिरुटे