निश्चित विधान नाही ना केलं ..मग अनिश्चित विधान तर अजिबातच करू नका. विषय संपला.
पूर्ण प्रतिसादातील फक्त एक शब्द पकडायचा आणि त्यावर वाद घालत बसायचे. चालू द्या.
काय हे विमे. तुम्ही विजुभाऊंच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? अहो आमचे विजुभाऊ म्हणजे जुन्या लेखरत्नांची बिब्लिओग्रफी आहे हो. अचूक वेळी नेमका लेख वर काढतात. हे असे वरवरचे कारण देतात, पण ते तितके महत्त्वाचे नसते. हो की नै विजुभाऊ.
'पाशवी' शब्दाविषयी असहमती. कोणताही पशु अशी कापाकापी वगैरे करत नाही. असली कृत्ये मनुष्यप्राणीच करू जाणे.
अश्या केसमधे, म्हणजे एकादा नर पशु त्याच्या नेहमीच्या मादी शिवाय अन्य मादीशी संबंध ठेवतो, असे पहिल्या मादीला वाटले/समजले तर ती नेमके काय करते? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
निश्चित विधान नाही ना केलं
In reply to स्त्रीमुळे सर्व स्त्रिया by युयुत्सु
पूर्ण प्रतिसादातील फक्त एक
In reply to निश्चित विधान नाही ना केलं by पक्या
तुमच्या कोण म्हणतं प्रश्नाला
In reply to पूर्ण प्रतिसादातील फक्त एक by युयुत्सु
अरेच्चा हे वाचायचेच राहिले
मग इतके दिवस प्रश्न नव्हता
In reply to अरेच्चा हे वाचायचेच राहिले by विजुभाऊ
काय हे विमे. तुम्ही
In reply to मग इतके दिवस प्रश्न नव्हता by विश्वनाथ मेहेंदळे
माझ्याकडुन थोडी भर.
कोण म्हणते स्त्रिया गुन्हेगार नसतात?
रमतारांशी सहमत.
कशाला हा धागा काढला हो
'पाशवी'