प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः
आठवांचे सूर,
अश्रूंचे पूर,
लागे हूरहूर,
जीवालागी..
नि:शब्द बोलणे,
हळूच ते स्मरणे,
अव्यक्त भावना,
हृदयात...
मनात तू,
स्पंदनात तू,
जीवघेण्या श्वासात तू,
ध्यानीमनी...
दिशा सांजावल्या,
गोकुळे बहरली,
परि एकलेपण,
कातरवेळी...!!
- सुधीर बागुल, मस्त कलंदर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2735
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राची आणि गच्ची दोन्ही
रावसाहेब आटवलं बगा एकदम!!
In reply to प्राची आणि गच्ची दोन्ही by गणपा
कविता जमलीच की!
असे वाचलेय
भाव आला आहे पण
+ १
In reply to भाव आला आहे पण by नाना चेंगट
कवितेची गोष्ट
दमा दम मस्त कलंदर.....
स्वतंत्र म्हणुनही छानच.
खुपच छान. बाकी नाना आणि