✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लघु वाल्गुदभारत- भाग २.

ब — बॅटमॅन, Wed, 09/12/2012 - 15:10
वाल्गुदसंभवः अस्त्युत्तरस्यां दिशि *बन्धकात्मा | स गॉथमो नाम पुराधिराजः | पूर्वापरौ द्रव्यनिधी विगाह्य | स्थितः पृथिव्या इव मानदण्डः ||१|| गॉथमीयेषु श्रेष्ठेषु एकं श्रेष्ठतमं कुलम् | तत्र सः जनितो ब्रूसः खलु वेनकुलोद्भवः ||२|| जीवने शैशवं रम्यं शैशवं धनिनां खलु | तत्रापि खलु मित्राणि तत्र क्रीडासमुच्चयः ||३|| मातापितरौ आल्फ्रेडो रेचेल् साऽपि तथैव च | एते एव हि आसन् तद्विश्वे अन्ये न केऽपि च ||४|| (अथैकदा) असौ अगच्छत् भवनस्य पश्चात् | वेगेन पादस्खलनेन चास्य | शीघ्रं गुहायां अपतत् स ब्रूसः | ठंठंठठंठं ठठठंठठंठः ||५|| (क्रमशः) * बन्धक=शहर.

Book traversal links for लघु वाल्गुदभारत- भाग २.

  • ‹ लघु वल्गुदभारत-भाग १.
  • Up
  • लघु वाल्गुदभारत-भाग ३. ›

प्रतिक्रिया द्या
3800 वाचन

💬 प्रतिसाद (13)

उत्तमोत्तमा : ॥

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 15:24 नवीन
उत्तमोत्तमा : ॥
  • Log in or register to post comments

मजा येतेय.

अन्या दातार
Wed, 09/12/2012 - 15:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments

Two Face: "You either die a

स्वप्निल घायाळ
Wed, 09/12/2012 - 15:34 नवीन
Two Face: "You either die a hero or you live long enough to see yourself become the villain" Class act...
  • Log in or register to post comments

या देवै सर्वभूतेषु

sagarpdy
Wed, 09/12/2012 - 15:37 नवीन
या देवै सर्वभूतेषु बॅटमॅनरूपेण संस्थितः | नमस्तस्में नमस्तस्में नमस्तस्में नमो नमः ||
  • Log in or register to post comments

जबरी झालय रे. मान गये.

प्रचेतस
Wed, 09/12/2012 - 15:46 नवीन
जबरी झालय रे. मान गये.
  • Log in or register to post comments

एशः गोथॅम नगरस्य

विजुभाऊ
Wed, 09/12/2012 - 15:55 नवीन
एशः गोथॅम नगरस्य वार्तापत्रं............ प्रवाचक वाल्गुदश्रेष्ठ ऋषी बॅटमॅनः कस्माद कारणेन त्वः संस्क्रुतात ब्रुयसी ?
  • Log in or register to post comments

भो: विजुभ्रातः अहं केवलं

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 16:04 नवीन
भो: विजुभ्रातः अहं केवलं स्वेच्छया एव(पठतु: कंडुना) संस्कृतभाषायां ब्रवीमि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मस्त आहे.

सूड
Wed, 09/12/2012 - 17:01 नवीन
मस्त आहे. पण आम्हाला बुवा रामाभिषेकावेळी पायदंड्यांवरुन आपटत घरंगळत जाणार्‍या सुवर्णघटाचा आवाजच अधिक श्रवणीय वाटतो. ;)
  • Log in or register to post comments

किंवा भोजाच्या बायकोच्या

बॅटमॅन
Wed, 09/12/2012 - 17:08 नवीन
किंवा भोजाच्या बायकोच्या हातातून पडलेल्या सुवर्णकलशाचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अति सुंदरं

पैसा
Wed, 09/12/2012 - 18:00 नवीन
बॅटमनेन लिखितं काव्यं अति सुंदरं इति!
  • Log in or register to post comments

बातम्या ऐकल्या सार वाटल

स्पंदना
गुरुवार, 09/13/2012 - 05:35 नवीन
बातम्या ऐकल्या सार वाटल जणु. बॅटमॅन, भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छान

नंदन
गुरुवार, 09/13/2012 - 12:56 नवीन
वाचतो आहे. पु. भा. प्र.
जीवने शैशवं रम्यं शैशवं धनिनां खलु |
+१
  • Log in or register to post comments

साधु: साधु:

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/21/2013 - 12:04 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा