Skip to main content

बाप्पा माझा

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 20/09/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , मिसळपाव चे नवीन रूप तर खूप छान आहे. घरी तयार केलेल्या मखराची एक झलक आपल्या मी. पा. कराना व्हावी म्हणून हे छायाचित्र येथे अपलोड करत आहे मला माहित नाही कि येथे याची परवानगी आहे कि नाही . मी व माझ्या वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. नोट: बापाच्या दर्शनाला सर्व मिपाकारणी यावे. तसे बाप्पा साठी निमंत्रण द्यायची गरज नाही . test test test
लेखनविषय:

वाचने 11194
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मखर खुप छान झाले आहे गणपती बाप्पा मोरया ! अमोल केळकर

_/\_

अत्यंत सुंदर आहे मखर.

छान आहे.

बाप्पा मोरया! बाप्पा अगदी प्रसन्न दिसत आहेत. :)