✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...

अ — अविनाश ओगले, Fri, 08/15/2008 - 16:34

प्रतिक्रिया द्या
3945 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मैत्र Fri, 08/15/2008 - 16:48 नवीन

अप्रतिम

सलाम कवितेला आणि स्वातंत्र्य मिळवून ते टिकवून ठेवणार्‍यांना... हजारे आमटे मेधा आणि कलाम... या सगळ्या अनागोंदी आणि चिड आणणार्‍या परिस्थितीत असे लोक आपलं काम नेटाने करत आहेत. हा विचार न करता की यातून काही घडेल किंवा नाही... सर्व भ्रष्टाचार गुंडगिरी फुटीर वृत्ती ला नजरेआड करून आपलं काम करत राहतात.. या कवितेत सगळ्या निराश करणार्‍या गोष्टींबरोबर हे उत्तमही तुम्ही दाखवलं आहे... धन्यवाद... जय हिंद...
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 08/15/2008 - 16:54 नवीन

ह्म्म!!

ओगलेशेठ, साद्य परिस्थिती दर्शवणारे जळजळीत अभंग.. (निरुत्तर)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/15/2008 - 18:53 नवीन

बापरे..

अतिशय प्रखर अभंग.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 08/15/2008 - 19:52 नवीन

वास्तववादी रचना

आवडली. अगदी मनापासून लिहिलेली वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Sat, 08/16/2008 - 17:36 नवीन

कविता छान, पण चित्र विदारक!

कवितेत आशय एवढा ठासून भरलेला आहे, की ओळीओळीतून अक्षरश: ठिणग्या पडतायत. तुमच्यासारखीच आशा मीही करतो - ही कविता लवकरात लवकर शिळी होवो. (एक शंका होती - नरोटी म्हणजे काय? झोळी का?) -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sat, 08/16/2008 - 21:50 नवीन

नरोटी म्हणजे...

नरोटी म्हणजे नारळाची करवंटी... खोबरे काढून घेतल्यावर राहते ते नारळाचे कवच... स्वातंत्र्याचे खोबरे नेते मंडळींनी खाल्ल्यावर सामान्यांच्या हातात जे उरते ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 20:05 नवीन

फारच भेदक ओव्या!

दिवसेंदिवस हे विदारक सत्य पेलणे अवघड होत आहे! :S :( चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बबलु Sun, 08/17/2008 - 12:04 नवीन

कस सुचतं

हो तुम्हा कवी लोकांना ? आपल्याला तर बुवा नाही जमत. असो... जब्राट कविता !! धगधगती मशाल आहे. सत्तेला झोंबते। आधाशांची टोळी महात्म्याच्या डोळी। पाणी दाटे हे खासच. (मिपा वरील कविता वाचून अचंबीत होणारा )....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/17/2008 - 19:27 नवीन

लै भारी

लै भारी अन् प्रखर काव्य! तात्या.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 08/17/2008 - 19:58 नवीन

जबरा कविता

जबरा कविता आहे, नुसत्या ठिणग्या पडत आहेत शब्दामधुन. आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 08/18/2008 - 07:17 नवीन

सुंदर आणि समर्पक अभंग

मनापासुन केलेले लिखाण!! स्वगत : अमंळ लिखाणे बहुत जाहली, क्रीयेची आस उरी दाटली आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही. ही मानसिकता बदलणे ही काळाची नितांत गरज. शिवाजी स्वतःच्या घरी जन्माला घालणे गरजेचे
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/18/2008 - 07:27 नवीन

एकदम

एकदम जळ्जळीत कविता.... अगदी मनापासुन लिहीलेली... आणी मनापासुन आवडली.... हजारे, आमटे। मेधा नि कलाम घ्यावा जी सलाम। सज्जनांचा आमचाही सलाम घ्यावा.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/18/2008 - 07:40 नवीन

फारच

फारच सुंदर... पुढा‍र्‍यांच्या खाती। लाख आणि कोटी रिकामी नरोटी। पामराची अगदी खरं आहे.. भारतातील राजकारणी पैसे खाऊन खाऊन माजलेत साले .. आणि सामान्य जनतेच्या हाती मात्र करवंटीच येते !! "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा