.
उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन !
रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत..
भ्रष्टाचार - - बेसुमार
महागाई -- बेसुमार
भाववाढ - - बेसुमार
वाहने -- बेसुमार
लोकसंख्या - - बेसुमार
अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार
घुसखोर -- -बेसुमार
रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार
रस्त्यात खड्डे .. ! ! !
आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली ..
"बेसुमार" म्हणून ओरडणारे..
मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून -
घरातच का बरे गप्प बसून रहातात - ?
बेसुमारीला बराचसा आळा घालणे,
आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे -
असे मला तरी वाटते .
तुम्हाला ? ? ?
.
वाचने
4642
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेसुमार
त्या मतदानातील गोंधळ - बेसुमार
१. रिकॉल ऑप्शन २.७५% पेक्षा
लेखक आणि प्रतिसादकांशी सहमत.
मत
पासपोर्ट
In reply to मत by मन१
माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांचं
In reply to पासपोर्ट by मी_आहे_ना
पैसे मलाही मागण्यात आलेले नाहीत.
In reply to माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांचं by इनिगोय
लाच नसेल तर मग अशा अडवणुकीचं
In reply to पैसे मलाही मागण्यात आलेले नाहीत. by मन१
तुम्हाला सोपा उपाय माहीत
In reply to पैसे मलाही मागण्यात आलेले नाहीत. by मन१
तुमच्या भल्यासाठी इंग्रजांना
In reply to मत by मन१
_/\_
In reply to मत by मन१
मनोबांशी सहमत. एक पासपोर्टाचं
In reply to मत by मन१
मनोबाच्या प्रतिसादातील
खरेंऽऽऽच!!
+१
In reply to खरेंऽऽऽच!! by सूड