बाप्पा माझा
नमस्कार , मिसळपाव चे नवीन रूप तर खूप छान आहे.
घरी तयार केलेल्या मखराची एक झलक आपल्या मी. पा. कराना व्हावी म्हणून
हे छायाचित्र येथे अपलोड करत आहे मला माहित नाही कि येथे याची परवानगी आहे कि नाही .
मी व माझ्या वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.
नोट: बापाच्या दर्शनाला सर्व मिपाकारणी यावे. तसे बाप्पा साठी निमंत्रण द्यायची गरज नाही .


लेखनविषय:
याद्या
11188
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
-
_/\_
सुंदर
ग्रेट.
छान...
गणपती बाप्पा मोरया !!
बाप्पा मोरया!
मखर खुप छान झाले आहे.
अप्रतिम. खुप सुन्दर दिसत आहे.
सुंदर ! बाप्पा प्रसन्न झाले
छान झालंय..
भरपूर मेहेनत घेतलेली जाणवतंय..
छानच आहे!
सुंदर मखर...
कसला गोड गणपती आहे.