मध्यंतरी "अनुरोध" ह्यांनी "The Blue Umbrella" ह्या सिनेमाबद्दल लिहिलेला लेख वाचला होता.
मुक्त विहारि केलेल्या मार्गदर्शनानुसार मी हा सिनेमा download केला व मला तो खूप आवडला. बरयाचदा आपल्याला अश्या सिनेमांची माहितीच नसते. कधीतरी कोठूनतरी माहिती मिळते व मग अशी एखादी कलाकृतीचा आनंद घेता येतो.
आजचा हा धागा मी मुद्दाम अश्या कलाकृतींची माहिती करून घेण्यासाठी लिहित आहे.
आपण पाहिलेला असा एखादा सिनेमा जो आपल्याला खूप आवडला व आपल्याला खूप प्रभावित करून गेला असेल तर कृपया कळवावा जेणेकरून इतरानाही त्याची माहिती मिळेल व त्याचा आनंद घेता येईल. शक्यतो असा सिनेमा जो inspiring असेल आणि आपल्याला जीवनाबद्दल आशावादी बनण्यास मदत करील, माणूसकिपणाची जाणीव करून देईल आणि जगात चांगली माणसे देखील आहेत असा विश्वास देईल असा सिनेमा आपल्याला माहिती असेल तर कृपया त्याची माहिती द्यावी.
सिनेमा हिंदी, मराठी किंवा इंग्लिश किंवा एखाद्या परकीय भाषेतला (म्हणजे जर फक्त चित्र बघूनही कळू शकत असेल तर) चालेल.
उदाहरणार्थ मला खूप आवडलेल्या जे काही सिनेमा आहेत त्यात "'The Pursuit of Happyness" किंवा टोम हैंनक्सचा "Cast away", "The Terminal " आहेत. थोडाफार नाटकीपणा जर बाजूला ठेवला तर आपला "३ Idiots" देखील त्या category मध्ये गणता येईल.
मग कृपया सांगता का नावे?
माधवी
वाचने
15863
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
दो आंखे बारह हाथ
-जो जीता वोही सिकंदर. ऑल
the secret
एक कप च्या प्रबोधनकारी, पण
सर्व्हायवल आणी स्ट्रगल मुवीज ...? ३०० चुकुनही बघु नका.
ग्रेट!! काही काही नवीन
In reply to सर्व्हायवल आणी स्ट्रगल मुवीज ...? ३०० चुकुनही बघु नका. by आत्मशून्य
Million Dollar Baby
In reply to ग्रेट!! काही काही नवीन by स्वानन्द
येस्स. म्हणूनच तो सो कॉल्ड
In reply to Million Dollar Baby by आत्मशून्य
१४००१ ??? अधीक माहिती मिळेल
In reply to Million Dollar Baby by आत्मशून्य
हे घ्या
In reply to १४००१ ??? अधीक माहिती मिळेल by इष्टुर फाकडा
@ सागर..... १४००१ ??? अधीक माहिती मिळेल
In reply to १४००१ ??? अधीक माहिती मिळेल by इष्टुर फाकडा
१४०८
In reply to १४००१ ??? अधीक माहिती मिळेल by इष्टुर फाकडा
पण निदान मला तरी तो inspiring
In reply to १४०८ by संपत
गैरसमज नकोत
In reply to पण निदान मला तरी तो inspiring by आत्मशून्य
नाही हो तो प्रतीसाद मी सहज गमतीत खरडला आहे... पण
In reply to गैरसमज नकोत by संपत
मी शौशंक बघण्या आधी
In reply to नाही हो तो प्रतीसाद मी सहज गमतीत खरडला आहे... पण by आत्मशून्य
मी शौशंक बघण्या आधी
In reply to नाही हो तो प्रतीसाद मी सहज गमतीत खरडला आहे... पण by आत्मशून्य
१४००१ - भुते असतात की नसतात ?
In reply to Million Dollar Baby by आत्मशून्य
(No subject)
In reply to १४००१ - भुते असतात की नसतात ? by बॅटमॅन
+१००००००००००००००
In reply to १४००१ - भुते असतात की नसतात ? by बॅटमॅन
गविंशी सहमत....
शक्यतो असा सिनेमा जो
+१
In reply to शक्यतो असा सिनेमा जो by परिकथेतील राजकुमार
परीकथेतील राजकुमार, आपले
प्रतिक्रिया आवडली.
In reply to परीकथेतील राजकुमार, आपले by Madhavi_Bhave
भारत सोडून अजून किती
In reply to प्रतिक्रिया आवडली. by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to भारत सोडून अजून किती by विश्वनाथ मेहेंदळे
कोण
In reply to भारत सोडून अजून किती by विश्वनाथ मेहेंदळे
का हो? वेगळे हवे होते काय
In reply to कोण by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to का हो? वेगळे हवे होते काय by प्यारे१
नाही.
In reply to का हो? वेगळे हवे होते काय by प्यारे१
दोन प्रश्न/ लघु शंका!
In reply to नाही. by परिकथेतील राजकुमार
ज्याची त्याची जाण.. समज..
In reply to दोन प्रश्न/ लघु शंका! by प्यारे१
सहमत
In reply to परीकथेतील राजकुमार, आपले by Madhavi_Bhave
कभी हा कभी ना
काही इंग्रजी चित्रपट
मला " जब वी मेट " आवडला.
प्रभावी माध्यम. चित्रपट आणि नाटके.
forrest gump
रंग दे बसंती
बॅटल ऑफ रशिया
सेम पिंच
In reply to बॅटल ऑफ रशिया by क्लिंटन
माझे आवडते - प्रेरणादायी चित्रपट
ह्यात ब्लॅक, चक दे इंडिया आणि
In reply to माझे आवडते - प्रेरणादायी चित्रपट by विनीत संखे
अलका कुबल यांचे सर्व चित्रपट
सहमत
In reply to अलका कुबल यांचे सर्व चित्रपट by कपिलमुनी
क्युब्रिक
गुंडा, लोहा, इंद्रा द टायगर,
इ इ म्हणायचे आहे की ते पिक्चर
In reply to गुंडा, लोहा, इंद्रा द टायगर, by sagarpdy
नाही हो दादा. हे चित्रपट
In reply to इ इ म्हणायचे आहे की ते पिक्चर by बॅटमॅन
3 IDIOTS माझ्यासाठी सर्वात
अवेकनिंग आणि पॅच अॅडम्स
मस्त धागा !!
इन्स्पिरेशनल....
जन्नत
लक्ष्य by Farhan Akhtar
Taking Chance...
इन्स्पायरिंग......
सरफरोश
हायला!!कुणीपण Enough नाही
द वन अँड ओन्ली.. -
इन्स्पायरिंग-
द वे बॅक
आभारी आहे
आभारी आहे.
छान धागा..
morgan freeman fan