इंग्रजीत बॉबिट (bobbit)असे म्हणतात. १९९३ मधे लॉरेना बॉबिट या महिलेने आपल्यावरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आपल्याच पतीचे तो झोपेत असताना लिंग कापले होते. या प्रकारावरुन हे नांव पडले. परंतु अश्या प्रकारचे गुन्हे त्याआधीही घडत. क्रिमिनॉलॉजीमधे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांना लिंगविकृतीशी संबंधित गुन्हे समजले जाते. बहुतेकदा बॉबिट च्या प्रकरणातील आरोपी एकतर लैंगिक अत्याचाराचा बदला घेण्यासाठी गुन्हा करतात तर काही अपवादात्मक प्रकरणांमधे ते लिंगपिसाट असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
पण मला एक कळत नाही, नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात??? आम्हाला उगाच राजकारण्यांचे लंबुळके चेहरे, अमक्या सेलिब्रिटीचे लग्न ढमक्याशी, भारत हजार ठिकाणी खेळात हरला असल्याच बातम्या सापडता!!!
नित्शे नावाच्या एका प्रसिद्ध तत्त्वज्ञाचे एक प्रसिद्ध वाक्य आहे - women are barbarous in love and vengeance. नित्शेचे हे विधान खरं की खोटं याचा शोध घेतो आहे. अशा बातम्या नित्शेच्या विधानाला पुष्टी देतात.
मला वाटते ती मिक्स फ्रुट कापुन विकत असावी. माणुस न मारता असे काम तिची कलाकुसर दाखवते.
बाकी ते वाईट होती का चांगली किंवा रिक्षावाला चांगला का वाईट हे पुर्ण सत्य कळाल्या खेरीज समजणार नाही.
एका बाईंना काहीतरी कापाकापी केली म्हणून स्त्रीया पाशवी असतात का असला जाहीर प्रश्न कसा काय विचारू शकता तुम्ही??
आणि कुठं गेल्या त्या स्त्रीमुक्तीवाल्या... ;-)
मी कशाला तुमच्या तोंडी काही घालू...शीर्षकच पाहा तुमचे
"कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?"
तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर आहे आणि अनैतिकसुध्दा आहे. आमच्यासारख्या अननुभवी लोकांच्या मनात त्यामुळं उगाच स्त्रीयांबद्दल भीती निर्माण होईल.
मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!!
व्वा!!! सिध्द झाले नाही आणि तुम्ही माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले तर जसं काय आकाशच कोसळणार आहे. आणि यात दाखले देऊन सिध्द करण्यासारखं काय आहे??
कुठल्यातरी पागल बाईनं काहीतरी कापाकापी केली, कोणत्यातरी बाराण्याच्या पेपरनं त्याची बातमी करून छापली आणि तुम्ही त्यावर आधारीत राहून "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात??" असा जाहीर सवाल विचारताय. इथं चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखादी स्त्री अपवाद असू शकेल असा विचार बिलकुल करावा वाटला नाही. तुमचा हा प्रश्न तुमचा बेकायदेशीर, अनैतिक प्रश्न आहे म्हणून सिद्ध करताना तुम्हालाही विचारात घ्यावं लागेल आणि मग पुढची चर्चा व्यक्तिगत पातळीवर उतरेल. म्हणून थांबतो.
तुमचा हा प्रश्न तुमचा बेकायदेशीर, अनैतिक प्रश्न आहे म्हणून सिद्ध करताना तुम्हालाही विचारात घ्यावं लागेल
एखादा प्रश्न कायदेशीर आणि नैतिक आहे अथवा नाही हे ठरवणे जर व्यक्तीसापेक्ष असेल ( म्हणजे प्रश्न विचारणा-या व्यक्तीवर अवलंबून असेल) आणि ते जर सिद्ध करता येत नसेल तर माझ्या दृष्टीने तो जातिवंत बिनडोकपणा असेल.
तुमचा जन्म पाशवी स्त्री च्या पोटी झालेला नाही ही सत्यता असूनही तुम्हाला असला अश्लाघ्य प्रश्न विचारावा वाटला.
तुम्ही जी कोणती स्त्री साथीदार म्हणून निवडली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही तुम्ही ही निर्लज्ज आरोळी ठोकली.
तुमच्या पोटी स्त्री जन्माला आली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही भर चव्हाट्यावर ही असंबध्द बडबड तुम्ही करू शकता.
वरील सत्यतांचा ढळढळीत प्रकाश तुम्हाला दिसू शकत नाही. यावरून हेच दिसतं की व्यक्तिसापेक्षतेचा विचार तुम्हाला तुमच्यापुरतासुध्दा देखील करता येत नाही. आणि हाईट ऑफ इट २४ तास उलटून गेले तरी तुम्हाला असा प्रश्न विचारल्याबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप होत नाही. जाहीर मंचावर "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात" याच शीर्षकाखाली चर्चा पुढे चालू ठेवता.
तुम्हाला मागच्या प्रतिसादात चर्चा व्यक्तीगत पातळीवर येईल याबद्दल सावधान केल्यानंतरही नसती गरळ टाकीत उगाच वाद पुढे रेटता.
मी तुमच्यासमोर काहीही सिद्ध केलं तरी काही अर्थ नाही कारण प्रश्न तुमचा आहे.
>> पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे.
नवीन माहितीबद्दल धन्यवाद.
स्वगतः पाणचट आमटी, भाजी नवर्याला वाढणे स्त्रियांच्या अमानुषपणाची सुरुवात असते असा अर्थ घ्यावा का रे भाऊ ??
तुम्हाला विचारत सुद्धा नाही.
>>पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे. म्हणून दोन्ही सारखंच.
हे असले अर्थ म्हणजे कळलं आम्हाला एकंदर काय आहे ते. ज्याला सुरुवात आणि त्याच्या पुढची पायरी हे दोन्ही सारखं वाटतं असल्या माणसाला काय विचारणार ? म्हणूनच 'स्वगत' चा अर्थ आपणांस उमगला नसावा, आणि आपण ते स्वतःवर ओढवून घेतलंत. आपल्या मराठीच्या ज्ञानाबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. त्यामुळे तुमचं चालू द्या, मी निरोप घेतो.
जाता जाता पुन्हा एकदा: आपला स्रीया हा शब्द काळजाला भिडला.
पुरुष व स्त्री ह्यांत काहीच फरक नसतो फक्त काही शारीरीक बदल सोडुन्,माझे म्हणने आज जगाला पटले तर.
some Qs,
1.why did she choose THAT PART OF BODY?
2.What was that person doing while she was CHOPPING?why did not he object?
युयुत्सुंना अपवाद म्हणजेच सर्वसामान्य असे काहीसे वाटत असावे...नाहीतर सारखे अशा पद्धतीचे धागे त्यांनी काढले नसते..
बातमीतील पुरुशाविषयी सहानुभूती.
बाकी किती स्त्रियांना हुंड्यावरून जिवंत जाळले आहे...किती तरुण अन शोडशवर्षीय मुलींना प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून जिवंत जाळणे, असिड फेकणे इ. ना तोंड द्यावे लागते आहे...
किती स्त्रियांना बलात्कार करून मारून टाकले आहे....अन या सगळ्यांना पुरून जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहतेय , स्वसंरक्षण करते तेव्हा तिला अबला म्हणायचे...
अरेरे आमचेच चुकले..हा पिडीत महिलांचा आकडा कमीच असावा, कारण स्त्रिया मेल्या फारच पाशवी आहेत...पाशवी अबला म्हणा हवे तर, कारण यांना स्वसंरक्षण पण जमत नाही असे म्हणतात.
युयुत्सुनी जनरलायझेशन कुठं केलंय पण ?
कुणीतरी त्यांना कधीतरी म्हटलेले आहे की "स्त्रिया पाशवी नसतातच"..
त्यावर त्यांनी या बातमीद्वारे हे उत्तर दिलंय "हे बघ, आहे की नाही एकतरी स्त्री पाशवी "
कालिजात असताना तर्कशास्त्र शिकवले होते आम्हाला. त्यातील नियमानुसार "स्त्रिया पाशवी नसतात" या वाक्याचे विरुद्धार्थी वाक्य "काही स्त्रिया पाशवी असतात" असे होते "सर्व स्त्रिया पाशवी असतात" असे होत नाही.
युयुत्सु साहेबांनी प्रश्न खूपच ओपन एन्डेड विचारला आहे. मुळात "स्त्रिया पाशवी नसतात" हे वाक्य कुणाचे आहे हेच मला माहित नाही. तसे कुणी म्हणाले नसेल तर हा वादच निराधार आहे. असेही बघता असे काही करणारी ही काय पहिली स्त्री आहे काय? अबु घारेब मधील छळाच्या कहाण्या वाचा. केवळ २३-२४ वर्षाच्या अमेरिकन तरुणींनी काय काय अत्याचार केले युद्धाबंद्यांवर ते वाचा. संदर्भासाठी विकिपीडिया चाळावा.
हे घ्या...
http://en.wikipedia.org/wiki/Abu_Ghraib_torture_and_prisoner_abusehttp://en.wikipedia.org/wiki/Lynndie_England
बाकी मिसळपाव ची या आधीची वाटचाल पाहता, इथे अजून दंगा झाला नाही हे नवलच आहे. कुठे गेल्या साऱ्या रणरागीण्या? अमेरिकेत मोठा वीकांत चालू आहे म्हणून की काय ? (समस्त रणरागीण्यांनी हलके घ्यावे)
मेहेंदळे साहेब,
इतिहासातील वाक्यांबद्दल वाद नाही. इथं खुद्द युयुत्सुंचा जाहीर प्रश्न आहे "कोण म्हणतं स्त्रिया पाशवी नसतात?"
युयुत्सुंनी तो नित्शेचा संदर्भ फक्त त्यांच्या विधानाला पुरक म्हणून दिलाय.
तर्कशास्त्र इथं गैरलागू आहे. धडधडीत विधान आणि विधान करणारा समोर असताना त्याचा काहीही उपयोग नाही.
युयुस्तु कायमच अपवादात्मक स्त्रियांबद्दल लिहित आले आहेत !
तर युयुस्तु हाच धागा पकडुन आता तुम्ही झाशीच्या राणी बद्दल, ताराराणी बद्दल अगदी गेला बाजार तेजस्विनी बद्दल पण लिहाव ! ज्या प्रकारे शोधुन शोधुन तुम्ही विकृती मांडता त्याच हिरीरीन चांगल ही एकदा लिहायचा प्रयत्न करा, बघा जमत का?
जे या स्त्रि कडुन प्रेम भावनेचा अव्हेर केला म्हणुन वा तो आपला फायदा घेउन आता दुसरी कडे जातोय या भावनेतुन राग येउन झाल त्याचा इतका बाउ कशाकरता? झाल ते वाइटच पण दोघांचा निदान यात काही संबंध तरी होता? जे आज काल एक तर्फी प्रेमातुन वा हुंड्या साठी किंवा फक्त स्वतःच्या सुखासाठी पुरुषांकडुन घडत त्या मानान असे प्रकार .०००१% पण नाही आहेत याची जाणिव ठेवावी.
टक्केवारी कमी असल्याने गांभिर्य कमी होतं का?. तसं असलं तर बलात्कार रोज होत नाहीत. म्हणुन मग त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचे का? का बायका ठरवतील तेवढेच गुन्हे मानायचे?
नाही. एखाद्या शस्त्रक्रियेत यशस्वी असण्याचा दर ९९ टक्के असला तरी सर्जन तुम्ही ९९ टक्क्यात मोडता कि उरलेल्या १ टक्क्यात असे अगोदर सांगत नाही. तो संमतीची सही घेतोच. समजा तुमचा रुग्ण दगावला तर तुम्ही १ टक्क्यात जर नाही दगावला त ९९ टक्क्यात. म्हणजेच १ टक्क्यातील लोकांसाठी ते अपयश हे १०० टक्के असते.
तसं असलं तर बलात्कार रोज होत नाहीत. म्हणुन मग त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचे का?
माझ्या मते रोज काही माणस जन्मतात काही मरतात तसे बलात्कार हे रोज होत असतात. भारतात एकही दिवस असा जात नसेल कि ज्यादिवशी बलात्कार झाला नाही. हा आता ते गुन्हा म्हणुन नोंदवले जाणे ही बाब वेगळी आहे. (माझ्याकडे आकडेवारी नाही) फारतर स्थानिक वर्तमानपत्रात रोज त्याची बातमी नसेल.
हे फार धक्कादायक विधान आहे. प्रत्येक पुरुष हा रेपीस्ट असतो या स्त्रीवाद्यांच्या लाडक्या गृहितकाचा वास या विधानात मला येत आहे. विनयभंग रोज होत असतो असं विधान केलं असतं तर पटलं असतं. आपण फक्त नोंदवलेल्या गुन्ह्यांचाच विचार करूया.
धक्कादायक असले तरी वास्तव आहे. काही नोंदी नुसार प्रत्येक ३२ मिनिटाला एका बाईवर बलात्कार होत असतो. इथे पहा.
या नोंदी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आधारे नोंदलेल्या आहेत. विनयभंगाची संख्या यापेक्षा जास्तच असणार.
मग पाशवी शब्दाला अर्थ काय राहिला? तुमच्या युक्तीवादाप्रमाणे सगळेच पशू आहेत आणि त्यात स्त्रियापण आल्या. मग युयुत्सुरावांवर का तुटून पडतात सगळे?
सोयीस्करपणे कधी प्राणी आणि कधी माणूस व्हायचं हे बरंय का?
मला वाटते ती मिक्स फ्रुट कापुन विकत असावी. माणुस न मारता असे काम तिची कलाकुसर दाखवते.
बाकी ते वाईट होती का चांगली किंवा रिक्षावाला चांगला का वाईट हे पुर्ण सत्य कळाल्या खेरीज समजणार नाही..............
हा हा हा हा हा हा .................
कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात ? >>
कोण म्हणत दगड्स देव नसतात ?
कोण म्हणत खडु पांढरे नसतात ?
कोण म्हणत फळा काळा नसतो ?
कोण म्हणत झाडं हिरवी नसतात ?
कोण म्हणत पाणी वाहत नसतं ?
कोण म्हणत मनुष्यप्राणी पाशवी नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत
कोण म्हणत
कोण म्हणत
कोण म्हणत
काय पण धागा ? आणी काय त्यावरचे स्वताच दिलेले प्रतिसाद ...
बाकी घागा प्रवर्तकाचे ईतर अश्याच प्रकारचे धागे पाहुन आम्हाला " श्रीमान आशिक " या चित्रपटातील " अनुपम खेर " ने रंगवलिल्या " प्रोफेसर विश्वमित्र " च्या, छाती ताठ करुन म्हटलेल्या " औरत नरकका द्वार है " या डॉयलॉकची फार-फार आठवण येते आणी तो ज्या चित्रपटावर बेतला होता त्याचे एक गाणे आठवते.(लिंकासाठी श्री नंदन यांना संपर्क करावा.)
'बडे मिंया दिवाने '
' ऐसे ना बनो '
'हसीना क्या चाहे '
'हमसे सुनो'
(गर्ल्स स्पेशालिस्ट)
"बडे मिंया दिवाने" हे गाणं शागिर्द या अतिशय विनोदी चित्रपटातलं आहे >>>
एकदम बरोबर !! दहा पैंकी दहा गुण आपल्याला.
सुहास बांदेकर
तो ज्या चित्रपटावर बेतला होता त्याचे एक गाणे आठवते .
हे वाचायच होत ना !! कॉपी होती पण शागीर्द मधील आयएस जोहर च पात्र जरा वेगळ्या रुपात अनुपम खेर नी केलेल होत ..
पाशवीपणामुळे अर्धाच प्रतिसाद वाचला बहुदा! >>>
=)) =))
चुकुन पिशवीपणामुळे वाचल !!
पिशवीपणा : दर आठवड्याला,रविवारी लोहगावाच्या बाजारात, पिशव्या घेऊन आम्ही जो बाजारहाट करतो,त्याला आमचे मित्र खवाट पणाने 'पिशवीपणा' म्हणतात.
>>कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?
मी म्हणतो स्त्रिया पाशवी नसतात.
नियमाला अपवाद असू शकतो . त्यामुळेच एका स्त्रीमुळे सर्व स्त्रिया पाशवी ठरू शकत नाहीत.
बातमी अशी असती तर - रिक्षावाल्या प्रियकराने फळवाली प्रेयसीच्या तोंडावर अॅसिड फेकले. मग तुमचा 'कोण म्हणतं पुरूष पाशवी नसतात?' असा धागा आला असता का? नक्कीच नाही.
पक्या भाऊ गोंधळ होतोय थोडा!
रिक्षावाल्या प्रियकराने फळवाल्या प्रेयसीसाठी काही त्याग केला असेल, (रक्तदान किंवा काहीही) तर "कोण म्हणतं पुरूष पाशवी असतात?" अशी बातमी पाहिजे.
(पाशवी) अदिती
निश्चित विधान नाही ना केलं ..मग अनिश्चित विधान तर अजिबातच करू नका. विषय संपला.
पूर्ण प्रतिसादातील फक्त एक शब्द पकडायचा आणि त्यावर वाद घालत बसायचे. चालू द्या.
काय हे विमे. तुम्ही विजुभाऊंच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? अहो आमचे विजुभाऊ म्हणजे जुन्या लेखरत्नांची बिब्लिओग्रफी आहे हो. अचूक वेळी नेमका लेख वर काढतात. हे असे वरवरचे कारण देतात, पण ते तितके महत्त्वाचे नसते. हो की नै विजुभाऊ.
'पाशवी' शब्दाविषयी असहमती. कोणताही पशु अशी कापाकापी वगैरे करत नाही. असली कृत्ये मनुष्यप्राणीच करू जाणे.
अश्या केसमधे, म्हणजे एकादा नर पशु त्याच्या नेहमीच्या मादी शिवाय अन्य मादीशी संबंध ठेवतो, असे पहिल्या मादीला वाटले/समजले तर ती नेमके काय करते? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
पाशवी पणाचा कळस ! ! !
बाप रे !! 'जख्मी औरतची' आठवण
बापरे! अशा गुन्हेगारांना मग
अश्या प्रकारांना....
पाशवी असतात व मायावी पण असतात
भयानक.
खरेच भयानक!!!
भयानक आहे खरं
In reply to खरेच भयानक!!! by मस्त कलंदर
'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना'
In reply to भयानक आहे खरं by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ
In reply to खरेच भयानक!!! by मस्त कलंदर
हाहाहाहा
In reply to खरेच भयानक!!! by मस्त कलंदर
नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात?
In reply to खरेच भयानक!!! by मस्त कलंदर
ज्योती फळ विक्रेता आहे.
आग बाबो
"पुरुष" नाटकाची आठवण
In reply to आग बाबो by jaypal
आणि कुठं गेल्या त्या स्त्रीमुक्तीवाल्या
स्त्रीया पाशवी असतात का असला
In reply to आणि कुठं गेल्या त्या स्त्रीमुक्तीवाल्या by यशवंतकुलकर्णी
मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!!
In reply to स्त्रीया पाशवी असतात का असला by युयुत्सु
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत
In reply to मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!! by यशवंतकुलकर्णी
तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर
In reply to मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!! by यशवंतकुलकर्णी
थांबतो
In reply to तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर by युयुत्सु
तुमचा हा प्रश्न तुमचा
In reply to थांबतो by यशवंतकुलकर्णी
प्रश्न तुमचा आहे
In reply to तुमचा हा प्रश्न तुमचा by युयुत्सु
तुमचा जन्म पाशवी स्त्री च्या पोटी झालेला नाही ही सत्यता असूनही तुम्हाला असला अश्लाघ्य प्रश्न विचारावा वाटला.
तुम्ही जी कोणती स्त्री साथीदार म्हणून निवडली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही तुम्ही ही निर्लज्ज आरोळी ठोकली.
तुमच्या पोटी स्त्री जन्माला आली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही भर चव्हाट्यावर ही असंबध्द बडबड तुम्ही करू शकता. वरील सत्यतांचा ढळढळीत प्रकाश तुम्हाला दिसू शकत नाही. यावरून हेच दिसतं की व्यक्तिसापेक्षतेचा विचार तुम्हाला तुमच्यापुरतासुध्दा देखील करता येत नाही. आणि हाईट ऑफ इट २४ तास उलटून गेले तरी तुम्हाला असा प्रश्न विचारल्याबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप होत नाही. जाहीर मंचावर "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात" याच शीर्षकाखाली चर्चा पुढे चालू ठेवता. तुम्हाला मागच्या प्रतिसादात चर्चा व्यक्तीगत पातळीवर येईल याबद्दल सावधान केल्यानंतरही नसती गरळ टाकीत उगाच वाद पुढे रेटता. मी तुमच्यासमोर काहीही सिद्ध केलं तरी काही अर्थ नाही कारण प्रश्न तुमचा आहे.योग्य दाखले देऊन आपले म्हणणे
In reply to तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर by युयुत्सु
मत बदलेल
मत वगैरे काही बदलणार नाही कुणाचं
In reply to मत बदलेल by सूड
स्रीया हा शब्द काळजास भिडला.
In reply to मत वगैरे काही बदलणार नाही कुणाचं by यशवंतकुलकर्णी
>>असल्या पाणचट बातम्या एकतर
In reply to मत वगैरे काही बदलणार नाही कुणाचं by यशवंतकुलकर्णी
दोन्ही सारखंच
In reply to >>असल्या पाणचट बातम्या एकतर by सूड
>> पाणचटपणा ही अमानुष
In reply to दोन्ही सारखंच by यशवंतकुलकर्णी
तुमचं तुम्ही बघून घ्या
In reply to >> पाणचटपणा ही अमानुष by सूड
तुम्हाला विचारत सुद्धा
In reply to तुमचं तुम्ही बघून घ्या by यशवंतकुलकर्णी
मी अर्थ सांगत नाही आणि विचारत
In reply to तुम्हाला विचारत सुद्धा by सूड
पुरुष व स्त्री ह्यांत काहीच
शानबा अजुन तुझे लग्न व्हायचे आहे.
माझे 'तिच्या'बद्दल काय मत आहे
In reply to शानबा अजुन तुझे लग्न व्हायचे आहे. by वेताळ
अरे वा.......
In reply to माझे 'तिच्या'बद्दल काय मत आहे by शानबा५१२
युयुत्सुंना अपवाद म्हणजेच
+1000000
In reply to युयुत्सुंना अपवाद म्हणजेच by शिल्पा ब
-1000000
In reply to +1000000 by पैसा
-१
In reply to -1000000 by शाहरुख
हे पण जनयरलायझेशन झालं! तोच
In reply to -१ by पैसा
सुपारी
In reply to हे पण जनयरलायझेशन झालं! तोच by शाहरुख
मुद्दा
In reply to हे पण जनयरलायझेशन झालं! तोच by शाहरुख
चहा तरी पाजा आता
In reply to हे पण जनयरलायझेशन झालं! तोच by शाहरुख
सगळे टोणगे गाभण काय हो
In reply to चहा तरी पाजा आता by युयुत्सु
म्हशी
In reply to सगळे टोणगे गाभण काय हो by अनाम
मिभोकाकांचा विजय
In reply to म्हशी by मिसळभोक्ता
कालिजात असताना तर्कशास्त्र
हे अबु घारीब प्रकरण माहीती
In reply to कालिजात असताना तर्कशास्त्र by विश्वनाथ मेहेंदळे
तर्कशास्त्र गैरलागू
युयुस्तु कायमच अपवादात्मक
टक्केवारी कमी असल्याने
गांभीर्य
In reply to टक्केवारी कमी असल्याने by युयुत्सु
बलात्कार हे रोज होत असतात हे
In reply to गांभीर्य by प्रकाश घाटपांडे
वास्तव
In reply to बलात्कार हे रोज होत असतात हे by युयुत्सु
निषेध! कोणतीही सूड भावना
निषेध!
In reply to निषेध! कोणतीही सूड भावना by नगरीनिरंजन
मग पाशवी शब्दाला अर्थ काय
In reply to निषेध! by पैसा
सोयिस्कर
In reply to मग पाशवी शब्दाला अर्थ काय by नगरीनिरंजन
मग तुमचंच बरोबर आहे!
In reply to सोयिस्कर by पैसा
मला वाटते ती मिक्स फ्रुट
कोण म्हणतं स्त्रीया पाशवी
माहितीची देवाणघेवाण
In reply to कोण म्हणतं स्त्रीया पाशवी by सुहास..
"बडे मिंया दिवाने" हे गाणं
In reply to माहितीची देवाणघेवाण by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वारी शक्तीमान!
In reply to "बडे मिंया दिवाने" हे गाणं by सुहास..
पाशवीपणामुळे अर्धाच प्रतिसाद
>>कोण म्हणतं स्त्रीया पाशवी
नै नै
In reply to >>कोण म्हणतं स्त्रीया पाशवी by पक्या
स्त्रीमुळे सर्व स्त्रिया
In reply to >>कोण म्हणतं स्त्रीया पाशवी by पक्या
निश्चित विधान नाही ना केलं
In reply to स्त्रीमुळे सर्व स्त्रिया by युयुत्सु
पूर्ण प्रतिसादातील फक्त एक
In reply to निश्चित विधान नाही ना केलं by पक्या
तुमच्या कोण म्हणतं प्रश्नाला
In reply to पूर्ण प्रतिसादातील फक्त एक by युयुत्सु
अरेच्चा हे वाचायचेच राहिले
मग इतके दिवस प्रश्न नव्हता
In reply to अरेच्चा हे वाचायचेच राहिले by विजुभाऊ
काय हे विमे. तुम्ही
In reply to मग इतके दिवस प्रश्न नव्हता by विश्वनाथ मेहेंदळे
माझ्याकडुन थोडी भर.
कोण म्हणते स्त्रिया गुन्हेगार नसतात?
रमतारांशी सहमत.
कशाला हा धागा काढला हो
'पाशवी'