साहित्यः
पिकलेले चिकू १/२ किलो.
खवा १५० ग्रॅम
साखर १०० ग्रॅम
वेलची पूड १ लहान चमचा.
साजूक तुप २ मोठे चमचे (टेबल स्पून)
बदामाचे काप सजावटीसाठी
तयारी:
चिकूची साले सोलून, बिया काढून मिक्सरमधून वाटून त्याचा लगदा करून घ्या.
कृती:
कढईत तुप तापवून त्यात चिकूचा लगदा टाकून, मध्यम आंचेवर, परतत राहा. जास्त शिजवावे लागत नाही. पाणी जरा आटले आणि चिकूची कच्ची चव गेली की त्यात खवा टाकून परता. खवा नीट एकजीव झाला की वेलचीपूड आणि साखर घालून परता. साखर घातल्यावर मिश्रण जरा पातळ होईल. ते जरा घट्ट होईपर्यंत आणि त्याला तुप सुटेपर्यंत परतत राहा. मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली की एखाच्या चांगल्या सटात काढून जरा थंड होऊ द्या.
चिकू हलवा बदामाच्या कापांनी सजवा.
गणपती बाप्पा मोरया!
वाचने
59747
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह.. काका
वाह !
काय खतरा झालीय पाकृ
जबरा!
उत्कृष्ट!!
सहीच काका.... मस्त पाकृ.
व्वा!!
@किसन, कुणाच्या
In reply to व्वा!! by किसन शिंदे
सुंदर पाकृ आणि फोटू पाहून
आभार.
मस्त!
In reply to आभार. by प्रभाकर पेठकर
सही
छान आहे पाकृ
मला आवडतो ,माझि आई करते ..
साँलीड
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
मस्त
फ्रोजन..
In reply to मस्त by आश
जबराट्ट!!!..........
In reply to फ्रोजन.. by प्रभाकर पेठकर
क्लास
मस्त हो काका ,लै आवड्ला चिकु
मस्त पाकृ.
फार टिकू शकेल असे वाटत नाही!
In reply to मस्त पाकृ. by सस्नेह
पिकलेल्या चिक्कूंपेक्षा जास्त
In reply to फार टिकू शकेल असे वाटत नाही! by कवितानागेश
फसलेली पाककृती.
In reply to पिकलेल्या चिक्कूंपेक्षा जास्त by सस्नेह
वाहवा!
मस्त
फोटो मस्त दिसतोय..
पाणी?
In reply to फोटो मस्त दिसतोय.. by निखिल देशपांडे
काल प्रयोग केला होता, कुठंतरी
लै भारी
कातील !
मस्तच!
झकास
छान
जास्त गोडघाश्या नसल्याने
मला लेख का दिसत नाहीए..???
चिक्कू हलवा.
गैरसोयीबद्दल दिलगिर आहोत. :)
काका
आह्ह !