✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धमु चे लग्न ( उत्तरार्ध)

व
विजुभाऊ यांनी
Sun, 08/17/2008 - 22:05  ·  लेख
लेख

Book traversal links for धमु चे लग्न ( उत्तरार्ध)

  • ‹ ध मु चे लग्न(३)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17726 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

व
विद्याधर३१ Sun, 08/17/2008 - 22:47 नवीन

हाण तिच्या आयला....

विजुभाऊ धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी.... और ये लगा सिक्सर...... विद्याधर
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 08/18/2008 - 01:05 नवीन

+१

धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी.... हेच म्हणतो कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१
ट
टारझन Sun, 08/17/2008 - 23:11 नवीन

चियर्स विजाभौ

चैफेर फटकेबाजी .. धमाल मुलाच्या नावावर , धमाल करमणूक .. मजा आली... हे सामान तुम्ही धम्याची ६०ची ऍनिवर्सरी पर्यंत लांबवू शकता.... प्रो.प्रा. टारझन खवीस दंत व अस्थी विमा एजन्सी अफ्रिका लिमीटेड (आमची शाखा: युगांडा,केनिया,टांझानिया,इथोपिया,घाना,नायजेरिया.. अँड सो ऑन) आमचे येथे श्री कृपेकरून सगळ्या दातांचे आणि हाडांचे विमे ऊतरवले जातिल. लग्न आणि पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Mon, 08/18/2008 - 00:02 नवीन

धमाल

हाहाहाहाहाहाहाहाहा >>मजा आली... हे सामान तुम्ही धम्याची ६०ची ऍनिवर्सरी पर्यंत लांबवू शकता.... सहमत हाहाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहाहाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
च
चंबू गबाळे Mon, 08/18/2008 - 00:11 नवीन

ह्म्म

चांगले चिमटे घेतलेत सगळ्यांनाच! पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/18/2008 - 00:56 नवीन

अ फ ला तू न....

अ फ ला तू न.... त्यांच्याकडचे साखर टाकलेले कांदे पोहे खावे लागायचे. धम्या आपण समदु:खी रे... म्हणाले नावाचे हे कॊम्बिनेशन इतके स्फ़ोटक आहे की ज्या ज्या राउटर मधुन या आयडीचे कोड जातात ते ते राउटर बिथरतात. काय हा धाक? एक महिला सदस्या म्हणा ली. तूफान. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 08/18/2008 - 01:26 नवीन

गोळीबार !!

>>>रिकामी बादली कॊरपोरेशनच्या फ़ुरफ़्रुरणा-या नळाखाली लावत तो स्वत:शीच विचार करु लागला. पूर्वी हे असे असले काही नव्हते. आता रोज अंघोळ करायला लागते. दाढी करायला लागते.>>>>>> >>>>." रक्त गाभुळलल्या बनातली करवदलेली हाक.या हेडिंगखाली. शेवाळ्लेल्या मनातले फ़िकुटलेले विचार एकदम पारदर्शी करुन घ्यायचे आहेत. >>>> >>तुमचे बरे आहे हो तुम्ही आंबे चहा फ़णस कशावरही लिहिता मला माझ्या मिसेस च्या वह्या चोरुन बघाव्या लागतात नव्या रेशीप्या शोधायला?>>> >>>>ठाण्याच्या काकांकडुन चंची नेउन पुण्याच्या काकाना द्या ही असलीच कामे सांगतात.माझ्या मागच्या दोन ट्रीपा तर बनी , जनी , मनी ,बोका , अशा मंडळीना नेणे आणणे पोहोच करणे यातच गेला. शिवाय ही मंडळी प्रवासात काय काय वाट्टेल तो उतमात घालत असतात तो वेगळाच. आपण ट्रेव्हलिंग एजन्सी चालवतो पाळणाघर नाही म्हणावे>> बाबौ !! भल्याभल्यांची "च" उतरवली राव तुम्ही ! लगे रहो ;-) खरोखर मजा आली !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/18/2008 - 04:00 नवीन

काय विजुभौ

काय विजुभौ क्रमशः टाकायचे विसरलात की काय ? :) बाकी एकदम जोरदार आहे.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 08/18/2008 - 04:48 नवीन

मॅरिड-लाईफ! (ये जीना भी कोई जीना है, लल्लू!!)

हल्ली सगळा शनिवार हिची सहकार नगरमधली आत्या कोथरुडचे काका किंवा मग सदाशिव पेठेतली मैत्रीण यांच्यातच जायचा. त्यांच्याकडचे साखर टाकलेले कांदे पोहे खावे लागायचे. अगदी खरं आहे! सांभाळ रे, धम्या!! त्यातून तुझं सासर आहे शाकाहारी! (फुल म्येलं हे धम्या, तिच्यायला!!) तुला बीटाची चटणी ,अल्फ़ाल्फा फ़्राईड राईस , आणि थीटा शिकरण खायला लागणार!!!:)) :) तुमचे बरे आहे हो तुम्ही आंबे चहा फ़णस कशावरही लिहिता मला माझ्या मिसेस च्या वह्या चोरुन बघाव्या लागतात नव्या रेशीप्या शोधायला? श्श्शूऽऽऽ! विजुभाऊ, तुमच्या तोंडात तीळ्सुद्धा भिजत नाही बघा!! आता मिसेसनी हे वाचलं तर? पुढच्या वेळेस घरी आलांत की बीटाच्या चटणीने तुमचं आदरातिथ्य होणार, मटन-बिर्याणी विसरा आता!!! :)
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 08/18/2008 - 06:18 नवीन

सहिये!

सहिये! विजुभौ, तुम्ही काय ऐकत नै! आणि 'धम्याच्या लग्नाचं' नाव कशाकरता?
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 08/18/2008 - 06:26 नवीन

धमु चे लग्न ( उत्तरार्ध)

तरीच धमू चापात सापडलेल्या उंदरासारखा केवीलवाणे आवाज काढत असतो.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 08/18/2008 - 06:53 नवीन

हा हा

धमुचे लग्न ( उत्तरार्ध) म्हणजे हा तर सरळ सरळ "गोंधळ" घातला की तुम्ही :-)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/18/2008 - 09:00 नवीन

धम्याच्या

धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी.... हेच म्हणतो आणी मजा आली बर !!!!! ( ध मू तुला कायमचा गि-हाइइक बनवलये बेट्या !!) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 08/18/2008 - 10:11 नवीन

झभर्डस्ट...

झभर्डस्ट... विजु भौ......... तुमचं नाव "नॉस्ट्रॅडेम्स" हवं होतं... अप्रतिम..... मिपावरील व्यक्तिअंगाचा, व्यक्तीरसाचा, व्यक्तीरचनांचा,व्यक्तीस्वभावाचा इतका बारकाईने अभ्यास करून आपाप्ल्या व्यक्तीरेखेत त्या त्या व्यक्तींना चपखल बसवून भविष्याचा अंतर्वेध घेऊन, विलक्षण तंतोतंत आभास निर्माण करण्यात तुमचा हात (किंवा...इतर काहीही) कोणीही धरू शकत नाही.. लगे रहो... विजुभै.... हम तुम्हारे साथ है....:) धमाल मुलगा नॊस्टेल्जीया मधुन जागा झाला. त्याने दोरीवर वाळत घातलेले दुपटे काढले आणि तो आतल्या खोलीत गेला =)) =)) =)) स्वप्नातून बाहेर पडण्याची वेळ फारच 'लेकुरवाळी' आहे.... धम्या.... तुम भी लगे रहो........ (प्रिय धम्या...... तुमच्या घरात नवीन पिढीचा "रक्षाबंधन-सोहळा" कधी साजरा होईल......याची आम्ही वाट बघतोय.....) ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 08/19/2008 - 17:32 नवीन

धमाल मुलगा

धमाल मुलगा नॊस्टेल्जीया मधुन जागा झाला. त्याने दोरीवर वाळत घातलेले दुपटे काढले आणि तो आतल्या खोलीत गेला सॉल्लीड भाऊ! खूप दिवसा॑नी मस्त लिहिल॑त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
आ
आनंदयात्री Mon, 08/18/2008 - 10:23 नवीन

मस्त

मस्त लिहलेय. आपलाच आंद्या ली
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 08/19/2008 - 19:23 नवीन

छान

आवडलं. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विसोबा खेचर Mon, 08/18/2008 - 11:29 नवीन

खरं

खरं सांगायचं तर आता अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे. सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्‍याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले. प्रामाणिक मत, राग नसावा.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/18/2008 - 22:58 नवीन

असेच म्हणतो

सहमत ! जरा ब्रेक घ्या सगळ्यांनी. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Tue, 08/19/2008 - 00:08 नवीन

ह्म्म्म्..खरं आहे तात्या!

(खुद के साथ बातां : रंगा, ह्या पेक्षा विडंबन किती छान, दोन क्षण हसवलं की बात खतम! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शितल Mon, 08/18/2008 - 18:00 नवीन

:)

कोणाला सोडले नाही हो विजुभै, :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 08/18/2008 - 18:49 नवीन

ठिक ठीक

ठीक प्रयत्न धम्याच्या नावाखाली फुल ठोकाठोकी केली आहे .... काहि ठिकाणी ओढुन ताणुन बसवले असे वाटते तितकी मजा आला/आली नाही पुढील प्रयत्न (केल्यास) शुभेच्छा राग नसावा सर्किट चेंगट (हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 08/18/2008 - 22:08 नवीन

त्यातुन

त्यातुन तो गटण्या. त्याला तर कोणताही नवा आयडी दिसला की तो विजुभाऊ असेल अशीच खात्रीशीर शंका येत असते आता बर्याच शंका मिटाल्या आहेत. तुम्ही तुमच्या परीने आमचे समाधान केल्यावर काय बोलणार आता??? पण सध्या बातम्या (कंड्या ???) पसरवण्याचे काम जोरात चालु दुसरी मंडळी करताहेत. मयताचे , तेराव्याचे फ़ोटो काढुन देउ असे लिहायला सांगितले होते आंम्बोळी आहे का भागीदारीत, जबरा धंदा होइल. 'नडला तो पाडला, आणि फोटो काढला' रक्त गाभुळलल्या बनातली करवदलेली हाक नाय बा, आपल्याला नाय जमणार. असली वाक्ये चार चार वेळा वाचली तरी डो़क्यावरुन जातात. आम्ही काय सांगणार, ते पण संजोपरावांना !!!!!!!! आम्हाला अजुन १० जन्म हवेत. एक महिला सदस्या म्हणा ली. ह्या स्त्री सद्स्येच्या खरडवहीत ४-५ जाउन आलो, पण स्वागत मजकुर वाचला की आमचे धेर्य खचते. ऐकादा क्लास आहे का, धेर्य टिकवण्यासाठी. आता मी माझ्या परीने प्रतिक्रिया दिली आहे. आता तुम्ही बोला. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 08/19/2008 - 01:18 नवीन

:)

छान आहे...... जरा दहावीचा अभ्यास करत असल्याने प्रतिसाद द्यायला उशिर झाला ;) (दुसरी 'ब'तुन दहावी 'फ' मध्ये गेलेला) टिंग्या
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/19/2008 - 08:53 नवीन

धन्यवाद

अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे. जरा ब्रेक घ्या सगळ्यांनी. सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्‍याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले. प्रामाणिक मत, राग नसावा.. सहमत आहे. ह्या प्रकारचे लिखाण भरपुर झाले हे खरे आहे. प्रामाणीक मताबद्दल राग अजिबात नाही. विनोदी लिखाणाची /लेखकाची एक गोची असते विनोद नीट पोहोचला तर वाचकाचा चेहेरा हसुन फुलतो विनोद पडला तर लिहाणाराचा चेहेरा अगोदर पडतो असो. चलता है. सगळेच लेखन विनोदी असावे असे होत नाही. प्रत्येक विनोद जमतोच असेही नाही. प्रत्येक बॉलवर विकेट पडली तर दोन ओव्हर मध्ये इनिंग सम्पुन जाईल असो.. "शेख करता है मसजीद मे सजदे उनका असर हो ये जरुरी तो नही." हे विनोदी लिखाणाबाबत गृहीत धरलेले असते. प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 08/19/2008 - 19:21 नवीन

+१ सहमत् सख

+१ सहमत् सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
नंदा प्रधान Tue, 08/19/2008 - 19:25 नवीन

काय

काय विजुभाऊ तिकडं कापसे बनुन लगेच तात्याला प्रतिटोला होय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रभाकर पेठकर Wed, 08/20/2008 - 21:11 नवीन

ठिक आहे...

लिखाण ठिक आहे. मुळात मला काल्पनिकापेक्षा वास्तविक लिखाण जास्त भावते. विजूभाऊंची तेवढी क्षमता आहेच. भविष्यात तसे काही वाचायला मिळेल ह्या अपेक्षेत आहे.....
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 09/04/2008 - 01:48 नवीन

नेहमी प्रमाणे छान कल्पना आहे...

रिकामी बादली कॊरपोरेशनच्या फ़ुरफ़्रुरणा-या नळाखाली लावत तो स्वत:शीच विचार करु लागला. पूर्वी हे असे असले काही नव्हते. आता रोज अंघोळ करायला लागते. दाढी करायला लागते. आणि बायकोसाठी (स्वतःच्या) चहा करायला, पाण्याच्ये आधण ठेऊन दुधाची पिशवी आणायला जायला लागते. बाकी मस्तच लिहीले आहे, धमुच्या मुलाच्या बारशाची वाट पाहात आहे...:)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/28/2010 - 10:47 नवीन

धम्याच्या

धम्याच्या लग्नाच्या वर्धापनदिना निमित्त ................ जय हो. अ‍ॅन्जॉय्....धमाल डे.......... ( खरे तर अ‍ॅन्जॉय क्राय डे) .... प्रका टा आ
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/28/2010 - 10:46 नवीन

धमुला आठवण

धमुला आठवण म्हणून्.............येन्जॉय धमु Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे गुरुवार, 07/22/2010 - 22:31 नवीन

जुने

जुने संदर्भा लावायला ही मालिका म्हणजे खजिना आहे. निवांत वेळ काढून वाचायला हवे हे. :)
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 07/22/2010 - 23:12 नवीन

आयशपत

>> तद माताय, भगिनीभोगे, मातृगमनी. >> फ़ोटोत टोपीचा फ़ेटा करुन देऊ मिटलेले डोळे उघ्डुन देउ >> येथे पाय चेपुन मिळतील विजुभाउ ----/\ ------ =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
P
Pain Fri, 07/23/2010 - 01:30 नवीन

भारी

=)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा