धारयति इति धर्म: असे म्हणतात.
धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. सर्वव्यापी आहे.
पण
धर्म आणि पंथ यात आपण गल्लत करतो असे वाटते.
पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो.
आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात.
पंथ संकुचित असतो. धर्म व्यापक असतो.
आमच्यात आलात तरच सद्गति मिळेल, भले होइल हा भाव धर्मात नसतो.
तो भाव पंथात असतो.
धर्म या शब्दाचे भाषांतर कोणत्याच भाषेत नाही असे भारतरत्न पां वा काणे म्हणतात.
पंथामधे पवित्र म्हटलेल्या गोष्टी पंथाच्या दृष्टीने फायद्याच्या असतील पण खर्या अर्थाने पवित्र असतीलच असे नाही.
पंथ हा पंथाबाहेरील लोकांविषयी ममत्व बाळगत नाही.
धर्म हा आपला हा परका हा भेद करीत नाही
त्यामुळे धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही
त्यामुळे धार्मिक हिंसा इ. गोष्टींना अर्थच उरत नाही.
हिंसा रक्तपात या गोष्टी पंथात शक्य आहेत
आपण धर्म आणि पंथ यामधे गल्लत करतो नि फसतो.
वाचने
8474
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
रिचर्ड डॉकिन्स
अपेक्षाभंग
असेच म्हणतो. मी पण रस्सा
In reply to अपेक्षाभंग by सुनील
सहमत आहे. सुनील आणि
In reply to असेच म्हणतो. मी पण रस्सा by नितिन थत्ते
पंथ
पण मग...
In reply to पंथ by आशु जोग
अहो,
In reply to पण मग... by विकास
बरोबर
In reply to अहो, by आनंदी गोपाळ
विकासराव,
In reply to बरोबर by विकास
हम्म्म
In reply to अहो, by आनंदी गोपाळ
तुम्हाला स.त. कुडचिडकर माहीती
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
हो हो !
In reply to तुम्हाला स.त. कुडचिडकर माहीती by शिल्पा ब
माहिती नसेल तर उग्गीच जोक्स
In reply to तुम्हाला स.त. कुडचिडकर माहीती by शिल्पा ब
हा प्रतिसाद मला आहे का ?
In reply to माहिती नसेल तर उग्गीच जोक्स by बॅटमॅन
तो प्रतिसाद तुम्हाला नव्हता.
In reply to हा प्रतिसाद मला आहे का ? by परिकथेतील राजकुमार
हे पहा, माहीती नसताना "हे
In reply to हा प्रतिसाद मला आहे का ? by परिकथेतील राजकुमार
अहो पण
In reply to हे पहा, माहीती नसताना "हे by शिल्पा ब
>> तुमच्या सारखे उच्चवर्णिय
In reply to अहो पण by परिकथेतील राजकुमार
हे बघा. त्यांनाच
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
पंथीय कागदाच्या पुडित धार्मिक
काय राव तुम्ही सारे
??
In reply to काय राव तुम्ही सारे by आशु जोग
त्यामुळे धार्मिक हिंसा इ.
गोंधळ
वैचारिक लढाई... ह्म्म्म...
+१
In reply to वैचारिक लढाई... ह्म्म्म... by सोत्रि
+++१११
In reply to +१ by अन्या दातार
>>>> हिंसा रक्तपात या गोष्टी
नुस्ता बावळटपण
ओ मिश्टर .. आणि सूज्ञ मिपाकर ..
In reply to नुस्ता बावळटपण by राजघराणं
सेटलवाड
In reply to ओ मिश्टर .. आणि सूज्ञ मिपाकर .. by विटेकर
भगवद गीता ही सर्वानाच
कोण कुठल्या पंथाचा हा विचार
In reply to भगवद गीता ही सर्वानाच by आशु जोग
सर्व धर्मीय, आणि सर्व
प्रिय आशु ..
धर्म
ज्या रूढ प्रमुख अर्थाने धर्म
In reply to धर्म by चौकटराजा
पुन्हा एकदा चौकट राजा यांचा हा पूर्ण धागा
श्री पुण्याचे वटवाघूळ यान्चा धागा..
तो धगा वटवाघूळांचा असेल तर
In reply to श्री पुण्याचे वटवाघूळ यान्चा धागा.. by विटेकर
विटेकर,आपले प्रतिसाद वाचले.
थोडक्यात धर्म हा सर्वव्यापी
अभ्यास वाढवा
In reply to थोडक्यात धर्म हा सर्वव्यापी by आशु जोग
सहज जाता जाता
__/\__
In reply to सहज जाता जाता by चौकटराजा
धर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी
समजले नाही. भगवद गीतेतील या
In reply to धर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी by आशु जोग
भारताला हिरव्या रंगाने
In reply to समजले नाही. भगवद गीतेतील या by आनंदी गोपाळ
पाकव्याप्त काश्मीर काय अन
In reply to भारताला हिरव्या रंगाने by बॅटमॅन
(No subject)
+१
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
मा. मालक व चालकजे गमतीचे