[नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी BSNL Brodband ४-५ वर्षा पासून वापरीत आहे... माझ्याकडे Type 1 मोडेम आहे ... साधारण महिन्या पूर्वी मोडेम चे अडाप्टर जळले ... ठीक आहे ना इतके वर्ष चालले बरेच आहे ....
मग मी BSNL च्या कार्यालयात गेलो म्हटले कि original घ्यावे त्रास नको .. तर तिथे कळले कि आता हे लोक मोडेम विकतच नाहीत ते सरळ म्हणाले कि बाजारातून घ्या ... बाजारात शोध घेतल्यावर कळले कि अडप्टर सामान्य नाही जरा वेगळे आहे 10 V 550 mA .. त्यामुळे मला चटकन मिळेना ... आणि ब्रांडेड तर नाहीच नाही ....
मग आठवले कि आपल्या कडे जुनी सोल्ड्रिंग गन आहे आपण कोणे एके काळी electronics चे विद्यार्थी होतो .. म्हटले चला आता प्रयोग करुयात आपण स्वतः का काही करु नये...
पण जमतय का ? वेळ कुठाय ? आणि काम कोण करणार ... ती पुस्तके शोधा आणि वाचा ...! :( परंतु मोडेम शिवाय कसे ना ... तर उठलो आणि शोध शोध सुरु केली तर मला जुने SMPS सापडले ..
ह्यात कळाले की १२ वोल्ट सहज मिळु शकतात ... आणि Diode ०.७ वोल्ट खातो बरोबर मग ३ डायोड वापरलेकी झाले ना ... १२ - (०.७ x ३) = ९.९ झाले ... सोबत एक फ्युज (जो मी नंतर बसवला).....
आता १ महिन्या पासून माझा मोडेम कोणत्याही अडाप्टर शिवाय काम करीत आहे ....
ह्याने २ फायदे झाले ...
१. आता मोडेम चालू बंद करण्याची आवश्यकता नाही ...
२. वीज बचत ...
अवांतार :
नवीन मिसळपाव वर फोटो कसे डकवायचे ..?
लेखन विषय निवडता येत नाही हो ... आणि एडीटींग टूल बार पण दिसत नाहीये ...
प्रतिक्रिया
फोटो जमले ..
शिर्षकाचा आणि लेखाचा काहीच
मला वाटतं मिपावरचं बहुतेक
स्सही रे...
झकास.....
अभिनंदन.
छान
पण एक प्रॉब्लेम आहे,तो असा कि
फ्युज ५ अँपीअरचा वापरला का?
खटपट आवडली
तुम्ही
हो, हेच 'ते पुष्कर' हे आलं होतं लक्षात..
छान!
अडाप्ट उघडणे लैच अवघड काम आहे.
हे उत्तम केलंत!
लॅपटॉप चे अडॅप्टर हे डिंकाने
सही रे. व्होल्टेज कमी
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे : एस एम
धन्स.
मस्त आयड्या.
मस्त प्रोजेक्ट आहे...
वेगळा adaptor नवीन कशाला विकत
प्रोजेक्ट ची कल्पना