✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Inspiring सिनेमांची नावे

M
Madhavi_Bhave यांनी
Tue, 07/31/2012 - 11:18  ·  लेख
लेख
मध्यंतरी "अनुरोध" ह्यांनी "The Blue Umbrella" ह्या सिनेमाबद्दल लिहिलेला लेख वाचला होता. मुक्त विहारि केलेल्या मार्गदर्शनानुसार मी हा सिनेमा download केला व मला तो खूप आवडला. बरयाचदा आपल्याला अश्या सिनेमांची माहितीच नसते. कधीतरी कोठूनतरी माहिती मिळते व मग अशी एखादी कलाकृतीचा आनंद घेता येतो. आजचा हा धागा मी मुद्दाम अश्या कलाकृतींची माहिती करून घेण्यासाठी लिहित आहे. आपण पाहिलेला असा एखादा सिनेमा जो आपल्याला खूप आवडला व आपल्याला खूप प्रभावित करून गेला असेल तर कृपया कळवावा जेणेकरून इतरानाही त्याची माहिती मिळेल व त्याचा आनंद घेता येईल. शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील, माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल असा सिनेमा आपल्याला माहिती असेल तर कृपया त्याची माहिती द्यावी. सिनेमा हिंदी, मराठी किंवा इंग्लिश किंवा एखाद्या परकीय भाषेतला (म्हणजे जर फक्त चित्र बघूनही कळू शकत असेल तर) चालेल. उदाहरणार्थ मला खूप आवडलेल्या जे काही सिनेमा आहेत त्यात "'The Pursuit of Happyness" किंवा टोम हैंनक्सचा "Cast away", "The Terminal " आहेत. थोडाफार नाटकीपणा जर बाजूला ठेवला तर आपला "३ Idiots" देखील त्या category मध्ये गणता येईल. मग कृपया सांगता का नावे? माधवी
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15671 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

3 IDIOTS माझ्यासाठी सर्वात

sanjivanik१
Tue, 07/31/2012 - 18:20 नवीन
3 IDIOTS माझ्यासाठी सर्वात प्रेरणादायक Image removed.
  • Log in or register to post comments

अवेकनिंग आणि पॅच अ‍ॅडम्स

मराठे
Tue, 07/31/2012 - 19:58 नवीन
नुकताच रॉबिन विल्यम्स आणि रॉबर्ट डि-नीरो चा जुना 'अवेकनिंग' पाहिला. मस्त आहे. आजारामुळे वेजीटेटिव अवस्थेत गेलेले पेशंट आणि त्यांना पुन्हा माणसांत आणू पाहणारा डॉक्टर असा विषय आहे. दोघांच्या अभिनयाची चांगली जुगलबंदी आहे. रॉबिन विल्यम्सचाच 'पॅच अ‍ॅडम्स' पण खूप छान इन्स्पायरिंग चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments

मस्त धागा !!

अर्धवटराव
Tue, 07/31/2012 - 21:15 नवीन
राजेश खन्नाचा चा बावर्ची - इट्स सिम्पल टु बी हॅपी बट डिफिकल्ट टु बी सिम्पल. खुषीया तो फुलझडी कि तरह होती है... थोडी देर चमकती है फीर बुझ जाते है... दुख अगरबत्ती कि तरह सुलगता रह्ता है.... असं बरच काहि अर्धवटराव
  • Log in or register to post comments

इन्स्पिरेशनल....

तुषार काळभोर
Tue, 07/31/2012 - 22:42 नवीन
प्रेरणादायी....पिच्चर बघून तसं काहीतरी करावं असं वाटायला पाहिजे .... धूम, स्पायडरमॅन, प्रोजेक्ट एक्स, युरोट्रिप, पुणे-मुंबई-पुणे
  • Log in or register to post comments

जन्नत

बन्याबापू
Tue, 07/31/2012 - 23:31 नवीन
जन्नत :)
  • Log in or register to post comments

लक्ष्य by Farhan Akhtar

गुळाचा गणपती
Wed, 08/01/2012 - 00:03 नवीन
लक्ष्य by Farhan Akhtar
  • Log in or register to post comments

Taking Chance...

मोदक
Wed, 08/01/2012 - 01:06 नवीन
Taking Chance. Children of Heaven.
  • Log in or register to post comments

इन्स्पायरिंग......

पिवळा डांबिस
Wed, 08/01/2012 - 02:09 नवीन
गांधी (इंग्रजी) अपोलो १३ अ लीग ऑफ देअर ओन पॅपिलॉन कास्ट अवे पॅटन अ ब्यूटिफुल माईंड मेडिसिन मॅन
  • Log in or register to post comments

सरफरोश

टिलू
Wed, 08/01/2012 - 15:12 नवीन
मला आमीर खानचा 'सरफरोश' बराच inspiring वाटला.
  • Log in or register to post comments

हायला!!कुणीपण Enough नाही

स्पंदना
गुरुवार, 08/02/2012 - 05:02 नवीन
हायला!! कुणीपण Enough नाही पाहिला? अजिबात नाव नाही कुठेही ते? जेलो चा आहे, अन जेलो त्यात नैसर्गिक दिसते. म्हणजे जशी होती तशी...गोड. अर्थात पिक्चर स्त्रीवादी वगैरे वाटायची शक्यता आहे, पण पहाच. you have a basic animal right to protect your and your offspring's life अरे हो, King's speech पण पहा. आणखी एक पिक्चर मला कायम आवडतो तो म्हणजे 'खुशबु' हेमामालिनी, जितेंद्र, असराणी, फरिदा जलाल, दुर्गा खोटे.....डायरेक्टर..ह्रषिकेष मुखर्जी.
  • Log in or register to post comments

द वन अँड ओन्ली.. -

कॉमन मॅन
Wed, 08/01/2012 - 18:56 नवीन
द वन अँड ओन्ली.. - शोले..!
शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील,
एक दोन्ही हात तुटलेला माणूसदेखील हिंमत न हारता शत्रूचा पराभव करू शकतो..
माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल
जेव्हा जय आणि विरूला हे कळतं की ठाकूरची सगळी फॅमिली गब्बरने ठार मारली आहे आणि त्याचे दोन्ही हात तोडले आहेत तेव्हा ते ठाकूरने दिलेले पैसे परत करतात व तरीही त्याचं काम मात्र विनामूल्य करण्याचं ठरवतात..
  • Log in or register to post comments

इन्स्पायरिंग-

रंगोजी
Wed, 08/01/2012 - 19:13 नवीन
कूल हँड ल्यूक द वे बॅक फॉरेस्ट गम्प इक्बाल एनिमी अ‍ॅट द गेट्स द एव्हिएटर द ब्लाईंड साईड
  • Log in or register to post comments

द वे बॅक

अतुल पाटील
Wed, 08/01/2012 - 19:45 नवीन
द वे बॅक - ह्या चित्रपटात सायबेरिया मधुन पळालेले युद्ध कैदी - ४००० मैल पायी प्रवास करुन (सायबेरिया - मन्गोलिया - चीन - तिबेट - हिमालय मार्गे) भारतात पोहचतात.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

Madhavi_Bhave
गुरुवार, 08/02/2012 - 10:26 नवीन
"Inspiring सिनेमांची नावे" ह्या धाग्यासाठी आपण जी माहिती दिली त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार. लवकरात लवकर व जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे हे सर्व सिनेमा बघायचा प्रयत्न करेन. सध्या मी संत तुकाराम (जुना) download करत आहे. पून्हा एकदा सर्वांचे आभार. माधवि
  • Log in or register to post comments

आभारी आहे.

Madhavi_Bhave
गुरुवार, 08/02/2012 - 10:28 नवीन
"Inspiring सिनेमांची नावे" ह्या धाग्यासाठी आपण जी माहिती दिली त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार. लवकरात लवकर व जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे हे सर्व सिनेमा बघायचा प्रयत्न करेन. सध्या मी संत तुकाराम (जुना) download करत आहे. पून्हा एकदा सर्वांचे आभार. माधवि
  • Log in or register to post comments

छान धागा..

Pearl
गुरुवार, 08/02/2012 - 18:39 नवीन
माधवी, हा धागा काढल्याबद्दल आभार. आणि त्यावर दिलेल्या माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद. धाग्यावरची माहिती वाचून मी नुकतेच हे २ चित्रपट पाहिले. दोन्ही खूपच आवडले... १) The Pursuit Of Happyness http://www.youtube.com/watch?v=P0IMQDAMYv8 २) Enough http://www.youtube.com/watch?v=MMU3giNgGRU
  • Log in or register to post comments

morgan freeman fan

khadaad
Fri, 08/03/2012 - 09:06 नवीन
amistad, invictus,the bucket list,lean on me- morgan freeman ( invictus is must watch) green mile,papillon,the last king of scotland,raid on entebbe,road to perdition,ratatouille.ransom,mai azaad hun fellows here have covered most of the gud movie in the thread ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा