अखेर ह.मो. मराठेंना लेखनातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. १५,००० रु. च्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. एबीपी माझा या चॅनलवर मी या मुद्द्याबाबत बोलले होते, तेव्हा सहसंवादक श्री. सदानंद मोरे म्हणाले होते की,"महाजनताईंचे विचार चांगले आहेत, पण भाबडे आहेत. निवडणुका म्हटलं की हे सारं करावंच लागतं."
हे ऐकून काही बोलण्याची संधी मिळाली नाही, कारण ते समारोपाचं बोलले होते. असंच असेल तर मग उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराला किडनॅप करणे, मतदारांना पैसे वा काही वस्तू वाटणे, मतपेट्या पळवणे इत्यादी सगळे प्रकारदेखील राजकारणात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आपण पाहत ऐकत आलेलो असतोच. हे सगळेही साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत होऊ द्यायचे का? कारण 'करावंच लागतं' मध्ये असं काहीही येऊ शकतं आणि निवडणुकांमध्ये ते क्षम्यही मानलं जातं.
"मी जात सांगून मत मागितलं नाही," असं ह.मो. म्हणत असले तरी मुळात जात सांगितलीच कशाला? जातिनिरपेक्ष विचार करणार्या दुसर्याची जात विचारण्याची व स्वतःहून ( अकारण ) स्वतःची जात सांगण्याची गरज भासत नाही. "असे करणे म्हणजे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली' हा प्रकार होतो", असे एक विधान मी केले. तेही अनेकांना आक्षेपार्ह वाटले. जुन्या समर्पक म्हणी आहेत. तिचा अर्थ पाहिला, तर ह.मों.च्या वर्तनाशी ती तंतोतंत जुळते. त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. ह.मो. जर निवडून आले तर संमेलनावर ब्राह्मणी सावट असेल, असे मत चॅनलवर मांडले गेले. मग संमेलनाचे चिपळूणचे आयोजक यांनीही याचा निषेध केला. एकूण सारे साहित्यक्षेत्र या निवडणुकींच्या धुरळ्यात दरसाली बरबटते, याची मात्र खंत वाटते.
वाचने
27271
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
हमो म्हणतात, "गेल्या दिडशे
In reply to हरि नरके यांचे मत by Kavita Mahajan
+१
कविता मॅडम कव्हरेज
साहित्य संमेलन
पत्रक...
खालील लिंक वर सदर प्रचार
In reply to पत्रक... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to खालील लिंक वर सदर प्रचार by लोटीया_पठाण
कसं कशाला
In reply to धन्यवाद by चेतन
धन्यवाद बिरुटे सर.. >> पण पान
In reply to कसं कशाला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकच वाक्य.
In reply to धन्यवाद by चेतन
मला तर सगळ्या चर्चेतुन एवढंच
सहमत
या मजकूरात त्यांनी धोरण
हमोंचे पत्रक वाचले. त्या
सुविद्य लेखिकेची भूमिका..
In reply to हमोंचे पत्रक वाचले. त्या by यशोधरा
काका...
In reply to सुविद्य लेखिकेची भूमिका.. by प्रभाकर पेठकर
कुणी केला हा पंचनामा ? एखाद्य
In reply to काका... by नाखु
स्वतः श्री हरि नरके यांनी.
In reply to कुणी केला हा पंचनामा ? एखाद्य by ५० फक्त
बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया
सुरुवातीस हा धागा वाचुन आणि
+१०००० एकदम असेच विचार आले
In reply to सुरुवातीस हा धागा वाचुन आणि by मृत्युन्जय
धन्यवाद...
In reply to सुरुवातीस हा धागा वाचुन आणि by मृत्युन्जय
जातीयता...
>>> ह्याला दुटप्पी धोरण
In reply to जातीयता... by प्रभाकर पेठकर
पुन्हा सांगत नाही
In reply to जातीयता... by प्रभाकर पेठकर
हास्यास्पद प्रतिसाद.
In reply to पुन्हा सांगत नाही by Kavita Mahajan
+१
In reply to हास्यास्पद प्रतिसाद. by यशोधरा
वैचारिक श्रीमंतीचे एकमेव उदाहरण.
In reply to पुन्हा सांगत नाही by Kavita Mahajan
ह.मों.चे पत्रक होते
+११११११११११
In reply to ह.मों.चे पत्रक होते by बाळ सप्रे
ललीत आणि वैचारीक साहित्य.
ह. मों. नी याविषयावर लेखन
In reply to ललीत आणि वैचारीक साहित्य. by प्रभाकर पेठकर
भूमिका
In reply to ह. मों. नी याविषयावर लेखन by बाळ सप्रे
बस झाले....
>>>>ह्या धाग्याची, एवढी
In reply to बस झाले.... by प्रभाकर पेठकर
ज्या लेखनावरून गोंधळ सुरू