Skip to main content

बाप्पा माझा

बाप्पा माझा

Published on 20/09/2012 - 11:14 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार , मिसळपाव चे नवीन रूप तर खूप छान आहे. घरी तयार केलेल्या मखराची एक झलक आपल्या मी. पा. कराना व्हावी म्हणून हे छायाचित्र येथे अपलोड करत आहे मला माहित नाही कि येथे याची परवानगी आहे कि नाही . मी व माझ्या वडिलांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. नोट: बापाच्या दर्शनाला सर्व मिपाकारणी यावे. तसे बाप्पा साठी निमंत्रण द्यायची गरज नाही . test test test
लेखनविषय:

याद्या 11188
प्रतिक्रिया 15

मखर खुप छान झाले आहे गणपती बाप्पा मोरया ! अमोल केळकर