धर्म आणि हिंसा
धारयति इति धर्म: असे म्हणतात.
धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. सर्वव्यापी आहे.
पण
धर्म आणि पंथ यात आपण गल्लत करतो असे वाटते.
पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो.
आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात.
पंथ संकुचित असतो. धर्म व्यापक असतो.
आमच्यात आलात तरच सद्गति मिळेल, भले होइल हा भाव धर्मात नसतो.
तो भाव पंथात असतो.
धर्म या शब्दाचे भाषांतर कोणत्याच भाषेत नाही असे भारतरत्न पां वा काणे म्हणतात.
पंथामधे पवित्र म्हटलेल्या गोष्टी पंथाच्या दृष्टीने फायद्याच्या असतील पण खर्या अर्थाने पवित्र असतीलच असे नाही.
पंथ हा पंथाबाहेरील लोकांविषयी ममत्व बाळगत नाही.
धर्म हा आपला हा परका हा भेद करीत नाही
त्यामुळे धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही
त्यामुळे धार्मिक हिंसा इ. गोष्टींना अर्थच उरत नाही.
हिंसा रक्तपात या गोष्टी पंथात शक्य आहेत
आपण धर्म आणि पंथ यामधे गल्लत करतो नि फसतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रिचर्ड डॉकिन्स
अपेक्षाभंग
असेच म्हणतो. मी पण रस्सा
सहमत आहे. सुनील आणि
पंथ
पण मग...
अहो,
बरोबर
विकासराव,
हम्म्म
तुम्हाला स.त. कुडचिडकर माहीती
हो हो !
माहिती नसेल तर उग्गीच जोक्स
हा प्रतिसाद मला आहे का ?
तो प्रतिसाद तुम्हाला नव्हता.
हे पहा, माहीती नसताना "हे
अहो पण
>> तुमच्या सारखे उच्चवर्णिय
हे बघा. त्यांनाच
पंथीय कागदाच्या पुडित धार्मिक
काय राव तुम्ही सारे
??
त्यामुळे धार्मिक हिंसा इ.
गोंधळ
वैचारिक लढाई... ह्म्म्म...
+१
+++१११
>>>> हिंसा रक्तपात या गोष्टी
नुस्ता बावळटपण
ओ मिश्टर .. आणि सूज्ञ मिपाकर ..
सेटलवाड
भगवद गीता ही सर्वानाच
कोण कुठल्या पंथाचा हा विचार
सर्व धर्मीय, आणि सर्व
प्रिय आशु ..
धर्म
ज्या रूढ प्रमुख अर्थाने धर्म
पुन्हा एकदा चौकट राजा यांचा हा पूर्ण धागा
श्री पुण्याचे वटवाघूळ यान्चा धागा..
तो धगा वटवाघूळांचा असेल तर
विटेकर,आपले प्रतिसाद वाचले.
थोडक्यात धर्म हा सर्वव्यापी
अभ्यास वाढवा
सहज जाता जाता
__/\__
धर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी
समजले नाही. भगवद गीतेतील या
भारताला हिरव्या रंगाने
पाकव्याप्त काश्मीर काय अन
(No subject)