✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उष्टावण.....

भ
भानस यांनी
Mon, 11/30/2009 - 09:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8824 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

अण्णा लयं

मदनबाण
Mon, 11/30/2009 - 09:12 नवीन
अण्णा लयं भारी माणुस... :) तुम्ही मस्त लिहता हे काय वेगळं सांगायला हवं ? :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

व्वा!!

राधा१
Mon, 11/30/2009 - 09:41 नवीन
फारच छान आहे कथा..आवडली...!!
  • Log in or register to post comments

क्लास्स

sujay
Mon, 11/30/2009 - 09:42 नवीन
क्लास्स !! तुम्ही सगळेच लेख फार सुंदर लिहीता. सुजय
  • Log in or register to post comments

उष्टावण क्लास!

लवंगी
Mon, 11/30/2009 - 09:45 नवीन
सुंदर लिहिता .. एकदम सहजपणे..
  • Log in or register to post comments

नमस्कार !

महेश काळे
Mon, 11/30/2009 - 09:57 नवीन
नमस्कार ! खुपच सुरेख लेख आहे..
काळे डॉट महेश ..
  • Log in or register to post comments

सुरेख!!!

पर्नल नेने मराठे
Mon, 11/30/2009 - 10:17 नवीन
सुरेख!!! सकाळीच छान वाचायला मिळाले.... चुचु
  • Log in or register to post comments

फारच छान !

खादाड
Mon, 11/30/2009 - 12:18 नवीन
=D> फारच छान !
  • Log in or register to post comments

छान

सहज
Mon, 11/30/2009 - 12:40 नवीन
हा ही लेख छान!!
  • Log in or register to post comments

भावली कथा.

नेहमी आनंदी
Mon, 11/30/2009 - 13:25 नवीन
भावली कथा.
  • Log in or register to post comments

आवडली

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/30/2009 - 15:14 नवीन
मिपावरील अजून एक सदस्यनाम आवडत्या लेखकांच्या यादीत समाविष्ट केले आहे. लेखन शैली आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

विंजिनेर
Tue, 12/01/2009 - 07:00 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपीन

विजुभाऊ
Wed, 12/02/2009 - 17:14 नवीन
बिपीन काकाशी सहकमत. किती सोप्या शब्दात इतके मस्त भाव व्यक्त केले आहेत Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ग्रेट !!!

टारझन
Mon, 11/30/2009 - 15:28 नवीन
ग्रेट !!!
  • Log in or register to post comments

आमच्या मुलाचे

चतुरंग
Mon, 11/30/2009 - 16:17 नवीन
उष्टावण नजरेसमोर आले आणि डोळे भरुन आले! सुंदर लेखन. चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त

रेवती
Mon, 11/30/2009 - 16:34 नवीन
मस्त कथा! अगदी आपल्या आजूबाजूलाच घडणारी असावी अशी आहे. रेवती
  • Log in or register to post comments

खूप आवडली

स्वाती२
Mon, 11/30/2009 - 17:03 नवीन
खूप आवडली कथा. कोण कुठला अण्णा, त्याला तिची अवस्था कळते पण सासरच्यांना कळू नये हे पाहून वाईट वाटले. या कथेच्या निमित्ताने पुन्हा त्याच जुन्या प्रश्नाने डोके वर काढले.
  • Log in or register to post comments

ग्रेट...माण

अजय भागवत
Mon, 11/30/2009 - 19:22 नवीन
ग्रेट...माणूसकीचे दर्शन झाले की, डोळे पाणावतात.- आणि ते ताकदीने घडवले आहेत तुम्ही.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रभो
Mon, 11/30/2009 - 19:28 नवीन
मस्त ..आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

खूपच छान ...

संग्राम
Mon, 11/30/2009 - 19:40 नवीन
खूपच छान ...
  • Log in or register to post comments

उत्तम

मीनल
Mon, 11/30/2009 - 19:40 नवीन
उत्तम लेखन. प्रत्येक प्रसंग समोर दिसला आणि स्वतः अनुभवतोय अस वाटल.. मीनल.
  • Log in or register to post comments

मस्त...

sneharani
Tue, 12/01/2009 - 13:21 नवीन
कथा छान झालीये... सूंदर..!
  • Log in or register to post comments

खुप सुरेख

गणपा
Tue, 12/01/2009 - 15:01 नवीन
खुप सुरेख लिहिलयस भानस..
मिपावरील अजून एक सदस्यनाम आवडत्या लेखकांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
बिका सारखच म्हणतो.. -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

अर्थातच

श्रावण मोडक
Tue, 12/01/2009 - 15:43 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

मस्त ..

मेघवेडा
Tue, 12/01/2009 - 17:00 नवीन
मस्त .. आवडली..
  • Log in or register to post comments

सुरेख!

क्रान्ति
Tue, 12/01/2009 - 22:48 नवीन
कथा आवडली भाग्यश्री आणि त्यापेक्षाही जास्त तुझी सहज लेखनशैली मनात घर करून गेली. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

छान लिहले

दशानन
Wed, 12/02/2009 - 09:39 नवीन
:) छान लिहले आहे आवडले. अण्णा तर जबरा माणूस वाटला. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार.

भानस
Wed, 12/02/2009 - 10:10 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या आवर्जून दिलेल्या प्रतिसादांनी अतिशय आनंद झाला व हुरूप वाढला. :)
  • Log in or register to post comments

आजकाल 'भानस' नाव म्हंटलं की

जानकी
Wed, 12/02/2009 - 10:23 नवीन
उत्तम लिखाणाच्या वाचनाची खात्री असते, जमेल तेंव्हा जमेल तितकं लिहित रहा, आम्ही आधाशासारखे वाचत राहू.
  • Log in or register to post comments

जानकी, आभार मानायला अमंळ

भानस
Tue, 07/15/2014 - 22:03 नवीन
जानकी, आभार मानायला अमंळ जास्तच उशीर झालाय खरा, क्षमस्व! खूप आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानकी

सुंदर

विसोबा खेचर
गुरुवार, 12/03/2009 - 08:54 नवीन
सुंदर लेखनशैली...
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद, विसोबा खेचर!

भानस
Tue, 07/15/2014 - 22:06 नवीन
खूप खूप धन्यवाद, विसोबा खेचर! :) ( उशीराने.. क्षमस्व! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त

पिवळा डांबिस
गुरुवार, 12/03/2009 - 10:05 नवीन
मस्त लिखाण... आवडलं...
  • Log in or register to post comments

पिवळा डांबिस, ( उशीराने )

भानस
Tue, 07/15/2014 - 22:06 नवीन
पिवळा डांबिस, ( उशीराने ) आभार्स व क्षमस्व! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

वाचण्यासारखं............

इरसाल
Tue, 08/21/2012 - 13:06 नवीन
शेवट मनाला भावुक करुन गेला. डोळ्यात पाणी तरळले.
  • Log in or register to post comments

इरसाल, कथा आवडल्याचे वाचून

भानस
Tue, 07/15/2014 - 22:08 नवीन
इरसाल, कथा आवडल्याचे वाचून आनंद झाला. खूप आभार्स!( उशीराने-क्षमस्व! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

खरंचच वाचण्यासारखी आहे हि

किसन शिंदे
Tue, 08/21/2012 - 15:12 नवीन
खरंचच वाचण्यासारखी आहे हि कथा.
  • Log in or register to post comments

खरंचच वाचण्यासारखी आहे हि

किसन शिंदे
Tue, 08/21/2012 - 15:12 नवीन
खरंचच वाचण्यासारखी आहे हि कथा.
  • Log in or register to post comments

किसन शिंदे, अनेक आभार्स!

भानस
Tue, 07/15/2014 - 22:10 नवीन
किसन शिंदे, अनेक आभार्स! उशीराबद्दल क्षमस्व!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मिपावरच्या सुरेख कथांच्या

सूड
Tue, 07/15/2014 - 20:51 नवीन
मिपावरच्या सुरेख कथांच्या काळातली ही एक दिसतेय.
  • Log in or register to post comments

सूड, धन्यवाद!

भानस
Tue, 07/15/2014 - 22:12 नवीन
सूड, धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आई गं! कसली गोड माणूसकीवर

यशोधरा
Tue, 07/15/2014 - 20:56 नवीन
आई गं! कसली गोड :) माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायला हरकत नाही, असे वाटायला लावणारी.
  • Log in or register to post comments

+१

मधुरा देशपांडे
Tue, 07/15/2014 - 21:10 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अनेक आभार्स, यशोधरा!

भानस
Tue, 07/15/2014 - 22:15 नवीन
अनेक आभार्स, यशोधरा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान कथा शेवट नजरेसमोर आला.

एसमाळी
Wed, 07/16/2014 - 08:30 नवीन
छान कथा शेवट नजरेसमोर आला.
  • Log in or register to post comments

छान कथा.

बबन ताम्बे
Wed, 07/16/2014 - 12:08 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा